kirana list marathi | घरगुती किराणा मालाची यादी मराठी

नमस्कार मित्रांनो आज आपण किराणा सामानाची यादी | kirana list marathi मध्ये पाहणार आहोत.  दैनंदिन आयुष्य मध्ये आपल्या घरी किराणा ची गरज भासत असते . हा किराणा तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला एकदम भरता त्यामुळे रोज किराणा भरण्याची  गरज भासत नाही. 

 आज आम्ही तुम्हाला सर्व kirana list marathi pdf किराणा मालाची लिस्ट देत आहोत.  याच्या मदतीने तुम्ही सहजपणे marathi kirana list  किराणा सामानाची यादी तयार करू शकता.  यादीमुळे एखादी किराणा वस्तू विसरू शकत नाही या यादीमध्ये सर्व बारीक  सामान सुद्धा लिहिलेले आहे . तर चला संपूर्ण किराण्याची यादी पाहुयात . आज-काल मॉल तसेच दुसऱ्या सुपर स्टोर मध्ये किराणा मिळतो.   येथे सामान डिस्कवर मिळत असते . 

 मॉलमध्ये जाता तेव्हा संपूर्ण यादी निल्याने  न चुकता सामान अनु शकता व कोणतेही सामान विसरण्याची शक्यता राहत नाही.  अशा वेळी आम्ही खाली दिलेली किराणा ची लिस्ट तुम्हाला मदत करू शकते . 

kirana list in marathi
kirana list in marathi

kirana list in marathi

१. साखर २. चहा पावडर ३.  तूर डाळ ४. तांदूळ ५.  गूळ ६. साबुदाणा ७. शाम्पू ८. हरभरा डाळ ९. मुगडाळ १०. तुरडाळ ११. धुण्याचे साबण १२. शाम्पू १३. गोडतेल १४. खोबरेल तेल १५. कापूर १६. अंगाला चा साबण १७.  अगरबत्ती १८.  रावा १९.  सॉस २०. मीठ २१. चिरमुरे २२. खोबरे २३. धुण्याचा सोडा २४. आगपेटी २५. भांडी घासण्याचा साबण २६. भांडी घासण्याची घासणी २७. लोणचे २८. खजूर २९. अत्तर ३. सुकामेवा ३१. पोहा ३२. दंतमंजन ३३. बाजरी ३४. गहू ३५. ज्वारी ३६. कोलगेट ३७. मसूर डाळ 

किराणा यादी डाळ – 

१.  पांढरा वाटाणे २. हिरवा वाटाणा ३. हरभरा डाळ ४.  हरभरा ५. काळा हरभरा ६.  राजमा ७. उडीद डाळ ८. मूग डाळ ९. अरहर डाळ १०. तूर डाळ ११. मसूर डाळ १२. काबुली चणा १३. मक्का डाळ १४. देशी हरभरा १५. घेवडा डाळ १६. काळा घेवडा डाळ १७. सोयाबीन डाळ 

पिठाची यादी grocery list in marathi

१. तांदळाचे पीठ २. बेसन पीठ ३. गव्हाचे पीठ ४. मक्याचे पीठ ५. रवा ६. बारीक रवा ७.  मैदा ८. ज्वारीचे पीठ ९. बाजरीचे पीठ 

मसाल्याची  यादी 

१. पावभाजी मसाला २. गरम मसाला ३. सांबर मसाला ४. बिर्याणी मसाला ५. मटन मसाला ६. चिकन मसाला ७. लोणचे मसाला ८. पापड मसाला ९. काळा मसाला १०. फिश मसाला ११. ताक मसाला १२. सुगंधित दूध मसाला १३. पनीर मसाला १४. खडा मसाला – लवंग, दालचिनी, तेजपत्ता, १५. आले पावडर १६. धने पावडर १७. जिरे पावडर १८. हिंग १९. कढीपत्ता २०. मेथी दाने २१. लाल मिरची २२. हळद २३. केशर २४. आमचूर २५. बेकिंग सोडा २६. हिरवी मिरची हळद पावडर २८.  कस्टर्ड पावडर २९. सुकामेवा ३०. मॅगी मसाला 

साफ-सफाई चे सामान 

१. सरफेस क्लीनर २. फ्लोअर क्लीनर ३. टॉयलेट क्लीनर ४. किचन क्लीनर ५. ब्रश ६. ब्लिचिंग पावडर ७. झाडू ८. किरसुनी ९. पायदान 

 देव पूजेचे सामान 

१. धूप २. अगरबत्ती ३. सुगंधित तेल ४. कापूर ५. नारळ ६. खडीसाखर ७.  प्लास्टिकची फुले ८. देवाची भांडी घासण्याची पावडर

read this also –

  1. upsc full form in marathi
  2. hdfc bank full form
  3. salmon fish in marathi
  4. good morning images in marathi
  5. I Was Blocked By Someone On WhatsApp, But I Can Still see online status. How is that possible?

 खाण्याचे सामान 

१. पॉपकॉर्न २. चिप्स ३. नमकीन ४. बिस्किट ५. लहान मुलाची मिठाई ६. ब्रेड ७. केक चे सामान ८. पास्ता ९. शेंगदाणे १०. सुकामेवा ११. टोस्ट १२. खारी १३. क्रीम रोल 

ब्रेकफास्ट ची  यादी 

१. पोहे २. शेंगदाणे ३. रवा ४. लोणी ५. ईस्ट ६. शाबुदाणा ७. पिस्ता ८. काजू ९. बदाम १०. मुरमुरा ११. मक्याचे पोहे १२. कॉर्न  फ्लावर १३. चोकॉस १४. न्याहारी पदार्थ १५. स्नेक १६. दूध १७. अंडी 18. ओट्स – oats

 अंघोळीचे सामान 

१. साबण २. शाम्पू ३. टूथपेस्ट ४. पॅराशुट ऑईल ५. कस्तुरी ६. फेअर क्रीम ७. दुसऱ्या क्रीम 

kirana grocery list in marathi 

१. गोड तेल २. तूप ३. बारीक मीठ ४. मोठे मीठ  ५. मोहरीचे तेल ६. सोयाबीन तेल ७. लोणी ८. सूर्यफूल तेल ९. कोरडी फळे १०.  कॉफी ११. मखाना १२. बासमती तांदूळ १३. वनस्पती तूप १४. सरकी तेल १५. पाम तेल १६. हुलगा ,फरसाण , गूळ , काळा गूळ . कोथिंबीर – Coriander

  पेय kirana yadi

१. ऊर्जा पिय २.  थंडपेय मध्ये – पेप्सी , THUNSUP , SPRITE अमिनो ऍसिड , प्रथिने बार 

पाळीव प्राण्यांचे अन्न 

१. मांजराची अन्न २. कुत्र्याची बिस्किटे व दुसरे प्रकारचे इतर अन्न ३. पाळीव प्राण्यांचे अन्न

 

kirana list marathi
kirana list marathi

आज मी तुम्हाला सर्व किराणा सामान  यादी kirana list marathi दिलेली आहे यादी तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा ही यादी दिवाळीच्या सामानाची यादी घेऊन वेगळी आहे दिवाळी  वेळी जे पदार्थ तयार करता त्याला वेगळी यादी किंवा वेगळे पदार्थ लागतात. 

kirana yadi in marathi

 किराणा सामान यादी मराठी | marathi diwali kirana list | | घरगुती किराणा मालाची यादी मराठी | दिवाळी किराणा मालाची यादी मराठी | marathi kirana software | kirana marathi meaning | marathi kirana yadi | | मराठी किराणा यादी pdf |marathi kirana meaning in marathi | kirana yadi list in marathi | घरगुती किराणा मालाची यादी मराठी |किराणा दुकान यादी | किराणा ची लिस्ट | किराणा रेट लिस्ट | marathi kirana list | किराणा मालाचे भाव 2020-21-22 |होलसेल किराणा मार्केट | | मराठी मासिक किराणा सामानाची यादी | किराणा बाजार यादी | राशन का सामान लिस्ट इन हिंदी .

Leave a Comment