Leave meaning in marathi | Leave म्हणजे काय? | Indian dictionary

Leave म्हणजे काय? Leave meaning in marathi – आज आपण Leave या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Leave in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Leave meaning in Marathi

  • Leave म्हणजे
  •  सोडून देणे
  •  परवानगी
  •  रजा निघून जाणे
  •  परवानगी 
  • सोडून देणे
  •  गमन
  •  संमती 
  • प्रस्थान करणे, 
  • निघून जाणे ,
  •  सोडून देणे,
  •  रवाना होणे,
  •  सोडा, 

लिव्ह या शब्दाचे मुख्यतः दोन अर्थ होतात न्यू म्हणजे सोडून देणे त्याग देणे त्या करणे किंवा निघून जाणे जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे सोडून जातो निघून जातो त्याचा त्याग करतो त्यासाठी हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो तर दुसरा अर्थ आहे पर मागणी मागणी रजेचा अर्ज देणे रजा मागणी जेव्हा आपण कंपनीमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असतो तेव्हा आपण रजेचा मागतो किंवा तिचा अर्ज करतो अशा वेळेस आपण लिहा शब्द इंग्लिशमध्ये वापरतो

Leave शब्दाचा नाव संज्ञा leave च आहे आणि या शब्दाची क्रियापद म्हणजेच adverb  हे सुद्धा leave हेच आहे

Leave past tense left

Leave present leaving

Maternity leave means in Marathi

Maternity leave म्हणजे प्रस्तुती रजा बाळंतपणासाठी व ते तुमच्या मुलाच्या संगमनासाठी प्रस्तुती रजा मिळते ही रजा सहा महिन्याची पासून ते दोन वर्षे पर्यंत असते काही कंपनी सहा महिने रजा देतात तर काही दोन वर्षापर्यंत हा रजा दिल्या जातात रुपये देशांमध्ये प्रस्तुते रजा ही दोन वर्षे पर्यंत असते व त्याचे सोबत काही सवलती सुद्धा दिले जातात

Paid leave means in Marathi

Paid leave म्हणजे पगारी रजा जेव्हा आपण काय कामासाठी रजा घेतो त्या पगारी व बिन पगारी अशा प्रकारचे असतात तर पेड लिहून हा पगारी राजा असतात त्या रजेचा आपल्याला पगार मिळत असतो

Sick leave in Marathi

Sick leave म्हणजे आजारी रजा आपण आजारी असल्यानंतर आपली रजा घेतो त्याला शिकली असे म्हणतात आजारपणाच्या काळात ही रजा सर्व कर्मचाऱ्यांना व कामगारांना मिळत असते यामध्ये काही कंपनी त्यांना पगारी देत असतात किंवा बिन पगारी सुद्धा ह्या रजा असतात.

Causal leave meaning in Marathi

ह्या रजा प्रसंगीत असतात ह्या रजा किरकोळ करण्यासाठी दिल्या जातात जसे लग्नकार्य किंवा फिरायला जाणे किंवा इतर घरगुती कार्य यासाठी याप्रसंगीकरचा कंपनीमध्ये दिले जातात किंवा सरकारी कार्यालयामध्ये देतात त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले जातात

Example

1.मी काही दिवसांसाठी गावी जाणार आहे त्यासाठी मी माझे रजाचा अर्ज लिहून साहेबांच्या टेबल वरती ठेवलेला आहे तो तेवढा मंजूर करून घे

1. I am going to the village for a few days, for that I have written my leave application and placed it on the table sir, please approve it.

2.आमच्या सरांनी त्याचा रजेचा अर्ज मंजूर केला नाही त्यामुळे तो प्रचंड संतापला

2.Our sir did not approve his leave application so he got very angry

3.प्रमोदने दिलेली रजा मंजूर झाली नाही त्यामुळे तो बिना रजा तसाच गावी निघून गेला

3.The leave given by Pramod was not approved so he left the village without leave

4.रजेचा अर्ज व्यवस्थित लिहिणे गरजेचे असते त्यामुळे तुमचे नाव रजा किती दिवसाची कोणत्या तारखेपासून व कोणत्या तारखेपर्यंत हे सर्व नमूद करणे व त्याची कारणे हे सर्व नमूद करणे गरजेचे असते

4. It is necessary to write the leave application properly, so it is necessary to mention your name, how many days of leave, from which date and till which date and the reasons for it.

5.तू तात्काळीतून निघून जा तुझा चेहरा ही पाहण्याची कुणाची इच्छा नाही तुझी काही केलेलं आहे ते सर्व चुकीचे आहे

5. Get out of here now. No one wants to see your face. You’ve done something wrong.

6.तू केलेले हे काम आताच्या आता सोडून दे तुझे काम चुकीचे आहे तू केलेले काम अर्धवट आहे ते काही बरोबर नाही

कोर्टाने त्याला त्याची जागा तात्काळ सोडण्याचा आदेश दिला आहे हजर आदेश पाळला गेला नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल

6. Leave the work you have done now. Your work is wrong. Your work is incomplete. It is not right

The court has ordered him to vacate his post immediately and legal action will be taken against him if the present order is not complied with

7.तू त्याला तिथे सोड व तू तुझ्या मार्गाने निघून जा त्याला तिथून मी घेऊन जाईन

7. You leave him there and you go your way and I will take him from there

8.त्यांनी त्याला अडचणीत सोडून दिले व तो तसाच निघून गेला अडचणीच्या काळात त्यांनी त्याला मदत केली नाही

8. They left him in trouble and he went away like that, they did not help him in time of trouble

9.कोर्टाने पोलिसांना त्यांना सोडण्याची आदेश दिले त्याला जामीन मंजूर केला

9. The court ordered the police to release him and granted him bail

10.साधुनी या जागेवरून प्रस्थान केले आहे आता ते हिमालयात जाणार आहेत

10.Sadhuni has departed from this place now he is going to Himalayas

11.रागावच्या आई-वडिलांनी अमरनाथ येथून प्रस्थान केले आहे ते आता देहरादून ला जाणार आहेत

11.Ragaon’s parents have left from Amarnath and are now going to Dehradun

12.रामने शाम ला विमानतळावरती सोडले व तो तेथून निघून गेला

12. Ram dropped Sham at the airport and he left

13.कुणालाही अर्ध्यावरती सोडून जाणे चुकीचे आहे त्याच्याबरोबर केलेला प्रवास हा पूर्ण करावा तर जीवनाला अर्थ आहे

13. It is wrong to leave someone halfway. Life has meaning if you complete the journey with them

14.तू लवकरच केदारनाथला निघणार आहे

14. You are leaving for Kedarnath soon

Leave related word

  • bereavement leave- शोक रजा
  • never leave me behind- मला कधीही मागे सोडू नका
  • application for leave- रजेसाठी अर्ज
  • preparatory leave- तयारीची रजा
  • i leave this group- मी हा गट सोडतो
  • post-retirement leave- निवृत्तीनंतरची रजाjust leave it- सोडून दए
  • once I care, I don’t leave- एकदा काळजी घेतली की मी सोडत नाही

Leave a Comment