Brother in law meaning in marathi | brother in law म्हणजे काय? | Indian dictionary

Brother in law म्हणजे काय? Brother in law meaning in marathi – आज आपण Brother in law या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Brother in law in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात .  

Brother in law meaning in Marathi

Brother in law 

ब्रदर इन लॉ म्हणजे 

  • दीर 
  • साला
  • मेव्हणा 
  • मेहुणे 
  • भाऊजी
  • बायकोचा मावस भाऊ 
  • बायकोचा किंवा पत्नीचा आते भाऊ
  • बायकोचा व किंवा पत्नीचा चुलत भाऊ

आपल्या बायकोच्या भावाला तसेच आपल्या बहिणीच्या नवऱ्याला व आपल्या नवऱ्याच्या भावाला इंग्लिश मध्ये ब्रदर इन लॉ हा शब्द वापरतात मराठीमध्ये वेगवेगळे याला उच्चार असून वेगवेगळे शब्द आहेत परंतु इंग्लिश मध्ये या सर्वांसाठी एक शब्द वापरला जातो.

Sister in law meaning भावाची बायको बायकोची बहीण चुलत भावाची बहीण या सर्वांसाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो.

Nephew in law

उदाहरणे

१. मी माझ्या बायकोच्या भावासोबत फिरायला पुण्याला येथे जाणार आहे तिथून आम्ही मुंबईला खरेदीसाठी जाणार आहोत कारण दोन दिवसांनी आमच्या घरी लग्न आहे.

1. I am going to visit Pune with my wife’s brother from where we are going to Mumbai for shopping as we have a wedding in two days.

२. मी व माझ्या बायकोचा भाऊ आम्ही तिघेजण कर्नाटक येथे राहायला गेलो आम्ही तिघांनीही मिळून एक छानसे घर घेतले व आता आम्ही येथेच राहणार आहोत.

2. Me and my wife’s brother we three moved to Karnataka we all three bought a nice house and now we are staying here.

३.श्रीकांत व त्याचे मेहुना या दोघांनाही काल रात्री अटक झाली या दोघांनी तीन दिवसांपूर्वी शहापूर येथे चोरी केली होती त्याचा सुगाव पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी या दोघांनाही अटक केली.

3. Both Srikanth and his brother-in-law were arrested last night after the police got a tip-off that the two had stolen in Shahapur three days ago, they arrested both of them.

४. मनोज व त्याच्या मेहुण्यांनी पुणे येथे तीन गुंठे जागा घेतल्या असून तेथे लवकरच ते आता घर बांधणार आहेत व हे घर बांधून झाल्यानंतर न तेथे राहायला सुद्धा जाणार आहे.

4. Manoj and his brothers-in-law have bought three plots of land in Pune and they are going to build a house there soon and after the construction of this house they are not going to live there.

५. व तिच्या नवऱ्याचा भाऊ हे दोघे सोने खरेदीसाठी बारामती येथे गेले बारामती येथे शुद्धस् सोन मिळते अशी लोकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे हे दोघे बारामती येथे सोने खरेदीसाठी गेले.

६. श्यामच्या मेहुण्यांने त्याच्यासाठी एक चार चाकी गाडी घेतली असून लवकरच तो त्याच्या कुटुंबासमवेत श्यामच्या घरी येणार आहे.

6. Shyam’s brother-in-law has bought a four-wheeler for him and soon he will come to Shyam’s house with his family.

७. राम व त्याचा मेव्हणा या दोघांचा अपघात झाला असून ते दोघे सातारा येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून दोघां चावर उपचार सुरू आहे.

7. Both Ram and his brother-in-law met with an accident and both of them were admitted to the hospital in Satara and both are undergoing treatment.

८. श्याम व त्याच्या बायकोचा मावस भाऊ हे मुंबईला एकाच कंपनीमध्ये कामाला आहेत श्याम हा मोठ्या पदावरती आहे तर त्याच्या बायकोचा मावस भाऊ हा कनिष्ठ पदावरती कार्यरत आहे.

8. Shyam and his wife’s maternal uncle are working in the same company in Mumbai, Shyam is in a senior position and his wife’s maternal uncle is working in a junior position.

Brother in law Similar Words 

  •  cognate 
  •  cousin 
  •  agnate 
  •  connection 
  •  nobleman

Leave a Comment