Bride meaning in Marathi | Bride म्हणजे काय? | Indian dictionary

Brideम्हणजे काय? Bride meaning in marathi – आज आपण bride या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of bride in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

bride meaning in Marathi

Bride म्हणजे

नववधू नवरी वध नवविवाहित

लग्नाची बाहु चढणारी मुलगी असते किंवा स्त्री असते तिला वधु असे म्हणतात किंवा नवरी मुलगी असे म्हणतात त्यालाच इंग्लिश मध्ये ब्राईड असे संबोधले जाते तिचे लग्न होणार असतं किंवा लग्न चालेल असतं किंवा लग्न नव्हतं झालेलं असतं असं सर्वांसाठी बोध हा शब्द वापरला जातो त्यालाच इंग्लिश मध्ये ब्राईट असा शब्द वापरतात

उदाहरणे

१. नववधुनी हातावरती छान मेहंदी काढली होती त्यामुळे तिचा हात खूप सुंदर दिसत होता

नववधुनी लग्नात मध्ये छान ड्रेस घातला होता तिने केलेला पोशाख हा सर्वात उठून दिसत होता

लग्न म्हणजे नवरीसाठीसाठी आनंदाचा क्षण असतो हा हर्षल ती आठवण येते

1. The bride had a nice mehndi on her hand so her hand looked very beautiful

The bride wore a beautiful dress in the wedding, the dress she wore was the most striking

Harshal remembers that marriage is a moment of happiness for the bride

२. नवरी ने घेतलेला उखाणा हा खूप छान होता या उखाणांनी सर्वत्र हर्षा पिकला

नवरा व नवरी एकत्रच स्टेज वरती आले

2. The ukhana taken by the wife was very good

Husband and wife came on stage together

३. नववधुनी लग्नासाठी खूप छान मेकअप केला होता

3. The bride had very beautiful makeup for the wedding

४. निरव ची मैत्रीण मेनका हिला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिला आता ति नववधू होणार होती

नेहा ही नववधू आहे त्यामुळे तिच्यासोबत तिच्या घरातील सर्वजण खरेदीसाठी जाणार आहेत

4. Wishes Nirav’s friend Maneka on her wedding now that she was going to be a bride

Neha is a bride so everyone in her family will go shopping with her

५. नववधुनी लग्नात लग्नासाठी नकार दिला त्यामुळे सर्वत्र खळबळ वाजली

लग्न झाल्यानंतर नवरी चोराने रडू लागली व तिच्या आई-वडिलांनी गेली हा क्षण पाहून सर्वजण भावुक झाली

नवरा आणि नवरी ने एकमेकांच्या गळ्यात माळा घातली अशा तऱ्हेने लग्न हे पार पडले

5. The newlyweds refused to marry at the wedding, so there was a stir everywhere

After the marriage, the wife started crying and everyone was emotional seeing the moment when her parents left

The marriage was performed in such a way that the husband and the bride put garlands around each other’s necks

६. नवरा जेवायच्या आधीच नवरीने जेवण केले त्यामुळे तिच्यावर  वडील रागवले 

6. The father got angry with the wife for eating before the husband ate

७. महेश bride साठी छानशी भेट वस्तू आणली होती ही भेट वस्तू पाहून त्याची मैत्रीण आनंद झाली

was happy to see that he had brought a nice gift for her

८. जानकीने तिची मैत्रीण नववधू होणार आहे हे समजल्यानंतर तिला खूप आनंद झाला तिने लगेचच होणाऱ्या नवदुला फोन केला व शुभेच्छा दिल्या

8. When Janaki found out that her friend was going to be a bride, she was so happy that she called the soon-to-be bride and wished her well.

९. नवरीचे फोटो फोटोग्राफरने खूप छान काढले आहेत हे फोटो पाहून सर्व नातेवाईक आनंद झाली

9. All the relatives were happy to see the photos of the bride that the photographer has taken very well

Bride Synonyms Words

  • newly married woman
  • blushing bride
  • newlywed 
  • helpmate 
  • war bride

Leave a Comment