Archive meaning in Marathi | archive म्हणजे काय? | Indian dictionary

Archiveम्हणजे काय? Archive Meaning in marathi – आज आपण Archive या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Archive In marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Archive meaning in Marathi

Archive म्हणजे

  • संग्रह 
  • संग्रहित
  •  एकत्र करणे
  •  जपून ठेवणे
  •  गोळा करणे
  •  साठवणे

काही जुन्या नोंदी जुने दस्तावत जुने कागदपत्र असतात त्यांचा संग्रह केला असो एकत्र ठेवलेला असतो यासाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो सरकार अनेक जुन्या दोस्त नोंदी किंवा कागदपत्रे एकत्र संग्रह करून ठेवलेले असतात किंवा साठवले असतात जपणूक केलेली असते त्या सर्वांसाठी हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो

काही ब्रिटिशकालीन संग्रह कागदपत्र नोंदणी आहेत त्याचे संग्रहण केलेले किंवा संग्रह केलेली जागा त्याला अर्क असे म्हणतात

आपली स्वतःची वैयक्तिक कागदपत्रे वैयक्तिक नोंदी आपण एकत्र करून ठेवतो संग्रहित करतो त्यासाठी सुद्धा हा शब्द इंग्लिश मध्ये वापरतात

हा शब्द क्रियापद तसेच नाम या रूपात कार्य करतो

त्याचा भूतकाळ archived हा आहे

उदाहरणे

1.संग्रहित करण्याची जागा ही महत्त्वाची असते तुम्ही ऐतिहासिक दस्तावेज अशा ठिकाणी संग्रह करा की जिथून त्याची चोरी होऊ नये व त्या गहाळ होऊ नये

1 archive SPACE IS IMPORTANT You should store historical documents in a place where they cannot be stolen or lost.

2.सरकारने जुन्या दस्त नोंदी एका गोडामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून त्या खराब होऊ नयेत व चोरीला जाऊ नयेत

पुरातत्व विभाग हे पुरातन काळातील दस्तऐवज एकत्र करून ठेवतात जेणेकरून भविष्यामध्ये त्याचा उपयोग त्या ठिकाणी संदर्भ किंवा त्याखालील माहिती उघडकीस आणण्यासाठी होईल

2.Government keeps old registers in a archive so that they are not damaged and stolen

Archeology departments collect documents from ancient times so that they can be used in the future to uncover the context or underlying information at the site.

3.मी जुन्या नोटा व जुन्या नाणी आमच्या घरी संग्रहित करून ठेवले आहेत मला नाणी व जुन्या नोटा गोळा करण्याचा छंद आहे

3.I have archived old notes and old coins in our house.I have a hobby of collecting coins and old notes.

4.मोहनने जुने दस्तावेज संग्रहित करून ठेवलेले आहेत त्यांचा उपयोग जमिनी एका दुसऱ्याचे नावे करण्यासाठी होईल असे त्याला वाटते

4. Mohan has archived old documents which he thinks will be used to transfer land to one another

5.मिरवला जिसने शिंपले व शंकर संग्रहित करण्याचा नाद आहे त्यांनी अनेक विविध आकाराचे व विविध रंगाचे शिंपले संग्रहित केलेले आहेत

तुमच्या मोबाईल वरती आलेले मेसेज हे महत्त्वाचे असतात त्यामुळे ते संग्रहित करणे खूप गरजेचे असते

5. Mirwal, who is famous for collecting mussels and clams, has archived many different sizes and colors of mussels.

Messages on your mobile are important so it is very important to store them

6.आम्ही किल्ल्यासाठी बनवण्यासाठी आणलेली व माती विटा दगड वाळू हे आमच्या घराच्या पाठीमागे संग्रहित करून ठेवलेले आहे

 ती ठेवलेली फाईल काढा त्यामध्ये मी अनेक रेसिपीचा संग्रह केलेला तुम्हाला मिळेल

6. We have brought mud brick stone sand to make the fort and stored it behind our house.

 Extract that saved file and you’ll find a collection of recipes I’ve collected

Related word of archive

  • Archive document
  • Archive room
  • Internet archive
  • Old archive
  • Important archive
  • Arkai reveals
  • Archive material
  • Archive footage
  • Arechival  footage
  • Archive me
  • Archive job
  • Arkal image
  • Archive to you

Read this meaning for your knowledge

Leave a Comment