fair meaning in Marathi | Fair म्हणजे काय? | Indian dictionary

Fair म्हणजे काय? Fair meaning in marathi – आज आपण Fair या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Fair in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Fair meaning in Marathi

Fair म्हणजे

  • प्रामाणिक
  •  मध्यम
  •  दर्जाच्या
  •  गोरा सुंदर रंगाने गोरा
  •  खरा
  • बरा
  •  यात्रा
  •  वाजवी
  • योग्य
  •  रास्त 
  • सचोटीचा

या शब्दाची मराठीमध्ये अनेक अर्थ होतात तसे फेअर म्हणजे निष्क्र्ष पातीपणाने काम करणे कुणाचे बाजूने निकालने देता किंवा कोणाची बाजू न घेता निर्णय देणे किंवा साथ देणे तसेच गोरा सुंदर हा सुद्धा या शब्दाचा अर्थ होतो प्रामाणिक खरा वाजवी हा सुद्धा या शब्दाचे अर्थ होतात तसेच आणखीन तिसरा अर्थ महत्त्वाचा होतो तो म्हणजे यात्रा जी गावात यात्रा वरती जे लोक जमतात देवीचा किंवा देवाचा उत्सव साजरा करतात त्याला सुद्धा इंग्लिश मध्ये हा शब्द वापरला जातो.

Not fair meaning in Marathi

Not fair म्हणजे हे योग्य नाही किंवा योग्य नसणे हा या शब्दाचा अर्थ होतो जेव्हा आपल्या काम किंवा एखादी दिला निर्णय योग्य नसतो तेव्हा आपण बोलून दाखवतो की हे योग्य नाही तुम्ही केलेले काम योग्य नाही किंवा तुम्ही दिलेला निर्णय योग्य नाही अशा वेळेस हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो.

Fair color meaning in Marathi

Fair colour म्हणजे गोर्या रंगाचा ज्याचा रंग गोरा आहे गहू वर्णी आहे त्याला फेअर कलर म्हणजेच गोरा रंगाचा असा म्हणतात.

उदाहरणे

१. तुम्ही माधवची बाजू घेतली ही चुकीची आहे माधव हा अपराधी आहे त्यांनी अनेक लोकांना फसवलेले आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत तरीसुद्धा तुम्ही त्याची बाजू घेतली.

1. It is not fair that you have taken Madhav’s side. Madhav is a criminal who has cheated many people and even though a case has been registered against him, you have taken his side.

२. आमची गावची यात्रा ही  परंपरा नुसार चालत आलेली आहे या यात्रेला भव्य दिव्य स्वरूप असते खूप लोकांची गर्दी यात्रेला असते.

2. Our village fair is done according to the tradition, this yatra has a magnificent divine nature and a lot of people attend the yatra.

३. कोजागिरी पौर्णिमेची यात्रा ही मोठ्या स्वरूपात साजरी केली जाते याही दिवशी गोड अन्न बनवली जाते. इतर यत्रांना मांसाहार केला जातो परंतु कोजागरीच्या दिवशी गोड अन्न बनवली जाते.

3. Kojagiri Purnima fair is celebrated in a grand manner and sweet food is also prepared on this day. Other yatras are non-vegetarian but sweet food is prepared on Kojagari day.

४. सरकारी ने योग्य काम केले पाहिजे. लोकांच्या समस्या कडे लक्ष दिले पाहिजे तरच सरकार बद्दल लोकांच्या मनात आपलेपणाशी भावना निर्माण होईल आणि त्या लोकांचा राग सरकारला स्वीकारावा लागेल.

4. The government should do the fair thing. Only if the problems of the people should be addressed, the people will feel a sense of belonging towards the government and the anger of the people will have to be accepted by the government.

५. तुमची काम हे योग्य असले पाहिजे कारण जर तुम्ही चुकीचे काम केले तर देऊ कधी ना कधी याबद्दल तुम्हाला शिक्षा देईलच त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणाने काम करा.

5. Your work should be fair because if you do wrong work then God will punish you for it sometime so work honestly.

६. ते काम योग्य दर्जाचे नव्हते त्यामुळे न्यायालयाने ते काम हटवण्याची परवानगी दिली आहे या न्यायालयाची निर्णयाबद्दल लोकांनी स्वागत केले आहे व आनंद साजरा केला आहे.

6. People have welcomed and celebrated the court’s decision to allow the removal of the work as the work was not of proper quality.

Fair Related Words 

  • courteous.
  • equitable
  • candid.
  • generous
  • civil.
  • clean.
  • decent.

Leave a Comment