Chaos meaning in marathi | मराठी अर्थ | indian dictionary

Chaos meaning in marathi – आज आपण chaos  या इंग्लिश शब्दाचा मराठी अर्थ पाहणार होते . chaos चे समानार्थी शब्द इंग्लिश मध्ये व मराठी मध्ये आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासहित पाहणार आहोत . chaos  या शब्दाचे अनेक अर्थ निघतात.  पण मुख्य गोंधळ या मराठी शब्दासाठी हा शब्द वापरला जातो . या शब्दाची दुसरे अर्थ पाहुयात . 

Chaos meaning in marathi

  • अव्यवस्था
  • अशांतता 
  • हल्ला कोळ 
  • अराजकता
  • गडबड 
  • अंदाधुंदी 
  • अनागोंदी 
  • बजबजपुरी
  • कालवा

 हे एवढे याचे अर्थ आहेत. 

chaos Synonyms

  • Havoc 
  • turmoil 
  • commotion 
  • disorder 
  • Mayhem 
  • discord 
  • terminal 
  • discord 
  • disorder 
  • disorganisation 
  • unlaw 
  • confusion 
  • mess 
  • entropy 
  • shambles

Chaos antonyms

  • peace 
  • lawful 
  • organisation 
  • good management 
  • system 
  • column 
  • order 
  • ascent 

this are the antonyms or opposite word of chaos

Example of chaos word

१.  today in the market there was chaos because of a bull . 

आज बैला मुळे बाजारात गोंधळ झाला

२. people saw Tigers in the town so chaos in the town . 

काही लोकांनी शहरात वाघ पहिला त्यामुळे शहरात गोंधळ उडाला . 

३. Some people made  chaos for food in the waiting room. 

 काही लोक प्रतीक्षा खोलीत खाण्यासाठी गोंधळ केला .  

४. After the exam result, my last life turned towards chaos. 

परीक्षेचा निकाल लागल्यानंतर माझे आयुष्य अशांततेकडे झुकत  गेल. 

५. पावसामुळे पूर्ण शहरात गोंधळ उडाला. 

६.  शाळेजवळ काही मुलांची मारामारी सुरू होती त्यामुळे तिथे सर्वत्र गडबड झाली . 

७. लहान मुलांनी लग्नामध्ये गडबड केली त्यामुळे लोक वैतागून गेली . 

८. एका राज्याचा दुसरा राज्य वर केलेल्या आक्रमणामुळे अराजकता  माजली . 

९. आज जाधव सर न आल्या मुळे विद्यार्थ्यांनी वर्गात हल्लकोल  माजवला . 

१०. रेशनिंग दुकानाच्या भोंगळ कारभारामुळे अंदाधुंदी माजली आहे. 

Chaos related words

  1. molecular chaos
  2. silent chaos
  3. verge of chaos
  4. utter chaos
  5. create chaos
  6. chaos walking
  7. chaos theory
  8. verge of chaos
  9. chaos up
  10. chaos ensues
  11. chaos person
  12. chill its only chaos
  13. chaos girl
  14. urban chaos

read this article – how are you in marathi

Leave a Comment