Annoying meaning in marathi | मराठी अर्थ | indian dictionary

Annoying meaning in marathi – आज आपण annoying  या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पाहणार आहोत . या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द व त्याचे काही उदाहरणे पाहणार आहोत या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला annoying  या इंग्लिश शब्दाचा पूर्णपणे अर्थ समजून जाईल. 

annoying meaning in marathi 

annoying  म्हणजे 

  • त्रासदायक
  • त्रासदायक ठरणारे 
  • राग आणणारे 
  • चीड निर्माण करणारे 
  • प्रद्युत करणारे
  • संवेदनशील 
  • नाराज 
  • अप्रिय 
  • संतापजनक

जेव्हा एखादा गोष्टीमुळे आपल्याला त्रास होत असतो किंवा ती त्रासदायक  ठरत असतील त्या त्रासदायक साठी annoying हा  इंग्लिश शब्द वापरतात . आपण एखाद्या गोष्टीवर नाराज असतो त्या नाराजीसाठी किंवा मोहन मार्केट मधून जोरात पळत गेला त्याच्या मुळे  सर्वांना त्रासदायक ठरले. अप्रिय गोष्टीसाठी annoying शब्द इंग्लिश मध्ये वापरला गेला आहे . एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीमुळे आपल्याला चिड निर्माण होते आपल्या त्रासही ठरते तसेच आपल्या ती गोष्ट अप्रिय असते या सर्वांसाठी annoying  हा शब्द इंग्लिश मध्ये वापरतात. 

annoying word example 

1.राकेश हा खूप मोठ्याने ओरडत होता त्यामुळे सर्वांना त्रासदायक ठरत होते. 

Rakesh was shouting so loudly that it was annoying everyone.

2.रामदेव मोठ्या आवाजात टीव्ही लावला त्याचा टीव्हीच्या आवाजामुळे सर्वांना त्रास झाला.

Mohan ran out of the market and everyone was annoyed.

3.श्यामने खराब अक्षर काढल्यामुळे ते त्यांनी लिहिलेले कोणीच ओळखता आले नाही यामुळे सर्वांना त्याच अक्षर  ओळखणे   त्रासदायक ठरले. 

Since Shyam drew bad spelling , no one could recognize what he wrote, making it annoying for everyone to recognize the same spelling .

4.अक्षय ने व्हिडिओ जोरजोरात लावला होता त्याच्या या आवाजामुळे सर्व जण नाराज झाली. 

Akshay had made the video loud and everyone was annoying because of his voice.

5.सततच्या व्हिडिओ गेम खेळामुळे मुलांना त्रासदायक ठरू शकते. 

6.रोज त्याच गोष्टी केल्याने आपले जीवन त्रासदायक होऊन बसते व आपल्या त्या कामाचा कंटाळा येतो. 

7.शेतात काम करणे त्रासदायक आहे परंतु ते काम केले नाही तर आपले घर कसे चालणार. 

8.मोहित ची सवय आहे की  त्रासदायक काम करणे त्याच्याशिवाय अशी त्रासदायक काम कोणीच करू शकत नाही. 

9.महेश चे गाणे हे सुरील नाही परंतु त्रासदायक  नक्कीच नाही. 

10.दिनेशने त्याच्या घरासमोर खोदलेल्या खड्ड्यामुळे सर्वांना तो खड्डा त्रासदायक ठरत होता. 

11. अजित ने सर्वांना संतापजनक होईल असे कामे केली . त्यांनी सर्व कामे अर्धवट सोडली व तो निघून गेला. 

Annoying synonyms

Irritating

Tiresome

Maddening

read this article – chaos meaning in marathi

Leave a Comment