attractive meaning in Marathi | Attractive म्हणजे काय? | Indian dictionary

Spread the love

Attractive म्हणजे काय? Attractive meaning in marathi – आज आपण Attractive या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द synonyms तसेच विरुद्धार्थी शब्द antonyms व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Attractive in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Attractive meaning in Marathi

Attractive म्हणजे काय 

  • मनमोहक 
  • अप्रतिम 
  • आकर्षक

Attractive adjective

हृदयस्पर्शी हार्दिक मोहक सुंदर आकर्षक अशी अनेक विशेषणे आपण वापरू शकतो.

Attractive verb

ताणून लांब करणे फूस लावणे प्रलोभन आकर्षित करणे

Explanation of attractive means in Marathi

एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट जी पाहून व्यक्तींचे मन मोहक होते किंवा लोकांना सुंदर वाटते आकर्षित करणारे अशी ती गोष्ट असते.

उदाहरणे

१. फुलांनी सजवलेली मंदिर पाहून सर्वांचे मन आकर्षित झाले. किती खूप रंगीबेरंगी फुले लावण्यात आली होती.

1. Seeing the temple decorated with flowers, everyone’s mind was attracted. So many colorful flowers were planted.

२. त्या चित्रकाराने काढलेले ते गणेशाचे काल्पनिक चित्र पाहून सर्वांचे मन अगदी आकर्षित होऊन गेले होते त्यासाठी सर्वांनी त्याला मन भरून शुभेच्छा व प्रतिसाद दिला.

2. Seeing that imaginary picture of Ganesha drawn by that painter, everyone’s mind was completely attracted for that, everyone gave him their best wishes and responded.

३. आई-वडिलांपासून नोकरीसाठी दूर जाणारा मुलगा या विषयावर काढलेले चित्र पाहून सर्वांचे झाले व डोळ्यात अश्रू येऊ लागले.

3. Seeing the picture drawn on the subject of a boy moving away from his parents for a job, everyone was moved and tears came to their eyes.

४. महाराष्ट्राचा फेवरेट कोण यामध्ये गाणं गायलेल्या त्या चार वर्षाच्या मुलाचे गाणे ऐकून प्रतिसाद आला की अप्रतिम गाणे होते.

4. After listening to the song of the four-year-old boy who sang in Maharashtra’s Favorite Who, the response was that it was an amazing song.

५. त्याने इतके अप्रतिम गाणे गायले की सर्वांचे मनःपूर्वक झाले व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला.

5. He sang such a wonderful song that everyone was moved and happiness appeared on everyone’s face.

६. गुलाबाच्या व मोगऱ्याच्या झाडाला किती फुले लागले होते ते सर्वांचे मन आकर्षक करत होते व सुगंधाने मन अगदी मोहक होते.

6. The number of flowers on the rose and mango tree was captivating and the fragrance was very charming.

७. टीव्ही मध्ये अगदी मनाला हृदयस्पर्शी करणारा असा सीन चालला होता व सर्वजण टक लावून तो पिक्चर पाहत होते.

7. There was a heart touching scene on the TV and everyone was staring at the picture.

८. त्याची मराठा लहान मुलींनी मंदिरासमोर अप्रतिम रांगोळी काढली होती तिचा प्रथम क्रमांक आला व तीला बक्षीस देण्यात आले.

8. His Maratha little girls had drawn an amazing rangoli in front of the temple, she came first and was awarded a prize.

९. शब्दांचे घर  या कवितेवर कवयित्रीने अप्रतिम असे रचना केली होती जी वाचून म्हणून हरपून गेले.

9. The poetess has created a wonderful composition on the poem ‘House of Words’ which is lost as it is read.

१०. तो कारागीर मडके बनवत होता त्याने त्या मडक्यावर सुंदर असे नक्षीकाम केले ते नक्षीकाम पाहून ग्राहकांचे मन आकर्षित होत होते.

10. He was a craftsman making pots, he carved beautiful carvings on the pots and the customers were attracted by the carvings.

११. कारागिराने साडी वर अत्यंत सुंदर असे मोराचे नक्षीकाम केले होते त्यासाठी त्याच्याकडे खूप मागण्या येत होत्या.

11. The artisan had done a very beautiful peacock embroidery on the saree and he was in great demand for it.

१२. श्री श्रीकृष्णाची ती लीला ऐकायला सर्व भाविक मंदिरांमध्ये जमले होते ते ऐकता ऐकता सर्वांचे मन अगदी हरपून गेले होते.

12. All the devotees gathered in the temples to listen to the Leela of Sri Krishna, and while listening to it, everyone’s mind was completely lost.

१३. त्या मूर्ती कारागिराने श्रीकृष्णाचे व राधेचे सुंदर असे मूर्ती बनवली होती तिच्यावर सुंदर रेखाटन केले होते ते पाहून सर्व लोकांचे मन आकर्षित झाले.

13. The idol craftsman had made a beautiful idol of Krishna and Radha and had drawn beautiful designs on it, which attracted the hearts of all the people.

Attractive synonyms word

  •  appealing
  •  cute, 
  •  charming.
  •   stunning
  • , gorgeous

Leave a Comment