Admiration meaning in Marathi | admiration म्हणजे काय? | Indian dictionary

Admiration म्हणजे काय? Admiration meaning in marathi – आज आपण Admiration या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Admiration in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Admiration meaning in Marathi

Admiration म्हणजे काय

  • प्रशंसा 
  • आदर 
  • मान्यता 
  • कौतुक

Explanation of admiration means in Marathi

Admirationम्हणजे एखाद्या गोष्टीचे वाहवा करणे किंवा प्रशंसा कौतुक करणे यालाच आपण इंग्रजीमध्ये admiration असे म्हणतो.

Admiration noun

कौतुक, आश्चर्य, आदरपूर्वक, आनंद

Admiration adjective

चमत्कार, दुर्मिळ, मोह, कृतज्ञतापूर्व, प्रशासनीय, उदात्त

Admiration verb

कौतुकास्पद, स्तुती करणारा, आकर्षक असलेला

उदाहरणे

1.लहान मुलांचा स्नेहसंमेलनातील नाटक पाहून सर्व लोकांनी वाहवा केली.

1. All the people were admired to see the play of the children in the Snehasmelana.

2.जानवी चा पहिला नंबर आलेला पाहून तिच्या आईने तिचे तोंड भरून कौतुक केले.

2. On seeing Janvi’s first number, her mother admired her.

3.पाच वर्षीय अविराजचा मल्लखांब पाहून सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

3. All the audience were admired to see five year old Aviraj’s mallakhamb.

4.मुलांनी तयार केलेले इलेक्ट्रॉनिक बोट पाहून आलेले सर्व पर्यवेक्षक आश्चर्यचकित झाले.

4.All the observers were admired to see the electronic boat built by the children.

5.अमेरिकन आलेला राम मला दहा वर्षांनी पाहिल्यानंतर आईला खूप आनंद झाला.

5. Mother was very admired after seeing American Ale Ram after ten years.

6.आपला मुलाचे मिळालेले यश पाहून सर्व शेजाऱ्यांनी त्याचे कौतुक केले.

6. Seeing the success of your son, all the neighbors admired him.

7.हात नसतानाही  अक्षरलेखन स्पर्धेत भाग घेतलेला राम चे अक्षर पाहून सर्व शिक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले.

7. All the teachers admired Ram who participated in the letter writing competition even without his hand after seeing his letter.

8.झाडाला आलेले चाफ्याची फुले मनमोहक होती.

8. The chaffi flowers on the tree were admired.

9.जादूगाराची चमत्कारिक जादू पाहून सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या.

9.All the people admired seeing the magical magic of the magician.

10.सामने काढलेले निसर्ग चित्र आकर्षक होते.

10. The nature picture taken in front was attractive.

11.शिक्षकांनी तिची खूप प्रशंसा केली.

11. The teacher praised her a lot

12.आई वडिलांनी पालक सभेला उपस्थिती केली.

12. Parents attended the parent meeting.

13.सर्वत्र त्याचे वाहवा झाले आणि मन भरून कौतुक झाले.

13. He was admired and admired everywhere.

Admiration related word

  • Appreciation
  • , approval

Read this meaning for your knowledge

Leave a Comment