मी शिक्षक झालो तर निबंध ३०० शब्दात २०२१

Spread the love

आज आपण मी शिक्षक झालो तर हा निबंध पाहणार आहोत . हा निबंध तुम्हाला शाळेत गृहपाठ किंवा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो . तुम्ही ह्या निबंध च्या मदतीने सहजरित्या लिहू शकता .

मी शिक्षक झालो तर निबंध
मी शिक्षक झालो तर निबंध

Mi Shikshak Zalo Tar Nibandh | निबंध मी शिक्षक झालो तर

मी जर शिक्षक झालो तर नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करेन . मुलांना शिक्षण बद्दल आवड निर्माण कारेन . मुलांना पुस्तकी ज्ञान न देता प्रॅक्टिकल ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन .

आज मुले फक्त पुस्तकी किडा झाली आहेत त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल ज्ञान देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करेन . मी  प्रत्येक विद्याथाची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न कारेन व ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन .

आज सर्वाना शिक्षण मिळत आहे तरी सुद्धा जे शाळेत शिकवले जाते ते समजत नसल्यामुळे मुलांना खाजगी शिकवणी लावण्याची गरज पडत आहे ते थांबवणासाठी शाळेतच चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन . 

शाळेत फक्त पुस्तकातील शिकवले जाते पण संस्कार मात्र केले जात नाहीत .

मुलांना व्यसन जडत चालले आहे त्यांना शाळेतच चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करीन जेणेकरून ते एक चांगले नागरिक बनतील . 

मुलाच्या शिक्षणाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न कारेन . त्यांना मोकळ्या वातावरणात खेळण्याचा व शिकण्याचा अनुभव देईन . 

मुलांना संकट काली कसे वागायचे त्यांना कसे सामोरे जायचे व यशस्वी कसे व्हायचे अशी शिकवण देईन . मी त्यांना असे विद्याथी बनविणे कि ते जगातील कोणत्याही संकटाला सामोरे जातील . 

मी माझ्या विद्याथाना भविष्यामध्ये संधी आहेत तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये करियर करू शकता त्यांची तयारी आता पासून कशी करायची . त्या क्षेत्राला कोणते शिक्षण गरजेचे असते व कोणते कौशल्य लागते या बदल पूर्णपणे मार्गदर्शन करेन. 

 विद्याथाना क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही काय करू शकता व त्यामध्ये अग्रेसर कसे राहायचे यासाठी प्रयत्न करेन.

मी जर शिक्षक झालो तर  विद्याथाना तणावमुक्त कसे राहायचे अभ्यास कसा करायचा कसे लक्ष केंद्रित करायचे याचे मार्गदर्शन करेन

आजचे विद्याथी हे भविष्यातील नागरिक आहेत त्यांना चांगले नागरिक बनवण्याचे काम हे शिक्षकाचे असते त्यामुळे त्यांना उद्याचे चांगले नागरिक कसे बनाल याचे मार्गदर्शन करेन .

मुला मध्ये देश प्रेम निर्माण करण्याचा प्रयाण कारेन तसेच बंधुभाव व मैत्रीभाव वाढवण्याचा प्रयत्न करेन . 

मुलामध्ये आज व्यसन जडणायचे प्रमाण खूप आहे ज्या मुलाचे वय १६ वर्ष आहते ते सुद्धा व्यसन करतात . त्यामुळे मुलांना व्यसन[पासून कसे दूर राहायचे आणि चांगली संगत कशी लावायचे या बद्धल मार्गदर्शन करेन.. 

Leave a Comment