मी मुख्यमंत्री झालो तर निबंध | Best Essay On Mi Mukhyamantri Zalo Tar In 2023

मी मुख्यमंत्री झालो तर  – मला जर मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीचे संधीचे सोने करेन. आज आपल्या राज्यामध्ये अनेक समस्या आहेत .

प्रत्येक मुख्यमंत्री त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात . मी सुद्धाआटोकाट प्रयत्न कारेन कि प्रत्येक नागरिक कसा सुखी राहील . 

आज आपल्या राज्यामध्ये भ्र्रष्टाचार , गुन्हेगारी , आर्थिक पिळवणूक , बेरोजगारी , अश्या समस्या आहे त्या हार एक प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न करेन .

भ्रष्टाचार हि एक मोठी समस्या आज बनली आहे .

वीज जोडणी साठी पैसे लाच म्हणून द्यावे लागतात , पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यासाठी लाच , एखादी सरकारी योजना मिळवण्यासाठी लाच , रते बांधणी मध्ये लाच अशी सर्वत्र भ्र्रष्टाचार मजला आहे .

मी मुख्यमंत्री झालो तर  तो मी बंद करण्याचा प्रयत्न कारेन . एखादा कडक कायदा कारेन ज्याने भ्रष्टाचार कमी होईल .

भ्रष्टाचार ची प्रकाराने लवकर मिटावी असा प्रयत्न कारेन . 

गुन्हेगारीं हि एक महाराष्ट्र मधील मोती समस्या बनली आहे .

खून बलात्कार , खंडणी , फसवणूक , सावकारकी , अशी अनेक यादीच आपल्या पुढे आहे .

गुन्हेगारीं चा मूळ आहे शिक्षण आणि आर्थिक बाजू कमी असणे त्यामुळे मी सर्वाना शिक्षण देऊन त्यांना गुन्हेगारीं पासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न  करेन .

पोलीस ना आदेश देईलनं कि गुन्हेगारींना कडक शासन देण्याचा प्रयत्न करा .

लोकांना गुन्हेगार बनण्यापासून प्रवृत्त करा . कुख्यात गुन्हेगार आहेत त्यांना मोक्का , व अनेक कलमे लावून त्यांचा बंदोबस्त करेन . 

बेरोजगारी ने राज्याला विळखा घातला आहे अनेक तरुण शिकून मोट्या पदव्या घेऊन बेरोजगार आहेत.

त्यामुळे राज्यामध्ये उद्योग कशे येतील आणि उद्योग मागणारे कशे देणारे होतील ये मी हार एक प्रकारे बघेन .

आज तरुण नुसते पुस्तकी  ज्ञान घेऊन बसले आहेत अशा वेळी मी मुख्यमंत्री झालो तर त्यांना कौशल्य युक्त्त कसे बनवले जातात या कडे लक्ष देईन . 

शिक्षण पद्धती आज काळ सोबत नाहीत काळ खूप बदलेला आहे पण आज हि शिक्षण पद्धती आणि अभ्रासक्रम तोच आहे तो मी बदलण्याचा प्रयत्न करेन . 

शेतीच तर बोलायला नको खूप वाईट अवस्था झाली आहे . बेभरोशायचा पाऊस आणि निसर्गचक्र त्या मुले शेती तोट्यात गेली आहे .

खते बियाणे याचे दर तर गगनाला भिडले आहेत . रोजगारी आज मिळत नाहीत शेती मालाला दर नाही अश्या स्तिथीत शेतीचा बट्याबोळ झाला आहे त्या मुले मी त्यामध्ये आमूलाग्रह बदल घडवण्याचा प्रयत्न करेन .

अनुदान , व्याजमुक्त कर्ज , स्वस्तात बियाणे , आधुनिक शेती पद्धती स्वीकारणं=याचा प्रयत्न करेन .  

Conclusion

ह्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला मी मुख्यामंत्री झालो तर हा निबंध लिहून दाखवला आहे . विध्यार्थाना हा निबंध लिहताना ह्या पोस्ट चा खूप उपयोग होणार आहे

Leave a Comment