महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी लिस्ट 2023: जिलेवार लाभार्थी सूची आजच चेक करा

Spread the love

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी लिस्ट 2023: जिलेवार लाभार्थी सूची आजच चेक करा

– कर्जमाफीची चौथी यादी आम्ही तुम्हाला देत आहोत.महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022/2023 यादी.कर्ज माफी लिस्ट महाराष्ट्र 2023 pdf.

नमस्कार मित्रांनो आज कर्जमाफीची चौथी यादी सरकारने जाहीर केलेले आहे यामध्ये तुमचे नाव आलेले आहे का ते पाहण्यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात .

government website – https://mjpskyportal.maharashtra.gov.in/

Check karj mafi 4 list pdf

आज आम्ही तुम्हाला ज्यांची कर्जमाफी झालेले अशा सर्वांची नावे तालुका प्रमाणे गावाप्रमाणे देत आहोत तुम्ही यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का हे पाहावे राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांनी रेगुलर कर्ज भरलेले आहेत व पूर्ण केलेली आहे अशांना सरकारने प्रोत्साहन म्हणून 50 हजाराची माफी दिलेली आहे .

ही माफी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन टप्प्यांमध्ये पहिल्यांदा दिलेली आहे व हाता चौथ्या टप्प्याची यादी ही सरकारने जाहीर केलेले आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे आहेत.

ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये आपले कर्ज आहे किंवा सोसायटीमध्ये कर्ज आहे तिथे भेट देऊन आपली यादीत नाव आलेले आहे की नाही हे पाहावे त्यानंतरनं आधाराचे प्रमाणिकरण करावी जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होत यास मदत होईल सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधाराचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांनी जवळच्या सेवा केंद्र जाऊन आपले आधार प्रामाणिकरण करावे.

जय शेतकऱ्यांची नावे या यादीत आलेली नाही त्यांनी सुद्धा आपल्या जवळच्या किंवा ज्या खात्यात बँकेमध्ये आपले कर्ज आहे त्या बँकेमध्ये जाऊन भेट द्यावी व आपले नाव का आले नाही या संदर्भात माहिती घेणे गरजेचे आहे तर आम्ही तुम्हाला यादीही तालुका निहायक गाव निहाय व जिल्हा निहाय देत आहोत त्यामध्ये तुम्ही जाऊन आपले नाव आलेले आहे की नाही हे पहावे .

तुम्ही तसेच सरकारचे अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सुद्धा ही यादी पाहू शकता तसेच अनेक वेबसाईट तुम्हालाही यादी देत आहेत ही यादी बँकेमध्ये किंवा सोसायटीमध्ये सुद्धा लावलेले आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ही यादी पाहू शकता.

Leave a Comment