Worth म्हणजे काय? Worth meaning in marathi | Indian dictionary

Spread the love

Worth म्हणजे काय? Worth meaning in marathi – आज आपण Worth या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला meaning of Worth in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Worth meaning in Marathi

Worth म्हणजे काय

  • किमतीचा 
  • संपत्ती 
  • जमीन जुमला 
  • उपयुक्तता
  •  किंमत 
  • पद
  •  गुणवत्ता 
  • महत्व 
  • लायक 
  • पात्र 
  • आजची किंमत 
  • योग्यता

जेव्हा आपण गोष्ट एखाद्या गोष्टीची मूल्य निर्धारित करतो त्याचे गुणवतीनुसार किंवा मूल्यमापन करतो व त्याची एखादी किंमत निर्धारित करतो त्याला worth इंग्लिश मध्ये म्हणतात.

एखाद्या गोष्टीची मूल्य ठरवणे व त्याची किंमत काढणे त्यास worth असे म्हणतात.

आपल्याकडे असलेली मालमत्ता किंवा जमीन जुमला याची मूल्य निर्धारित करतो त्यास वर असे म्हणतात

एखादी गोष्ट उत्साहाने आनंदाने करणे.

एखाद्या व्यक्तीची किंमत ठरवणे त्याची मूल्यमापन करणे यास वर्त असे म्हणतात.

 Worth हा शब्द adjective आणि noun संज्ञा, नाम. या दोन्ही रूपात काम करतो.

Net worth meaning in Marathi

आपण पेपर किंवा वर्तमानपत्रात वाचतो सलमान खानची एवढी आहे अमिताभ बच्चन ची net worth एवढी आहे तेव्हा आपले सर्वांचे मनात प्रश्न पडतो की याचा अर्थ काय तर याचा अर्थ आपन पाहणार आहोत

Net worth म्हणजे आपले जे एकूण उत्पन्न आहे त्यातून आपला खर्च व इतर खर्च वजा केल्यास राहिलेली उत्पन्न त्याला net worth असे म्हणतात.

Worthless meaning in Marathi

Worthless म्हणजे एखादी व्यक्ती जे काहीच काम करत नाही जी अयोग्य आहे कुचकामी आहे नालायक आहे किंवा एखादी गोष्ट शिल्लक आहे त्याला काहीही मूल्य नाही त्त्यास worthless असे म्हणतात.

उदाहरणे

१. शशिकांत घेतलेला हार हा योग्य किमतीचा आहे असे सरांना वाटते परंतु बाजार मध्ये त्याची किंमत ही खूप कमी आहे.

1. Sir feels that the necklace taken by Shashikan is worth the price but the market price is very low.

२. रामने मुंबईमध्ये खरेदी केलेली जमीन ही जास्त किमतीशी असल्यामुळे त्याच्या वडिलांनी ही जमीन खरेदी करण्यास नकार दिला यामुळे राम नाराज झाला.

2. Ram was upset because his father refused to buy the land that Ram bought in Mumbai because it was too expensive.

३. मनोज ने खरेदी केलेले गाडी पैकी तीन गाड्या जास्त किमतीच्या असून त्यांचा त्याला काही उपयोग नाही ही गोष्ट त्याचे लक्षात आली.

3. Manoj realized that three of the cars he bought were overpriced and of no use to him.

४. सलमान खानची एकूण संपत्ती ही अभिषेक बच्चनच्या संपत्ती हून जास्त आहे असे आजच्या पेपरमध्ये छापून आले त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आनंद झाला.

4. Salman Khan’s net worth is more than Abhishek Bachchan’s, it was reported in today’s paper that his fans were happy.

५. इलोन मशीन संपत्ती ही जगातील सर्व व्यवसायिकांच्या संपत्ती पेक्षा जास्त आहे आता तो जगातील एक नंबरचा श्रीमंत माणूस बनलेला आहे.

5. Elon Machine’s wealth is more than the wealth of all businessmen in the world, making him the number one richest man in the world.

६. मुकेश अंबानी यांची संपत्ती ही ब देशातील सर्व लोकांपेक्षा जास्त आहे आता ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती झालेले आहेत.

6. Mukesh Ambani’s wealth is more than all the people in country B. Now he has become the richest businessman in the country.

७. देशातील नेत्यांकडे असलेली संपत्ती ही ते कमी दर्शवतात परंतु त्यांची खरी संपत्ती ही दडवून ठेवलेली असते त्यामुळे ती उघडकीस येत नाही.

८. सचिनने पन्नास हजार किमतीचे सोने खरेदी केले हे सुने त्यांनी गीतांजली ज्वेलर्स या दुकानातून खरेदी केले.

९. जम्मू कश्मीर हे पाहण्यासारखे ठिकाण आहे हे ठिकाण अत्यंत सुंदर असून तेथे हजारो पर्यटक भेट देतात

१०. तू दिलेले विचार हे जास्त किमतीचे आहेत असे आम्हा सर्वांना वाटते त्यामुळे आम्ही हे आत्मसात करायचा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून आमचा फायदा होईल.

११. त्याची संपत्ती दिवसेन दिवस वाढत आहे यामुळे सरकारने त्याच्यावरती लक्ष ठेवायचे ठरवले आहे.

१२. मोहन शेठ ची संपत्ती व जमीन जुमला ही जास्त होती त्याच्या मृत्यूनंतर नाही सर्व संपत्ती त्याच्या मुलीला मिळणार आहे.

Worth related word s

  • worth considering- विचार करण्यासारखे
  • a picture is worth a two thousand words- एक चित्र दोन हजार शब्दांचे आहे.
  • worthy of you- तुमच्यासाठी पात्र
  • a dime’s worth- एक रुपयाची किंमत
  • worth listening- ऐकण्यासारखे आहे
  • i am not worthy- मी लायक नाही
  • worth day- योग्य दिवस
  • worth your while- आपल्या वेळेची किंमत
  • worth it to buy- खरेदी करण्या योग्य आहे

worth similar word

  • equal in value to 
  • value 
  • pegged at
  • deserving
  • value 
  • pegged at
  • significance
  • good for 

Leave a Comment