Best 97 wife birthday wishes in marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Spread the love

आज आपण बायकोला मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा । birthday wishes for wife in marathi पाहुयात .

प्रत्येक नवऱ्याला तिच्या बायकोला छान अशी शुभेच्छा देण्याच्या असतात . शुभेच्छा ह्या नवीन व grate  असाव्यात जेणे करून बायको हि खुश व्हावी तर चला आज आपण बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये पाहुयात .

wife birthday wishes  marathi मध्ये सर्वजण शोधात असतात तसेच birthday wishes for husband आणि birthday wishes for friend सुद्धा पाहत असतात आज आम्ही तुम्हाला ह्या सर्व शुभेच्छा देणार आहोत .

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये च असाव्या असे काहींना वाटते आश्या लोकांना आम्ही बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देत आहोत . 

happy birthday wishes for wife in marathi

” जिने मला समजून घेतले, जिने माझ्या आयुष्याची प्रत्येक अडचणीच्या वेळी साथ दिली,जिला  माझी काळजी असते अशा माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” तुझ्या आयुष्यातील हे  वर्षे गेल्याने मला आनंद वाटला कारण हे  वर्षी मी तुझ्यासोबत घालवले व नवीन येणारे वर्ष सुद्धा तुझ्यासोबत जावो ही इच्छा तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

” तुला कितीही पाहिले तरी माझे मन भरत नाही, माझ्या डोळ्या समोरून तुझा चेहरा कधीच हटत  नाही वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून शुभेच्छा “

” दिवस आहे आजचा खास कारण वाढदिवस आहे माझ्या बायकोचा आज , यशस्वी होऊन तुझ्या पूर्ण होवो  इच्छा, तुला भरपूर आयुष्य लाभो ही सदिच्या तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

birthday wishes for wife in marathi

” देवाचे खूप आभारी आहे मी कारण मला तुझ्यासारखी काळजी घेणारी, माझ्यावर खूप प्रेम करणारी बायको मिळाली तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

” कधीच वाटलं नव्हतं तू माझी होशील, माझ्या आयुष्यात माझ्या ह्या निर्थक व निरव आयुष्यात येशील, अन  माझ्या अर्थहीन जगण्याला अर्थ देशील तुला या शुभ दिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” या शुभ दिवसाने  चांगल्या आयुष्याची सुरुवात व्हावी असा दिवस तुझ्यासाठी सुंदर आठवण ठरावी आणि त्या आठवणीने तुझ्या आयुष्य अधिक सुंदर व्हावे ही मनापासून इच्छा अन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा “

“तुझी संपूर्ण आयुष्य सुंदर गोड  आठवणीने भरावी तू  सर्व आयुष्य आनंदाने जगावे  तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

” तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव असावे  तुला कोणतेही दुःख नसावे  तुझ्या आयुष्यात तू संपूर्ण सुखी असावी तुला न मागता सर्व काही मिळावे तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा “

” तुला  हा हर क्षण ऊसवा प्रमाणे वाटावा  हा दिवस खूप खास आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

” माझ्यासोबत खंबीरपणे साथ देणारी माझी खूप काळजी घेणारी माझ्यावर खूप प्रेम करणारी अशा माझ्या प्रिय बायकोस वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा”

” तुझ्या चेहऱ्यावर आनंद नेहमी असावा तुला तुझ्या डोळ्यात कधी अश्रुंच्या धारा नसाव्या तुझ्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

“प्राणाहून प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा माझ्या या यशा मागील कारण, माझा आधारस्तंभ माझ्या आनंदाची कारण असणाऱ्या बायकोला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

“सगळ्यांना सुख पाहिजे तर मला हरेक सुखात तू पाहिजे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” माझ्या प्रत्येक सुखात सोबत तू आहेस तुझ्या दुःखात मी तुझ्यासोबत असेल पण आपण असेच एकत्र राहावे हीच अपेक्षा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी प्रेमळ कष्टाळू प्रामाणिक बायको मिळाली तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

“तू आज जेव्हा केक कापशील तेव्हा मी देवाचे आभार मानीन कारण  मला अशी प्रेमळ कष्टाळू  बायको दिल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या अनंत  शुभेच्छा”

” आयुष्याच्या या कठीण समयी  तू माझ्या सोबत आहेत याचा मला आनंद आहे, तू मला अशीच साथ देशील याची मला खात्री आहे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” आयुष्याची नवनवीन शिखरे सर करावी मागे वळून पाहताना आम्ही दिलेल्या आठवणी शुभेच्छा स्मरावी तुला वाढदिवसाच्या मनापासुन खुप सार्‍या शुभेच्छा

” प्रत्येक जन्मी आपले नाते असेच रहावे, आनंदाचे नवे रंग आपल्या आयुष्यामध्ये यावी ही प्रार्थना आहे देवाकडे, आमचे नाते अतूट असावे  तुला वाढदिवसाच्या मनापासुन खुप सार्‍या शुभेच्छा “

wife, birthday wishes marathi

” प्रत्येक सुखात दुःखात प्रत्येक अडचणींमध्ये साथ देणाऱ्या मित्राप्रमाणे असणाऱ्या बायकोला  वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा “

“आमच्या घरातील सीआयडी , ED ला वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा

” तुझ्या कुशीत जे सुख आहे ते कशातच नाही तुला वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून  हार्दिक शुभेच्छा ” 

“पुढच्या जन्मी आपण एकत्र असो की नसो ते मला माहित नाही पण या जन्मी मी तुला नेहमी आनंदात ठेवीन तुला वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून शुभेच्छा”

” तुझ्यासारखी प्रेमळ सोज्वल व मला समजून घेणारी बायको मिळाली त्याबद्दल देवाचे मी खूप आभारी राहील तुला या दिवशी वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून शुभेच्छा”

” मिरची सारखे तिखट,मिठासारखी खारट , जिलेबीही सारखी गोड  बायकोस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आनंदाचे असावे ,आनंदाने सदैव आपण एकत्र असावे , तुझ्या डोळ्यात अश्रू नसावे  माझ्या मनातील एकच इच्छा तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

” घराला आधार देणारी, घराला घरपण देणारी, घरातील सर्वांची काळजी घेणारी स्वभावाने गोड असणारी घराला स्वर्ग बनवणारी अशा माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा ” 

” चंद्राला अर्थ आहे सुंदरतेमुळे ,सूर्याला अर्थ आहे त्याच्या तेजामुळे पण माझ्या आयुष्याला अर्थ आहे तुझ्यामुळे वाढदिवसाच्या मनापासुन खुप सार्‍या शुभेच्छा”

” सहवास जन्मोजन्मी मिळावा तुझा चेहऱ्यावरतीहास्य  असावी तुझ्या हीच  माझी मनोमन इच्छा आहे तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

” सारखी रुसणारी सदैव हसणारी  रागवली तरी समजून घेणारी बायकोस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा”

”  तुला जे पाहिजे ते तुला मिळावे, जीवनात तुझ्या काही कधीच कमीनसावे  ही माझी मनोमन इच्छा तुला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा”

” तुला खूप सारे यश मिळावं तुझ्या आयुष्यात आनंद भरावे तुला आरोग्य लाभावे वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून हार्दिक प्रेमळ शुभेच्छा”

” काही लोक आपले आयुष्य बदलतात तर काही लोक आपले विचार बदलून टाकतात माझे आयुष्य बदलून माझे चांगले विचार घडवणारे माझ्या बायकोस  प्रेमळ शुभेच्छा”

” कधी रुसलीस कधी राग आला  माझा ,तुझ्या मनातील दुःख सारे समजू नाही दिले मला , खूप सुख दिलेस मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला “

” तुझ्या मुळे मला एक चांगली मैत्रीण तुझ्या रुपात मिळाली आहे या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा”

” सुख समाधानाने भरलेल  आयुष्य असाव तुझ, कोणते दुःख तुझ्या पाठीशी नसाव हीच माझी इच्छा तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा”

” नातं तुझं माझं असंच फूलाव  या वाढदिवसाच्या दिवशी तू खूप आनंदी असावं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा “

वरील Birthday wishes marathi  मध्ये आहेत . 

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

“आपल्या या प्रेमाच्या नात्याला जपून ठेवणार आहे मी या वाढदिवसाला नवीन गिफ्ट देणार आहे मी”

” तुझ्या येण्याने माझे आयुष्य खूप सुंदर झाले आहे या माझ्या हृदयात तुझं छानस चित्र आहे नकळत ही जाऊ नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे तुला वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा”

” नाती जपली तू , या घराला घरपण दिलेस तू, सर्वांना प्रेम दिलेस तू ,पूर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा या वाढदिवसाला माझ्याकडून खुप सार्‍या सदिच्छा”

” नवीन ध्येय  नवी पहाट फुलावी आयुष्यातील वाट, सदैव हास्य चेहऱ्यावर राहो तुमच्या आयुष्यात आनंद  असावं अफाट तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” माझ्या कठीण  काळातील आधार झालीस, माझ्या दुःखामध्ये सहभागी झालीस,  तर कधी सुखांमध्ये भाग झालीस,या  वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला”

” देवाची खूप आभारी आहे त्यांनी मला समजून घेणारी, घराला घरपण देणारी ,समजूतदार बायको दिली या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

” सर्वांनी सोडली साथ , तेव्हा तू  तू दिला हात , तुझाच माझ्या आयुष्याला आधार तुझ्यामुळेच माझा संसार तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”

”  माझे प्रेम तू माझे जीवन तू माझ्या आनंदाचे कारण तू मी फूल तर त्यामधील सुगंध तू तुला  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा “

happy birthday bayko massages

” तुझ्या स्वप्नामधील जग सत्यात यावं  तुझं आयुष्य आनंदाने भरुन जाव या शुभदिनी तू आनंदी  असावं तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा”

” तुझ्या सर्व आयुष्य यशाने , प्रेमाने आनंदाने सुखाने कायम भरलेले असावं तुला कधीच दुःख नसावं तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा”

” सदैव मैत्रीण म्हणून मला समजून घेणारी माझ्या माझी स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणारी अशा बायकोस वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

” हा वाढदिवस तुझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस ठरू दे तू असाच आनंदी राहूदे ,रोहित तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” जरी मी तुझ्यासोबत नसेल पण माझे  माझे हृदय तुझ्या सोबतच राहील या वाढदिवसाला तुला खुप खुप सार्‍या शुभेच्छा”

“जगातील सर्वात प्रेमळ व माझ जग असणार्‍यां नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

देवाचे खुप खुप आभार मला असा प्रेमळ काळजी करणारा नवरा देण्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

” माझ्या आयुष्यात तू किती महत्त्वाचा आहे हे सांगायला शब्द नाहीत  तुझ्या प्रेमाने माझे आयुष्यच बदलून गेलल आहे, माझे आयुष्य बदलणाऱ्या   या माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” तू उत्तरोत्तर प्रगती करावी हे तुझे आयुष्य सुखाने समाधानाने भरून जाव तुला कशाची कमतरता नसावी हि माझी इच्छा तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप सार्‍या सदिच्छा”

birthday wishes for friend in marathi

” सूर्यदेवता तुम्हाला आशीर्वाद सुख शांती देवो, सुगंधित फुले तुम्हाला सुहास देवो , देव तुम्हाला सुखात आनंदात ठेवो ,तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” नवीन शिखरे तुम्ही सर करावी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सर्व काही मिळावे तुमच्या जीवनात तुम्हाला रोज नवीन यश मिळावे तुमचे आयुष्य सुखकर व्हावे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” समृद्धी शांती समाधान दीर्घायुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” संकल्प असावे धडाडीचे मिळाव्यात या संकल्पना दिशा ,प्रत्येक पूर्ण व्हावे इच्छा तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या सदिच्छा”

” नवा आनंद नवा गंध  निर्माण करीत हरेक क्षण यावा या नव्या वैभवांनी नवा  आनंद आणि सुख दुगणित व्हावा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” या जगात अनेक माणसे जन्माला येतात पण तुमच्यासारखे तडफदार दिलदार मित्र  एकदाच जन्माला येतो अशा मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस तुमचा सुखाचा जावो चमक तेज  तुमच्या चेहऱ्यावर कायम दिवस-रात्र राहू ,कधी स्वतःला नका समजू एकटा भावासारखा प्रत्येक क्षणी आम्ही आहोत सोबत तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” व्हावास तू यशस्वी, व्हावास तू शतायूषी एकच माझी इच्छा या वाढदिवसाला माझी खूप सारी सदिच्छा”

‘ नवी पहाट नव्या क्षितिज फुलाव, आयुष्यातील वाट हास्य तुमच्या चेहऱ्यावर ती राहावं,  तुमच्या पाठीमागे हजारो सूर्य तळपत राहावं या सुंदर क्षणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” आजचा दिवस खास आहे आमच्या साठी तुम्हाला लाभू  सुख-शांती हा आमचा ध्यास आहे आमच्यासाठी, भाग्यवंत हो यशवंत हो तुम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” वर्षाचे 365 दिवस आठवड्याचे सात दिवस महिन्याचे तीस दिवस यामध्ये माझा सर्वात आवडता दिवस तो म्हणजे तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा” 

” माझ्या पाठीमागे सदैव राहणारा, नेहमी कठीण प्रसंगात साथ देणार्या ,अडचणीच्या वेळी मदत करणाऱ्या  मित्रास वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

” भावापेक्षाही श्रेष्ठ आहे असा तो मित्र अशा भावासारखे मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

“माझा आधार,  माझा भावा सारख्या प्रत्येक क्षणाला मदत करणारा कठीण प्रसंगी अडचणीच्या वेळी मदत करणाऱ्या भावा सारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा” 

“तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळावं, जीवन जास्वंदीच्या फुलाप्रमाणे फुलावं  त्याचा सुगंध जीवनात दरवळावा ही प्रार्थना देवाकडे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

“आयुष्याच्या या पायरीवर नव्या वळणावर तुम्हाला स्वप्नांना बहर येऊ दे तुमचे आयुष्य असेच गुलाबाच्या फुला गत   फुलावं वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर तुम्हाला आम्ही birthday wishesh for wife आवडल्या असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना हि पोस्ट शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .
खालील पोस्ट सुद्धा वाचू शकता .
. नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
२. भावपूर्ण श्रद्धांजली कविता

Leave a Comment