All virat kohli information in marathi

Spread the love

 virat kohli information in marathi 

आज आपण विराट कोहली या प्रसिद्ध क्रिकेटर ची माहिती पाहणार आहोत . विराट हा देशामधील सर्वात आवडता खेळाडू आहे त्याच्या बद्दल लोकांना माहिती हवी असती तर ती विराट कोहली माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत तर चला विराट कोहली ची माहिती पाहुयात . 

विराट कोहली माहिती

दिल्लीमधील एका पंजाबी परिवारात विराट कोहलीचा जन्म झाला.  विराट चे  वडील पेशाने वकील होते . 5 नोव्हेंबर 1988 झाली विराटचा जन्म एका मध्यम मध्यम परिवारामध्ये झाला . विराट कोहली ची आई गृहिणी आहे . विराटला एक बहीण व एक भाउ आहे . विराट लहानपणापासूनच क्रिकेट खेळात आला आहे . तो लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्यात पारंगत आहे . 

तीन वर्षाचा असताना त्याच्या वडिल्यांच्या सोबत  विराट क्रिकेट खेळू लागला.  वयाच्या नवव्या वर्षी विराट क्रिकेट ॲकॅडमी मध्ये भरती झाला.

तिथे तो  सुमित डांगरा यांच्या मार्गदर्शनाखाली विराट क्रिकेटचे धडे घेऊ लागला . सुरुवातीस विराट हा विशाल भारती या शाळेमध्ये होता परंतु क्रिकेट खेळता यावे यासाठी त्याला सविस्तर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकण्यात आले. 

तिथे क्रिकेट खेळत असताना त्याने उत्कृस्ट खेळाचे प्रदर्शन केले  . पुढे त्याला अंडर १७ दिल्ली क्रिकेट टीम मध्ये घेण्यात आले . 

अंडर १७ टीम  येथे खेळत असताना त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्यांनी दर वर्षी चांगले प्रदर्शन करत गेला व पहिल्या वर्षी 450 धावा केल्या तर दुसऱ्या वर्षी 757 धावा केल्या हा याचे प्रदर्शन पाहून त्या याला 2006 मध्ये भारताच्या १९  टीम मध्ये घेण्यात आल. या भारताचे टीम मध्ये त्याचा समावेश झाल्यानंतर त्याने तिथे ही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व पाकिस्तानबरोबर चांगल्या धावा केल्या. 

sajjangad information in marathi

biography of virat kohali

virat kohli information in marathi – विराट हा रणजी ट्रॉफी खेळत होता रणजीमध्ये ते तो दिल्लीकडून खेळत होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आली पण तो डगमगला नाही त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली . विराट कोहली हा फक्त फलंदाज नाही तर तो गोलान दाज  सुद्धा आहे . विराट स्पिन गोलंदाजी करतो  तो मध्यम गतीने गोलंदाजी करतो. 

 2008 मध्ये विराटने भारतीय संघात मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली . विराटने श्रीलंका बरोबर पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली  त्याचे या संघाबरोबर घेताना चांगले प्रदर्शन केली . त्याने अर्धशतक श्रीलंके बरोबरखेळताना केले .

पुढे 2009 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाबरोबर तो त्याला संधी मिळाली युवराज सिंग च्या ऐवजी त्याला संघामध्ये घेण्यात आल.  या सामन्यांमध्ये विराटने त्याचे पहिले शतक केले . विराटच्या या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करत १ /३ ने बढत घेण्यास मदत केली. 

 विराट ला 2010 मध्ये उपकप्तान  करण्यात आले . श्रीलंका व झिबोंबे या संघासोबत खेळताना त्याने चांगले प्रदर्शन केले . या  सामन्यांमध्ये त्याने उपकप्तानी केली .  या मालिकेमध्ये विराटने सर्वात वेगवान एक हजार रन बनवले . 

पुढे 2011 मध्ये विराट कोहलीने चे सर्वात चांगले प्रदर्शन एशिया कपमध्ये झाले . पाकिस्तानच्या संघाबरोबर 330 धावांचा पाठलाग करताना १  षटकार व २२  चौकार  मारून १८३ धाव करत  संघाला विजय मिळवून दिला.  त्या सामन्यात 183 एवढ्या धावा केल्या.  विराट कोहलीचे आयुष्यात अनेक चढ-उतार आले.  त्यांनी ते न डगमगता तो तसाच पुढे जात राहिला . विराट कोहली सहाव्या स्थानावर बॅटिंग करत  तो आता सलामीला खेलू  लागला . त्याचा परफॉर्मन्स  दिवसेंदिवस बहरत राहिला. 

विराट कोहली आयपीएल  मॅचेस मध्ये सुद्धा चांगला खेळत आहे.  2008 मध्ये विराट ने  आयपीएलखेळण्यात  सुरुवात केली . आरसीबी या संघात विराट आयपीएल मध्ये खेळत आहे.  2014 मध्ये तो आयपीएल मध्ये चांगला खेळ करू शकला नाही परंतु संघ व्यवस्थापन ने  विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थ ठरवत  पुढे चांगले प्रदर्शन  केले.  2015 मध्ये  आयपीएल मध्ये पाचशेहून अधिक धावा विराट कोहलीने केल्यावर संघ  व्यवस्थापनाचा विश्वास  संपादन केला . 

विराट च्या नावा वरील रेकॉर्ड

१.   वयाच्या बाविसाव्या वर्षी पहिले शतक बनवणारा तिसरा भारतीय फलन्दाज . 

२. एकदिवसीय सामन्यात 75०० बनवणार सर्वात वेगवान फलन्दाज 

३.  52 बॉल मध्ये शतक बनवणारा फलंदाज

४.  30 वर्षे वय असताना दहा हजार रान बनवणारा 

विराट ला मिळालेले अवार्ड 

१. 2012 icic  एक दिवस प्लेयर ऑफ द ईयर 

२. 2012 मध्ये चोईस अवर्ड 

३. 2015 अर्जुन अवॉर्ड 

४.  2012 ला पद्मश्री 

५. 2018 ला सर ट्रॉफी 

विराट हा  एक सेलिब्रिटी बनला आहे तो सर्वांचा आवडता  क्रिकेटर बनला आहे.  त्याची केसाची स्टाईल  हा चर्चेचा विषय असतो.  तो 2017 मध्ये सिने तारका अनुष्का शर्मा हिच्या बरोबर  विवाह केला हा विवाह सोहळा  हा चर्चेचा विषय होता.  विराट कोहली ची एकूण संपत्ती 196 करोड आहे तर विराट कोहली हा सर्वांचा आवडता क्रिकेटर व तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. 

जर तुम्हाला विराट कोहली ची माहिती| virat kohli information in marathi आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .  

read this also –

  1. bitcoin information in marathi
  2. salmon fish in marathi
  3. tamato in marathi

Leave a Comment