Home » South indian uttapam recipe in marathi by manisha

South indian uttapam recipe in marathi by manisha

uttapam recipe in marathi-
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण उत्तपम कसे बनवायचे किंवा uttapam recipe in marathi  मध्ये पाहणार आहोत .  हि डिश महाराष्ट्र मधील नसून दक्षिण भारतामधील आहे .  परंतु ती महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये बनवली जाते .

तांदळाचे पिठाचे  उत्तपम लगेच आपण बनवू शकतो .uttapa recipe in marathi  बनवण्यासाठी 50 मिनिटे लागतात. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पंधरा मिनिटे व शिजण्यासाठी पस्तीस मिनिटे असे एकूण 50 मिनिटे लागतात .खाली दिलेल्या साहित्याची द्वारे आपण 3 जाण्यासाठी  उत्तपम बनवू शकतो.

recipe of uttapam in marathi आणि उत्तपम बनविण्याचे साहित्य

             साहित्य 

 •  दोन कप रवा किंवा तांदळाचे पीठ
 • दही3/4 कप
 •  दोन तीन मोठे चमचे तेल
 •  टोमॅटो एक घ्या व ते बारीक करा 
 • कोथिंबीर दोन मोठे चमचे बारीक करून 
 • सिमला मिरची अर्धा किंवा मोठा चमचा बारीक करून घ्या
 •  हिरवी मिरची एक किंवा दोन बारीक तुकडे करून घ्या
 •  कोबी अर्धा  मोठा चमचा बारीक चिरून घ्या . 
 •  आले पेस्ट एक चमचा 
 • पाणी आवश्यकतेनुसार 
 •  एक कांदा एक घ्या व बारीक करून घ्या
uttapam recipe in marathi

uttapam recipe ची कृती

 1.  उतपन्न बनण्यासाठी प्रथम आपल्या रव्याचे पीठ  मळूनघ्यायचे आहे . त्यासाठी एका प्लेट मध्ये रवा दही व चवीनुसार मीठ घ्या  एक व्यवस्थित मिक्स करा .पीठ मळताना थोडे पाणी वापरा त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून होईल.हे मिश्रण थोडेसे पातळ करा.
 2. आता एक  तवा किंवा पॅनमध्ये तेल  टाका व संपूर्ण तव्यावर तेल पसरवून घ्या .  तेल थोडे गरम झाले की त्यावर  वरील मिश्रण टाका .दोन चमचे हे मिश्रण टाका . थोडे जाडसर होईल एवढे त्याच्या वरती टाका . 
 3. त्यावर टोमॅटो बारीक करून व  शिमला मिरची, कोबी चे तुकडे आणि आल्याची पेस्ट, कांद्याची बारीक तुकडे, हिरवी मिरचीचे तुकडे टाका व सर्व पूर्ण व्यवस्थित तव्यावर  पसरा वरील सर्व भाज्या किंवा कांदा, मिरची तुकडे सर्व व्यवस्थित त्यावर  दाबून घ्या .
 4. गॅस मध्यम आचेवर ठेवा. मिश्रणावर ताट झाकून ठेवा .  उत्तपम त्यावर ठेवलेल्या भाज्या  शिजेपर्यंत ताट झाकून ठेवा . उत्तपम शिजल्यावर ताट काढून ठेवा व  उत्तपम दोनी बाजूनी आलटून पालटून चांगले भाजून घ्या .
 5. हे उत्तपम ब्राऊन रंगाचे होई पर्येंत भाजून घ्या . ब्राऊन रंगाचे झाले कि आपले उत्तपम तयार झाले असे समजा .  हे उत्तपम कोथिंबीरची चटणी किंवा नारळाच्या चटणीबरोबर खायला द्या. राहिलेल्या पिठाचे सुद्धा असेच उत्तपम तयार करा . 

टिप्स

 1. तुम्ही रव्याचे ऐवजी तांदळाचे पीठ मेथी व किंवा वेगळ्या डाळी सुद्धा वापरू शकता पण हे वापरताना पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागेल.
 2. तुम्ही वरील सर्व भाज्या  हे सर्व शेवटी सुद्धा उत्तपम वर टाकू शकता.

तुम्हाला हि uttapam recipe in marathi आवडली असेल तर खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा .

तुम्ही आमच्या खाली दिलेल्या दुसऱ्या post  सुद्धा वाचू शकता .

 1. veg fried rice recipe in marathi
 2. holi nibandh in marathi
 3. sajjangad information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *