Home » Easy And Cool Solkadhi Recipe In Marathi

Easy And Cool Solkadhi Recipe In Marathi

solkadhi recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण Solkadhi recipe in marathi | सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत .सोलकडी आता प्रत्येक हॉटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल .

तुम्ही एखाद्या हॉटेल  मध्येजाता. तेव्हा मटण किंवा नॉनव्हेज थाळी त्याच्याबरोबर तुम्हाला  सोलकडी नक्की मिळेल. सोलकडी महाराष्ट्र मध्ये आता खूप प्रसिद्ध झाली आहे.

नारळाच्या दुधाबरोबर याला शिजवली जाते . सोलकढी मुख्यतः मालवणी व कोकणी आहे. त्याचा उगम कोकणातून झाला व आता पूर्ण महाराष्ट्र मध्ये  प्रसिद्ध झालेली पहावयास मिळेल . सोलकडी मध्ये आमसूल किंवा कोकम त्याचा वापर केला जातो व तसेच नारळाचे दूध सुद्धा यामध्ये वापरतात.

सोलकडी तयार होण्यास 15 ते 30 मिनिटे लागतात आणि मुख्यता उन्हाळ्यात पिण्यासाठी खूप चांगली असते . तर चला आपण सोलकडी बनविण्यात

Sol kadhi Recipe साहित्य

 1.  दोन कप नारळाचे दूध 
 2.  कोकणची दहा पाने अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून घ्या कोकम बाजार सुद्धा मिळते ते सुद्धा यामध्ये चालेल
 3.  चार ते पाच लसणाच्या पाकळ्या
 4.  मोहरी अर्धा लहान चमचा
 5.  पाणी दोन कप
 6.  लाल मिरच्या दोन घ्या
 7.  जीरा 1 लहान चमचा
 8.  कढीपत्त्याची चार ते पाच पाणी
 9.    हिंग अर्धा लहान चमचा
 10. मीठ चवीनुसार
 11.  तेल दोन मोठे चमचे
 12.  कोथिंबीर एक वाटी
solkadhi recipe in marathi language

Recipe of solkadhi in marathi step by step | कृती

 1.  एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी गरम करा त्यामध्ये  कोकम  ची पाने  अर्धा तासासाठी भिजत ठेवा. अर्धा तास झाल्याने  त्या पाने ला व्यवस्थित  क्रिश करून घ्या.
 2.  एका थोड्या मोठ्या भांड्यांमध्ये दोन कप पाणी घ्या .त्यामध्ये नारळाचे दूध व चवीपुरते मीठ घाला व हलवून घ्या.
 3.  एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करा .त्यामध्ये मोहरी, जिरे टाका व थोडे परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये हिंग, आले लसणाची पेस्ट, मिरच्या, कढीपत्ता टाका व पुन्हा सर्व परतून घ्या.
 4.  थोडावेळ फ्राय केल्या नंतर   ही सर्व फ्राय केलेले पदार्थ  व नारळाच्या दुधाचे पाणी  आणि कोकणची पाणी  एका भांड्यामध्ये मिक्स करा व त्यावर ती कोथिंबीर टाका.  पुन्हा हलवा अशाप्रकारे आपले सोलकडी तयार झाली आहे आणि थंड करून प्यायला द्या.

Kokum kadhi recipe in marathi tips

टिप्स

 1.  नारळाची  दूध  करतानासुरुवातीला ओला नारळ घ्या व तो मिक्सर मध्ये पूर्णपणे  बारीक करून घ्या. नारळ बारीक करत असतात त्यामध्ये थोडे पाणी घाला अशाप्रकारे आपले दूध तयार होते.
 2.  तुम्ही सुरवडी वेगळ्या प्रकारे बनू शकता कोकणच्या ऐवजी तुम्ही आमसूल यामध्ये वापरू शकता.

 धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमचे Solkadhi recipe in marathi रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *