Home » Easy Namkeen Shankarpali Recipe In Marathi 2021

Easy Namkeen Shankarpali Recipe In Marathi 2021

Spread the love

shankarpali recipe in marathi 

नमस्कार मित्रानो आज आपण शंकरपाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत . दिवाळी मध्ये सर्वांच्या घरी शंकरपाळी बनवितात . शंकरपाळी  सर्वाना आवडते .

शंकरपाळी चटकन बनविता येते तिची रेसिपी सुद्धा सोपी आहे . तर चला आज बनवूया .namkeen shankarpali recipe in marathi ये सर्वजण youtube ला शोधतात .

पण youtube  ला तुंम्ही निवांत पणे वाचू शकत नाही त्यामुळे आम्ही तुमच्या साठी  हा ब्लॉग लिहीत आहे . 

जर तुम्हाला मोमोज रेसिपी मराठी मध्ये हवी असल्यास ह्या लिंक वर जावा

शंकरपाळीचे साहित्य |

१. दूध १ कप 

२. साखर पिढीचे म्हणजे बारीक केलेली १ कप { २०० ग्राम }

३. तूप १०० ग्राम 

४. मैदा किंवा गव्हाचे  पीठ ५०० ग्राम 

५. मीठ जेवढे चवीला योग्य असेल तेवढे 

६. तेल 

७. रवा

शंकरपाळी बनवण्याची कृती

१. शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा बारीक चाळून घ्या 

२. पिठी साखर दुधामध्ये घालून गरम करा . पिठी साखर त्यामध्ये विरघळेपर्यंत . दूध च वापरावे असे काही नाही त्या जागी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकतो . तुम्ही जर पाणीच वापरात असल्यास तूप , पाणी , पिठीसाखर हे एकत्र करून गरम करावे 

३.आता मैदा व तूप ,दूध एकत्र करून ते मिक्स करावे  चांगले माध्यम गोळे करण्याजोगे ते मिक्स करावे व २० ते २५ मिनिटासाठी झाकुन ठेवावे . 

४. २५ मिनिटं नंतर त्याचे शंकरपाळ्या करण्यास घावे . पीठ लाटून  त्याच्या कापण्या कराव्यात .

५. तेल मंद आचेवर गरम करावे व त्यामध्ये त्या कापण्या तळून घ्याव्यात

 

Tips for recipe of shankarpali in marathi

१. जर नुसता तुम्ही मैदा शंकरपाळ्या करताना वापरला तर तो आरोग्यासाठी हानिकारक आहे . आणि जर त्यामध्ये रवा वापरला तर तो चांगला असतो 

२. तुम्ही वेलची पूड शंकरपाळ्या करताना वापरला तर ते चान्गल्या होतात 

३. शंकरपाळी डब्यामध्ये ठवल्यास १५  दिवस राहतात . 

   . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *