shahu maharaj information in marathi for school students | राजर्षी शाहू महाराज

Spread the love

shahu maharaj information in marathi – आज आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी माहिती घेणार आहोत.  शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे राजा व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. 

त्यांनी त्याकाळी केलेल्या समाजसुधारणा व सामाजिक कार्य यांमुळे त्यांना ओळखले जाते . शाहू महाराज एक उत्तम प्रशासक होते.  छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 या साली  घाटगे या राजपरिवारात परिवारात झाला.

  त्यांचे लहानपण लहानपणीची नाव यशवंतराव होते . त्यांच्या वडिलांचे नाव आबासाहेब घाटगे हे होते .  आबासाहेब हे घाटगे या राजपरिवार आहे . 

shahu maharaj marathi

कागल मधील घाटगे या राजघराण्यात छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला . त्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शिवाजी चौथे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक म्हणून घेतली त्यानंतर नाव शाहू ठेवले . 

छत्रपती शाहू महाराज हे शिक्षित होते त्यांचे शिक्षण हे राजकोट मधील शाळेमध्ये झाले.  राजकुमार विद्यालय या शाळेत शाहू महाराजांचे शिक्षण झाले. 

राजकुमार विद्यालय मध्ये शाहू महाराजांची प्राथमिक शिक्षण झाल.  त्याच पुढील शिक्षण कोल्हापूर मध्ये त्यांच्या राजवाडा मध्ये झाल . एका इंग्रजी शिक्षकाकडून स्टुअर्ट फ्रिजर या शिक्षकाकडून त्यांचे शिक्षण झाल.  या शिक्षणाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

1894 झाली ते कोल्हापूर संस्थानाचे राजे  झाले .  त्यानंतर त्यांनी समाजसेवा सुधारणे समाज सुधारण्यास सुरुवात केली.  दलित शोषित गरीब वर्गासाठी त्यांनी विशेष योजना बनवल्या. 

दलित वर्गाना  शिक्षण देण्यासाठी त्यांनी शाळा उघडल्या . कोल्हापूर मध्ये त्यांना अनेक  धर्मांध कर्मठ ब्राह्मणांनी विरोध केला.  शाहूमहाराजांचे  लग्न बडोदा येथील  सरदार खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला.  

शाहू महाराजांचे शिक्षण

शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले होते ते त्याकाळी   उच्चशिक्षित होते .  त्यांनी आपले शिक्षण राजकोटमधील राजकुमार कॉलेजमधून केले व पुढील शिक्षण धारवाड मधून पूर्ण केले .  त्यांनी इंग्लिश, इतिहास ,राज्यकारभार याचे शिक्षण घेतले . 

धारवाडमध्ये त्यांनी १८९० ते १८९४  या चार वर्षात शिक्षण पूर्ण केले. 

 आरक्षणाची जनक 

छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणा चे  जनक असे म्हणतात . कारण त्यांनी सुरुवातीला भारतात प्रथमता त्यांच्या स्वस्थानं  मध्ये आरक्षणाची सुरुवात केली. 

सर्व वर्गांना समान न्याय मिळावा जाती वादाची बंधने  तोडावीत बहुजन समाजाला सर्व कक्षेमध्ये भागीदारी मिळावी या हेतूने छत्रपती शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण बहुजन वर्गाला देऊ केली,  सरकारी नोकरीमध्ये बहुजन समाज 50 टक्के आरक्षणाची सुरुवात त्यांनी केली .

दलितांसाठी शिक्षण व्यवस्था व हॉस्टेलची सुरुवात शाहू महाराजांनी केलेली.  1908 या साली  छत्रपती शाहू महाराजांनी क्लार्क होस्टेल अस्पृश्य मिल  तसेच 1904 मध्ये मराठा बोर्डिंग संस्थांची स्थापना केली.  1912 शाहू महाराजांनी ऐतिहासिक निर्णय घेत प्राथमिक शिक्षण अनिवार्य केले . 

शाहू महाराजांचे कार्य

बालविवाहाची प्रथा त्या काळी  होती ती बंद करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात नियम केले व त्याला बंदी घातली . तसेच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह साठी प्रोत्साहन दिले.  1917 साली  शाहू महाराजांनी पुनर्विवाह कायदा पास केला . शाहू महाराजांनी गैर ब्राह्मण याना  वैद्य व धर्मग्रंथाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली .

1916 साली  त्यांनी अनेक शाळा व बोर्डिंग ची स्थापना केली.  शाहू महाराजांनी महिलांसाठी त्यांची स्थिती व जीवनमान उंचावण्यासाठी काम केले . महिलांसाठी शाळेची सुरुवात केली.  शाहू महाराजांचे हे कलेचे समर्थक होते त्यांनी  संगीत व नृत्य कला यासाठी प्रोत्साहन दिले .

छत्रपती शाहू महाराज कुस्तीप्रेमी सुद्धा होती त्यांनी त्यांच्या पदरी अनेक भारतातील चांगले मल्ल  ठेवले होते . कोल्हापूर संस्थानात त्यांनी  मल्लांना तयार करण्यासाठी तालिमी उभारल्या. 

शाहू महाराज यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर बनले .  त्यांनी त्यांच्या काळात अस्पृश्य समाज बरोबर समानतेने वागावे असा नियम केला . त्यांनी जोगाई मुरळी ही देवांना मुले-मुली वाहण्याची किंवा देण्याची प्रथा बंद केली व त्या  याविषयी कायदा केला . 

कोल्हापूर संस्थानात त्यांनी विहिरी तलाव धरणे बांधली . त्यांनी राधानगरी धरण बांधले.  शाहू महाराजांनी पन्हाळा, शिरोळ, कोल्हापूर येथे मराठी शाळा बांधल्या .

शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीस  योगदान व मदत केली.  शाहू महाराज याना चांगले अर्थकारण हे काळात होते .  त्यांनी कोल्हापूर संस्थानात कारखाने सुरू केले . 

1905 सारी त्यांनी सूतगिरणी चालू केली.  १८९५ मध्ये कात  चा कारखाना शेगाव येथे सुरू केला.  नागरी पतपेढी सुरू केली . त्यांनी लक्षमी तलाव  योजनाही शाहू महाराजांनी सुरु केली . शाहू महाराजांना त्यांच्या कार्यामुळे राजश्री ही उपाधी कानपूरमधील कुर्मी समाजाने दिली आहे . 

शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर

 शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झाले . त्यांनी त्यांच्यासोबत अनेक वेळा भेटी घेतल्या .

त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा समाज उपयोगी कार्य करण्यासाठी मदत केली . शाहू महाराजांनी भटक्या जातीमधील लोकांना शिक्षण व रोजगार करून त्यांना गुन्हेगारीमुक्त केल.  भटके समाज साठी त्यांच्यासाठी घरी बांधून दिली .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रास सहाय्य त्यांनी  केले तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा सहाय्य केले.

Read this also – 

  1. savitribai phule information in marathi
  2. ahilyabai holkar information in marathi

shahu maharaj history in marathi

शाहू महाराजांचे वडिलांचे नाव काय होते –

जसवंतराव घाटगे . कागल शाहू महाराज हे कागल चे सरदार घराणे मधील होते त्यानंतर दत्तक पुत्र म्हणून कोल्हापूर गादीसाठी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतल. 

 शाहू महाराजांची वंशावळ

शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई त्या बडोदाच्या खानविलकर घराण्या मधून आल्या होत्या.  त्यांना दोन मुली होत्या त्यांचे आऊबाई  व राधाबाई मुले शिवाजी व राजाराम हे  होती . 

शाहू महाराजांचा मृत्यु 

राजश्री शाहू महाराजांचा मृत्यू ६  मे 1922 रोजी झाला.  त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र राजाराम यांनी राज्याचा कारभार हाती घेतला. 

तुम्हाला जर आम्ही दिलेली शाहू महाराजबद्दल shahu maharaj information in marathi माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Comment