Home » savitribai phule information in marathi in detail |सावित्रीबाई फुले माहिती मराठी

savitribai phule information in marathi in detail |सावित्रीबाई फुले माहिती मराठी

Spread the love

आज पण { savitribai phule information in marathi } सावित्रीबाई फुले माहिती मराठी मध्ये  लिहणार आहोत . तुम्हाला  सावित्रिबाई फुले निबंध शाळेमध्ये विचारतात. तुम्ही या savitribai phule in marathi profile लेखाच्या मदतीने सहजपणे निबंध किंवा भाषण लिहू शकता . 

सावित्रीबाई फुले या भारतातील समाज सुधारक मधील यांचे नाव घेतले जाते . भारतात ज्या प्रथम समाज सुधारक आहेत त्यामध्ये प्रथम सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतले जाते . त्यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा महिलांना शिक्षण देणारी शाळा सुरुवात केली . 

सावित्रीबाई फुले मराठी माहिती

त्या समाजसुधारक नसून एक कवी सुद्धा होत्या . त्यांनी त्यांच्या पती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून प्रेरणा घेत महिलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.  त्यांना त्याकाळी खूप विरोध झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी झाला . 1931 साली तीन जानेवारीला एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला . त्यांचे वडील हे पाटील होते,  त्यांचे नाव खंडोजी नेवसे पाटील  तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते.

1840 या साली त्यांचे  लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले . सावित्रीबाई यांची लग्न खूप लहान वयात झाले . पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न होत असत त्यामुळे त्यांची लग्ने लहान वयात वयाच्या नवव्या वर्षी झाली .

यावेळी सावित्रीबाईंची लग्न झाले त्यावेळी महात्मा फुले यांचे वय तेरा वर्षे होते.  सावित्रीबाईंची  सासर हे फुरसुंगी गाव होते परंतु पेशव्यांनी पुण्यानजीक जमीन महात्मा फुले यांच्या वडिलांना बक्षीस म्हणून दिली होती.  त्यामुळे सहपरिवार पुणे येथे स्थायिक झाले होते . सावित्रीबाई फुले यांचे सासरे त्यांचा फुलांचा व्यवसाय होता त्यावरून त्यांचे नाव आडनाव हे  फुले पडले . 

सावित्रीबाई फुले यांचे कार्य

सावित्रीबाई फुले यांना त्यांचे पति महात्मा फुले यांनी शिकवले . सन 1847 या रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांची माऊस आत्या यांना मागास समाजाच्या वस्तीत शाळा काढून दिली .

परंतु शाळा मध्येच बंद पडली 1848 साली  जानेवारीमध्ये सावित्रीबाईंनी बुधवार पेठ मध्ये महिलांना शाळा काढली.  ही शाळा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळू न चालवली.  सर्व कर्मठ व्यक्तींनी त्या  काळी त्यांना खूप विरोध केला व ही शाळा बंद पडावी यासाठी त्रास दिला.  परंतु सावित्रीबाईंनी धीर मनानी उभ्या राहिल्या व ही शाळा व्यवस्थित चालवली.  पुढे जाऊन सावित्रीबाईनी अनेक शाळा काढल्या ह्या 17 शाळा त्यांनी फक्त चार वर्षातच काढल्या.  

ही भारतातील पहिलीच मुलींची शाळा होती जी शाळा एखाद्या भारतीयांनी काढली होती.  इंग्रजांच्या त्याकाळी खूप  शाळा होत्या परंतु पहिल्या महिलांसाठी शाळा काढणारे सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या होत्या . पुढे मुंबईमध्ये सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा काढली त्या शाळेस  कमलाबाई हायस्कूल हे नाव देण्यात आले . 

सुरुवातीच्या काळात सावित्रीबाईंच्या शाळेत खूप कमी मुली  शिकायला येत होत्या परंतु ही संख्या हळूहळू वाढत गेली.  तशी शाळेत संख्या मुलींचे वाढत गेली तशी सावित्रीबाईंना आणखीन त्रास होऊ लागला.  काही लोकांनी त्यांना वाळीत टाकण्याचा तसेच त्यांच्यावर फेकण्याचा प्रकार केला . पुढे सावित्रीबाईं खूप संघर्ष करावा लागला परंतु त्या डगमगल्या नाहीत स्थिर उभ्या राहिल्या .

 त्या काळी अनेक घातक अशा प्रथा रूढ होत्या त्या बंद होण्यासाठी  सावित्रीबाईंनी काम केले .  सतीप्रथा केशवपन अशा अनेक प्रथा महिलांसाठी अन्यायकारक होत्या व त्या बंद करण्यासाठी सावित्रीबाईंनी काम केले . केशवपन ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले . जे नाभिक  समाजातील लोक होते त्यांचे प्रबोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली व पुनर्विवाह कायदा व्हावा यासाठी पूर्ण  प्रयत्न केले . कवियत्री सावित्रीबाई

सावित्रीबाई ह्या कवीसुद्धा होत्या .  त्यांचे काव्य बावनकशी,  सुबोध रत्नाकर अशी काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. 

तुम्ही आमचे दुसरे खालील लेख सुद्धा वाचू शकता .
1. ahilyabai holkar information in marathi
2. lily flower information in marathi.
3. tuna fish information in marathi

सावित्रीबाई यांचे समाजकार्य

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या निधनानंतर सुद्धा समाजसेवा करीत राहिल्या . एकूण 1886 साली  देशात दुष्काळ  पडला होता, अशा समयी त्यांनी गरिबांना खूप मदत केली.  अनेक लहान मुलींना तसेच स्त्रीयांना सत्यशोधक आश्रमात पाठवले . 

1891 साली  पुणे मध्ये साथ पसरली होती त्या रोगाने अनेकांचा जीव गेला होता . ज्यांना हा रोग झाला होता त्यांच्यासाठी ही त्यांनी पुण्याच्या बाहेर एक दवाखाना सुरू केला व रुग्णांची सेवा करण्यास सुरुवात केली.  यातूनच त्यांना प्लेगची लागण झाली व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.  दहा मार्च 897 त्यांचा मृत्यू झाला.  अशा या थोर समाजसेविका आपल्या भारतात जन्मल्या याचा आम्हास अभिमान आहे . 
हा savitribai phule information in marathi लेख तुम्हाला कसा वाटलं हे तुम्ही आम्हाला सांगा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *