Home » Brittle Crust And Soft Samosa Recipe In Marathi

Brittle Crust And Soft Samosa Recipe In Marathi

samosa recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण समोसा कसा बनवायचा त्याची samosa recipe in marathi  पाहणार आहोत . samosa recipe म्हणालं कि  डोळ्यासमोर येतो समोसा पुदिन्याची चटणी .

समोसा चहासोबत संध्याकाळी नाश्त्यामध्ये आणि अगदी चवीने खातात. समोसा म्हणजे मैद्याच्या पासून बनवलेली व आतून उकडलेले बटाटे व विविध भाज्यांचे मिश्रण आपल्याला हवे तसे समोसा बनवू शकतो.

म्हणजे तिखट किंवा गोड  samosa बनवू शकतो. आता आम्ही तुम्हाला  samosa recipe in marathi language मध्ये   देणार आहोत. आज आम्ही ही समोसा रेसिपी मराठी याद्वारे सांगणार आहोत की समोसा घरच्या घरी कसा बनवू शकता तेही हॉटेल सारखा .

समोसा  एकदम कमी वेळात करू  शकतो .सामोसा बनवण्याच्या तयारीसाठी लागतात फक्त पंधरा मिनिट आणि सामोसा  शिजण्यासाठी 35 म्हणजे एवढा वेळ लागतो .आज आम्ही  जी सामग्री देणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही बारा समोसे एकावेळेस करू शकता

लागणार वेळ – ३५ मिनिटे 

१२ सामोसे ह्या साहित्य मधून बनवू शकतो . 

समोसा रेसिपी मराठी साहित्य

 1.  मैदा दीड कप घ्या
 2.  अजवाइन एक लहान चमचा 
 3. तेल किंवा तूप सुद्धा घेऊ शकता तीन मोठे चमचे
 4.  मीठ 

समोसा मसाले तयार करण्याची सामग्री

 1.  हिरवा वाटाणा अर्धा कप
 2.  दहा ते बारा काजू 
 3. बटाटे तीन ते चार मध्यम आकाराचे 
 4. हिरवी मिरची 2 – 3 
 5. आले पेस्ट एक चमचा 
 6.  एक लहान चमचा धनिया पावडर
 7.  आमचूर अर्धा चमचा 
 8. गरम मसाला लहान चमचा
 9.  तेल गरजेनुसार 
 10. कोथिंबीर दोन मोठे चमचे बारीक चिरलेली
 11.  मीठ

तुम्ही आमच्या दुसऱ्या रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. patties recipe in marathi
 2. mirachi lonche recipe in marathi
 3. solkadhi recipe in marathi
samosa recipe in marathi

Samosa recipe in marathi step by steps

 कृती

 1.  तीन मध्यम आकाराचे बटाटे घ्या व एका भांड्यात ठेवा उघडायला ठेवा.
 2.   एका प्लेटमध्ये मैदा घ्या .त्यामध्ये मिठ गरजेनुसार व तूप टाका .थोडे पाणी घ्या व त्याच्या साह्याने मैदा मळून घ्या मैदा   मळून झाल्यावर तो 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा
 3. आता उकडलेले बटाटे घ्या त्याची साल काढून घ्या व ते बटाटे बारीक करून घ्या.
 4.  एका कढईत एक चमचा तेल टाकावं तेल थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची आले पेस्ट हिरवा वाटाणा टाका व ते व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजत ठेवा.
 5.  शिजवताना   त्यावर  झाकण ठेवा दोन ते तीन मिनिटांनी बारीक केलेला बटाटा, मीठ, धनिया पावडर , आमचूर पावडर, गरम मसाला, हिरवी मिरची ,किशमिश, काजू ते सर्व त्यामध्ये टाका व पुन्हा व्यवस्थित मिक्स करा. अशा तर्‍हेने आपली मिश्रण किंवा मसाला तयार झाला आहे.
 6.  सुरुवातीला जो  मैद्याची कणिक बनवली होती ती घ्या .त्याचे सात ते आठ गोळी घ्या तयार करा व ते लाटून त्याची पोळी बनवा. प्रत्येक पोळी किंवा रोटी सात ते दहा इंची बनवा .पोळी थोडी जास्तच  जाडसर राहिली पाहिजे.
 7.  आता ही पोळी बनवली आहे ती मधोमध कापावे कापलेल्या भागाची त्रिकोण तयार करा ते व्यवस्थित पाण्याच्या साह्याने चिटकून घ्या .आता त्यावर तयार केलेला मिश्रण किंवा मसाला भरून घ्या.
 8.   मिश्रण त्रिकोणात भरल्यावर तो त्रिकोण पुन्हा पाण्याने चिटकून घ्या व पूर्णपणे व्यवस्थित झाकून घ्या.
 9.  सर्व त्रिकोण बनवून ते झाकून ठेवा .आता एकडे घ्या त्यामध्ये तेल टाका तेल गरम करा व एकावेळी   चार ते पाच समोसे तळता येतील एवढे समोसे त्यामध्ये टाका समोसे तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
 10. समोसे तळून झाल्यावर एका पेपरवर काढून घ्या . तयार झालेले  समोसे हिरवी चटणी सोबत खायला द्या.

 टिप्स 

 1.  समोसे बनवण्यासाठी तुम्ही जे काजू वापरता त्या ऐवजी तुम्ही पनीर सुद्धा वापरू शकता . 
 2.  मैद्याची कणिक मळताना तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता .

 

जर तुम्हाला आमची samosa recipe मराठी आवडली असेल तर तुम्ही samosa recipe मराठी हि सर्वाना शेअर करा  व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *