Home » Home Made Sambar Masala Recipe In Marathi In Detail

Home Made Sambar Masala Recipe In Marathi In Detail

sambar masala recipe in marathi
Spread the love

 नमस्कार मित्रांनो सांबर मसाला कसा बनवायचा किंवा sambar masala recipe in marathi पाहणार आहोत .तुम्ही याच्या मदतीने घरच्या घरी recipe of sambar in marathi बनवू शकता .

सांबर मसाला म्हणलं कि इडली डोसा याची आठवण येते .इडली डोसा खाताना सांबर सोबत लागते .सांबर बनविताना सांबर मसाला वापरतात. सांबर मसाला जर चांगला असेल तर सांबर सुद्धा चांगले होते.

सांबर मसाला चा उगम दक्षिण भारतात झाला, पण आता पूर्ण जगात सांभर बनवतात व त्यासाठी सांबर मसाल्याचा वापर करतात. आज आम्ही तुम्हाला याची रेसिपी देणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही अगदी सहजपणे सांबर मसाला बनवू शकता .

सांबर मसाला तमिळनाडूमध्ये सांबर पोडी  असेसुद्धा म्हणतात . तर चला आज आपण सांबर रेसिपी मराठी मध्ये पाहुयात .

आमच्या आणखीन रेसिपी वाचण्यासाठी खालील रेसिपी वर जावा .

 1. bred patties recipe in marathi
 2. vada pav recipe in marathi
 3. essay on importance of tree in marathi

sambar recipe in marathi language साहित्य

 1.  धना चार लहान चमचे
 2.  मोहरी एक लहान चमचा
 3.  कडीपत्ता 20 ते 30
 4.  मेथी एक लहान चमचा
 5.  उडीद दोन लहान चमचे
 6.  जीरा 1 लहान चमचा 
 7. हरभरा डाळ दोन लहान चमचा
 8.  हळद एक लहान चमचा
 9.  हिंग अर्धा लहान चमचा
 10.  लाल मिरची पाच ते सहा
 11.  लवंग दहा ते बारा
 12.  दालचिनी दोन ते तीन
 13.  काळी मिरची अर्धा लहान चमचा
 14.  इलायची चार
sambar masala recipe in marathi-

how to make sambar in marathi step by steps

कृती 

१. एक तवा घ्या. तो मंद  आचेवरती गरम करत ठेवा . त्यावरती हरभरा डाळ , उडीद डाळ गरम करण्यासाठी  ठेवा . दाली व्यवस्तीत गरम करा जास्त गरम न करता गरजेपुरते गरम करा  .

२. याच तवा मध्ये मेथी , धन , जिरा , मोहरी , लाल मिर्च टाका व माध्यम आचेवरती दोन मिनिटासाठी भाजून घ्या .

3.या मिश्रमध्ये हळद व हिंग टाका व सर्व पुन्हा भाजून घ्या . सर्व मिश्रण भाजायला कमीत कमी १० मिनिटे लागतात दहा मिनिटांनी गॅस बंद करा त्या नंतर हे मसाले थंड करा . 

४. एका मिक्सर मध्ये हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर टाका व पूर्णपणे बारीक करून घ्या . अश्या प्रकारे आपला सांबर मसाला तयार झाला  आहे . 

टिप्स 

१. सर्व मसाले किंवा पदार्थ गरम करताना गॅस माध्यम आचेवरती ठेवा . गॅस जर उच्च आचेवर असेल तर सर्व करपण्याची शक्यता असते म्हणून गॅस माध्यम आचेवरती ठेवा .

२. मिर्च हि जास्त न वापरता तुम्हाला किती तिखट मसाला हवा आहे या वर तुम्ही लाल मिर्च वापरू शकता . 

३. मसाले भाजताना तुम्ही १ लहान चमचा तेल वापरू शकता . 

४. सर्व पदार्थ घेताना नवीन ताजे घ्या जेणेकरून सांबर मसाला उत्कृस्ट प्रतीचा होईल .

५. धना, जिरा , मेथी हे मसाले घेताना निवडून घ्या जर हे मसाले न निवडता घेतले तर त्या मध्ये खडे असण्याची शक्यता असते म्हणून हे सर्व निवडून घ्यावे . जर तुम्हाला sambar masala recipe in marathi आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *