Best Sajjangad Information In Marathi | सज्जनगड ची माहिती

Spread the love

सज्जनगड ह्या किल्लाचे नाव घेताच श्री समर्थ रामदास स्वामी चे नाव मनात येते. सज्जनगड हा निसर्ग रम्य असा किल्ला परळी खोऱ्यात  सह्याद्री च्या कुशीत वसला आहे .

आज आपण sajjangad information in marathi  बघणार आहोत . परळी खोऱ्यावरून ह्या किल्लास परळी चा किल्ला असे सुद्धा जाते .

 ह्या किल्ले अनेक प्राचीन नावे आहेत , जसे अस्वल गड , आश्वलायन गड,  नवरसतारा, अस्वलगड  हे नाव हिते पूर्वी जास्त प्रमाणात असलेल्या अस्वल वरून ठेवण्यात आले असावे . तसेच आश्वलायनगड हे नाव आश्वलायन कृषीं ह्याच्या नवा वरून पडले ह्या गड वरती त्या मुनींचे निवासस्थान होते. 

आज आपण ह्या ब्लॉग मध्ये Sajjangad Fort Information in Marathi बगणार आहोत . 

Sajjangad Hinstory | सज्जनगड चा इतिहास

sajjangad information in marathi

sajjangad information in marathi –  सज्जनगड हा किल्ला सातारा जिल्हा मधील परळी खोऱ्यात येतो . ११ व्या शतकात शिलाहार राजा  भोज याने ह्या किल्ल्याची उभारणी केली . 

१६७३ पर्यंत हा किल्ला आदिलशहा कडे होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला . 

पुढे श्री समर्थ रामदास स्वामी ह्या किल्ल्यावरती वास्तव्यास आले  व ह्या किल्लाचे नाव सज्जनगड रूढ झाले .१६८२ रोजी गडावर श्री प्रभू रांच्रान्द्र यांच्या  मूर्तीची स्थापना करण्यात आली पण कांहि दिवसात म्हणजे २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. 

काही वर्षानंतर .स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगड जिंकून घेतला . व हा केला मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे वाव ‘नैरससातारा’ हे मुघलनकुडून ठेवण्यात आले . 

इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड  पुन्हा  जिंकला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रज नि हा किल्ला मराठणकडून जिंकून घेतला 

Road to Sajjangad |सज्जनगड ला जाण्यासाठी ची वाट

१. परळी गावातून – सातारामधून परळी गावात आल्याव्वर १८० पायऱ्या चालून आपण गडावरती पोहचू शकता परळी हे गाव गडाच्या पायथ्याशी वसले आहे . 

२. गजवाडी गावामधून –  या गावांमधु आपण थेट गाडी ने गडाच्या मध्यवर्ती पोहचता तिथून १५ मिनिटे १०० पायऱ्या चालून आपण गडावरी पोहचता

पुणे तो सज्जनगड | Pune to Sajjangad

pune to sajjangad

पुण्यावरून सज्जनगड ला जाण्यासाठी N H ४ HIGHWAY ने सातारा ला यावे लागेल.  त्यानंतर पुढे परळी खोऱ्यात गजवाडी या गावामधून सज्जनगड कडे जावे लागेल . 

सातारा ते गजवाडी हे अंतर १० KM आहे व तीतून  किल्ला अवघा  काही मिनटा मध्ये येतो .

Satara to Sajjangad

satara to sajjangad

सातारा ते सज्जनगड  अंतर १८ किलोमीटर हे  आहे . तुम्ही सातारा बस  बस ने सुद्धा जाऊ शकता आणि स्वतःच्या गाडीने सुद्धा जाऊ शकता . सज्जनगड येथे गाडी पार्किंग ची सुद्धा सिविधा आहे . 

शनिवार आणि रविवार येते भाविक तसेच पर्यटक यांची खूप वर्दळ असते . 

sajjangad bhakta niwas | stay arrangements at sajjangad   सज्जनगड येथे भाविकांची राहण्याची सुद्धा सोया आहे आपण भक्त निवास मध्ये राहावे लागेल . गडावरती धर्मशाळा आहे पण  प्रथम चौकशी करावी व त्या नंतर  निर्णय घ्यावा

सज्जनगड वर पाहण्याची ठिकाणे

१. कल्याणस्वामी मंदिर – कल्याणस्वामी हे समर्थ यांचे शिष्य होते . त्याचे हे मंदिर गडाच्या सुरवातीला आहे . 

२. मारुती व गौतमी चे मंदिर –  . कल्याणस्वामी मंदिर च्या पुढे हे दोन मंदिर आहे . 

३. निसर्ग रम्य परिसर – गडाच्या मागील बाजूस निसर्ग रम्य परिसर दिसतो पावसाळ्या मध्ये हा परिसर खुलून दिसतो . गडावरून खाली धारण दिसते व छोटी छोटी लहान सुंदर गावे दिसतात . 

४. अंगापूर या गावामध्ये सापडलेली रामाची मूर्तीचे राम  मंदिर गडाच्या मध्यभागी आहे व त्या खाली भुयारात स्वामी ची समाधी आहे

3 thoughts on “Best Sajjangad Information In Marathi | सज्जनगड ची माहिती”

  1. सज्जनगड वरती जाण्यासाठी डोली ची सोय आहे का ?

    Reply

Leave a Comment