RTGS information in marathi in deatil | RTGS म्हणजे काय ? RTGS meaning in Marathi

आज आपण आरटीजीएस म्हणजे काय किंवा rtgs information in marathi  पाहणार आहोत.  बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याकरता rtgs  वापरतात . ते तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवायचे असल्यास rtgs करू शकता. 

बँकेमधून किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा rtgs करता येते. तुम्ही दोन लाखाच्या पेक्षा जास्त पैसे पाठवू शकता  . त्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर, त्याचे नाव व त्याची शाखेचे नाव ,त्याच्या बँकेचे नाव तसेच आयएफसी कोड ह्या गोष्टी असतील तर तुम्ही करू शकता .

 rtgs करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क असतो तो बँकेला द्यावा लागतो . rtgs  पैसे पाठवण्याची मार्ग आहेत आणि त्यांमध्ये हे rtgs  मोठ्या पेमेंट साठी वापरतात आणि rtgs हे दोन लाखांपासून ते ऑन लिमिटेड पैसे पाठवण्यासाठी वापरतात . 

जर तुमची  SBI मध्ये खाते आहे आणि तुम्हाला बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे पाठवायचे तर तुम्ही RTGS वापरू शकता परंतु जर तुम्हाला एसबीआय मधूनच SBI  मध्ये पैसे पाठवायचे असतील तर तुम्ही ट्रान्सफर किंवा खात्यामध्ये पैसे भरू शकता. 

RTGS full form in marathi

आरटीजीएस फुल फॉर्म { RTGS full form in marathi } म्हणजे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट. RTGS रिअल TIME मध्ये होतात  म्हणजे जेव्हा प्रोसेस होत तेव्हा लगेच पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरवात होते . जसे NEFT रिअल TIME  मध्ये होत नसतात . 

ते  बॅचमध्ये होतात दोन ते तीन तासांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात . RTGS रिअल  टाईम म्हणजेच जेव्हा तुम्ही आरटीजीएस करता तेव्हा त्याची प्रोसेस होते ते ज्या बँकेला पाठवायचे ते बँकेमध्ये जातात आधीच केल्यानंतर एक नंबर तयार होतो त्याच्या मदतीने तुम्ही शिक्षण ट्रॅक करू शकता.

RTGS आणि NEFT मधील फरक

आरटीजीएस एनईएफटी हे दोन्ही पैसे पाठवण्यासाठी वापरतात. परंतु आरटीजीएस आणि हे दोन लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर  त्याचा वापर केला जातो. RTGS मध्ये रिअल  टाईम असते म्हणजे पैसे किंवा ट्रांजेक्शन लगेच होती अर्धा तास किंवा थोडा जास्त वेळा ते खातेदाराच्या खात्यावर जमा होते . 

RTGS मध्ये रक्कम जास्त असते २ लाख किंवा तिच्या पेक्षा जास्त असतात . RTGS चा फुल फॉर्म रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे ट्रांसकशन लगेच होणे ह्यामध्ये थांबावे लागत नाही मोठ्या रकमांच्या वापरासाठी RTGS  चा जास्त वापर होतो. 

Neft meaning in marathi – 

Neft  म्हणजे { neft full form in marathi } नॅशनल इलेट्रॉनिक फंड ट्रान्स्फर की दुसरे बँकेच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी वापरतात ती मध्ये एक रुपया ती कोणतेही बंधन नाही तोपर्यंत तुम्ही अनलिमिटेड पैसे पाठवू शकता तुम्ही एक रुपयापासून ते अनलिमिटेड पैसे पाठवू शकतात .

नेशनाल एलेक्ट्रोनिक फंड मध्ये ट्रान्सफर चार्जेस कमी असतात आणि ते मध्ये होत असतात.  तुमचा नेफ्ट नंबर एक असेल तर ९९ नेफ्ट येई  पर्यंत सिस्टीम वाट पाहते आणि  100 झाल्यानंतर प्रोसेस पूर्ण होते .

नेफ्ट केल्यानंतर कमीत कमी साडे चार तासांमध्ये पैसे दुसऱ्या खातेदाराच्या खात्यामध्ये वर्ग होतात.  पण लहान व्यापारी किंवा अकाउंट होल्डर नेफ्ट करतात . तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता .

Imps and rtgs difference

Imps  हि rtgs  पेक्षा वेगळी सिस्टिम असते . imps  हि लगेच च खातेदाराच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतात . imps  तुम्ही फक्त online पद्धतीने करू शकता .

तुम्ही बँक मध्ये जाऊन imps  करू शकत नाही . imps हि २४ तास सुरु असते . तुम्ही मोबाईल  बँकिंग किंवा नेट बँकिंग ने imps करू शकता . हि प्रोसेस फ्री  आहे . 

तुम्ही आमच्या खालील पोस्ट वाचू शकता .
१. rose flower information in marathi

2. tuna fish information in marathi

3. hard work essay in marathi 

तुम्हाला जर हि RTGS  information in marathi पोस्ट आवडली असेल तर तुम्ही खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Comment