Home » Spicy recipe of dal tadka in marathi by manisha

Spicy recipe of dal tadka in marathi by manisha

recipe of dal tadka in marathi
Spread the love

आज आपण recipe of dal tadka in marathi मध्ये पाहणार आहोत . डाळ तडका भारतामध्ये बनवली जाणारी डिश आहे व सर्वत्र आवडीने खाल्ले जाणारी  डिश आहे. हि डिश  बनवायला सोपी  आहे .

परंतु हॉटेल मध्ये आपण  जातो आणि आपण ती dal tadka recipe  खातो तशी आपल्याला  घरी बनवता येत नाही.  आपल्याला तर आम्ही जी  तुम्हाला रेसिपी देणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही हॉटेल सारखी दाल तडका घरच्या घरी बनवू शकता .

डाळ तडक  म्हणजे आणि डाळ आणि त्याला दिलेल्या मिरचीचा तडका.  डाळ तडका सर्व जण आवडीने खातात, पंजाब मध्ये डाळ तडका ची  सुरुवात झाली असे म्हणतात आणि पंजाबमध्येही सर्वात जास्त खाल्ली जाणारी डिश आहे. डाळ तडका बनवण्यासाठी अर्धा ते एक तासाचा वेळ लागतो तर चला  डाळ तडका बनवूया.

आमच्या खाली दिलेल्या रेसिपी तुम्ही वाचू शकता.

 1. chicken biryani recipe in marathi
 2. ana biryani recipe in marathi 

dal tadka marathi recipe साहित्य

 1. एक मोठी वाटी हरभरा किंवा तूर डाळ 
 2. अर्धा लहान चमचा हळद
 3.  एक चमचा हिरवी मिरची बारीक करून घ्या 
 4. तीन लाल मिरची पूर्ण घ्या 
 5. हिंग लहान चमचा अर्धा चमचा घ्यावे 
 6. लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या किंवा लसून पेस्ट
 7.  आल्याचे तुकडे किंवा एक चमचा आले पेस्ट घेतली तरी चालेल 
 8. मिरची पावडर एक चमचा घ्या
 9.  एक कांदा बारीक चिरलेला 
 10. टोमॅटो एक मध्यम आकाराची बारीक चिरून घ्या 
 11. कोथिंबीर दोन मोठे चमचे बारीक करून घ्या 
 12. तेल दोन मोठे चमचे किंवा आवश्यकतेनुसार घ्या 
 13. कुकर
 14.  पाणी तीन कप घ्या
recipe of dal tadka in marathi

dal fry recipe marathi step by step

 1. गॅस वरती कुकर  ठेवा. त्यामध्ये थोडे तेल म्हणजे दोन ते तीन किंवा तूप टाका. नंतर पाणी, डाळ,हळद टाका व हलवून गॅस वर ठेवा .  आता झाकण बंद करुन चार ते पाच शिट्टी  होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या असे करताना गॅस मध्यम आचेवरती  ठेवा.
 2.  आता एक कढई  घ्या. त्यामध्ये तेल टाका व ते गरम झाल्यावर हिंग, जिरे टाका व तडका येऊ द्या. यानंतर आले पेस्ट, लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कांदा, मिरची टाका व हे सर्व व्यवस्थीत परतुन घ्याव.
 3. सर्व व्यवस्थित परतून झाल्याबद्दल त्यामध्ये टोमॅटो बारीक करून टाका व पुन्हा हे  परता. दोन ते तीन मिनिटे  पुन्हा हे सर्व हलवा व  यामध्ये आता कोथिंबीर टाका.
 4. आता कुकर मधील शिजलेली डाळ घ्या व वारी जो तडका कढई मध्ये बनविला आहे त्या मध्ये  टाकून द्या आणि त्याच्या वरती झाकण ठेवा . थोडावेळ हा तडका  शिजू द्या आणि एक दोन मिनिटांनी गॅस बंद करा . अशा प्रकारे आपली डाळ तडका रेसिपी झालेली आहे.

दाल तडका tips

 1. तुम्ही डाळ तडका करताना कोणतीही डाळ वापरू शकता हरभरा डाळ, मुगडाळ, तुरडाळ, मसूर ची डाळ , वापरू शकता.
 2. तेल किंवा तूप यापैकी तुम्ही दोन्ही पैकी कोणीही कोणतेही वापरू शकता.
 3. तुम्ही टोमॅटो च्या ऐवजी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता.
 4. LAL MIRCHI  ऐवजी काही ठिकाणी SMOK PREPIKA  सुद्धा वापरतात.
 5. काहीवेळा डाळ शिजण्यासाठी उशीर होतो त्यामुळे डाळ शिजवण्याचे आदि पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे डाळ लवकर शिजते.

 

अशा प्रकारे आपली ही डाळ तडका ची रेसिपी झालेले आहे. तुम्हाला ही recipe of dal tadka in marathi आवडत असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांशी शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *