Received meaning in Marathi | indian dictionary

Spread the love

Received meaning in Marathi

आज आपण received या इंग्लिश शब्दाचा मराठी मध्ये अर्थ त्याचे समानार्थी शब्द तसेच विरुद्धार्थी शब्द व वाक्यप्रचार व व काही उदाहरणे पाहणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला Meaning of received in marathi मध्ये  माहिती होईल तर चला हा शब्द पाहूयात . 

Received म्हणजे

 • मिळालं 
 • मिळवलं 
 • स्वीकारलं 
 • प्राप्त झालं

जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट किंवा वस्तू मिळते तेव्हा आपण  received word इंग्लिश मध्ये वापरतो पण ते आपल्याला मिळालेले प्रतिष्ठान सो पैसा असो व इतर गोष्टी असो या सर्वांसाठी आपण मिळालं हा शब्द वापरतो तसेच इंग्लिश मध्ये या शब्दाला पूरक शब्द म्हणजे received हा वापरतात

You have received meaning in Marathi

याचा अर्थ म्हणजे तुला मिळालेला आहे जेव्हा आपण एखाद्या संबोधतो तुला एखादी गोष्ट मिळालेली आहे किंवा तिला एखादी गोष्ट मिळालेली आहे त्यासाठी हा शब्द इंग्लिशमध्ये वापरतात.

Receipt meaning in Marathi

Receipt म्हणजे पोस्ट पावती एखादी गोष्ट मिळालेली पावती किंवा एखादी गोष्ट मिळाली त्याची टीप किंवा लिखित स्वरूपात मिळाले देणे तसेच जमा खरेदी पावत्या या सुद्धा याचा अर्थ होतो.

Received related world

 • Receiver 
 • receivership 
 • receivable
 •  receipts 
 • receive
 • Receive could 
 • receive 
 • she receive 
 •  the receive 
 • we receive
 • Be received 
 • she received 
 • he received 
 • the received

Example

मोहन ल पैसे मिळाले ते त्याने बँकेत भरले आणि त्याची fixed deposit केली.

रामला त्याची गाडी पुन्हा मिळाली त्यानं ती गाडी तिची मित्राला दिली होती.

शामला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरस्कार मिळाला त्यानंतर सरकारने सुद्धा त्याला पुरस्कार जाहीर केला

तुम्हाला आयुष्यात किती मिळाले यापेक्षा तुम्ही आयुष्य कसे जगला हे महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्राला कधीच निधी मिळाला नाही.

शामला रस्त्यात पैशाची पाकीट मिळाली ती त्याने पोलीस मध्ये जाऊन जमा केले.

अमिताभ बच्चन यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वांनी त्यांची कौतुक केले.

निरवला ओलमपीक मध्ये गोल्ड मेडल मिळाले त्यांनी केलेल्या भाला फेक मध्ये भारताची सर्वात चांगली कामगिरी आहे.

सर्वानी तिला खूप प्रश्न विचारले परंतु त्याला त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.

तिला एकावर्षात पैसे मिळाले परंतु तिने ते पैसे सर्व खर्चून टाकले.

तुला किती पगार मिळाला हा प्रश्न जरा विचारणा कठीणच आहे.

त्याला वाढदिवसाच्या गिफ्ट मिळालं मात्र त्यांना ते स्वीकारलं नाही

साहेबांच्या खात्याला जास्त निधी मिळाला परंतु त्या निधीच्या विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्यांनी घेतली नाही

राजेश ला जास्त सन्मान मिळालं कारण त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद होतं

Leave a Comment