Home » Best puran poli recipe in marathi by manisha

Best puran poli recipe in marathi by manisha

puran poli recipe in marathi
Spread the love

पुरणपोळी म्हटले की आपल्याला सण याची  आठवण होते. पुरणपोळी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे डिश आहे.  तर आज आपण puran poli recipe in marathi मध्ये बघणार आहोत .पुरणपोळी संपूर्ण भारतात बनवली जाते फक्त प्रत्येक भागातील puranpoli recipe  वेगवेगळे असते .

काही ठिकाणी गूळ च्या ऐवजी साखर  वापरतात. दक्षिण भारतात पुरणपोळी वेगळ्या पद्धतीने करतात. तमिळनाडूमध्ये याला  होळिगे असे म्हणतात व गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्या च्या पिठाच्या गोळ्या वापरतात. कर्नाटक मध्ये पूर्ण पोळी ला वेगळे नाव आहे .

गुजरात मध्ये तुरीची डाळ, हरभरा डाळीच्या ऐवजी वापरले जाते व गुळाचे ऐवजी साखर वापरतात .कोकणात pooran poli recipe मध्ये  नारळाचा कीस वापरतात .अशा प्रकारे पूर्ण भारतात पुरणपोळी बनवतात फक्त करण्याच्या पद्धतीमध्ये बदल असतो .

तर आज आपण पुरणपोळी ब्राह्मण रेसिपी किंवा maharshtrian puran poli  कशी करतात त्याची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

 1. गूळ एक कप घ्या किसून 
 2. मैदा एक कप घ्या 
 3. गव्हाचे पीठ एक कप
 4. मीठ चवीनुसार
 5.  हरभरा डाळ कप घ्या
 6. एक वेलची पूड एक चमचा
 7.  तांदळाचे पीठ एक चमचा

 

आमच्या खालील रेसिपी सुद्धा आवडतील .

 1. kobichi bhaji recipe in marathi
 2. sambar masala recipe in marathi
 3. solkadhi recipe in marathi
puran poli recipe in marathi language

कृती

 1. हरभरा डाळ एका भांड्यामधे घ्या  त्यामध्ये पाणी घालून पाच तास आधी भिजत ठेवा. चार ते पाच तासानंतर त्यामधील पाणी बाजूला करा .
 2. गव्हाचे पीठ घ्या त्यामध्ये मैद्याचे पीठ सुद्धा घाला . मीठ व दोन चमचे तूप टाकून हे सुदधा घ्या .आता हे  पीठ व्यवस्थित मळुन घ्या पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळुन घ्या . तयार झालेली कणिक 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा
 3. एक कुकर घ्या  त्यामध्ये भिजलेल्या हरबरा डाळ टाका .चार ते पाच मोठे चमचे पाणी टाका व  व्यवस्थित ही डाळ एक शिट्टी होई पर्यंत शिजवा व त्यांनतर  गॅस बंद करा.डाळ थंड झाल्यावर ती मिक्सर  मध्ये बारीक करून घ्या. 
 4. एक कढई घ्या  त्यामध्ये दोन चमचा तूप गरम करून टाका .  किसलेला गूळ टाकून घ्या व गूळ विताले पर्यंत गरम करा.गूळ पांगल्यानंतर  त्यामध्ये बारीक केलेली डाळ घाला व व्यवस्थित शिजवून घ्या व  व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने गॅस बंद करा. अशा प्रकारे आपली पुरण तयार झालेले आहे.
 5. गव्हाचे पीठ किंवा कणिक तयार झालेली आहे .त्याला थोडे पाणी लावून त्याची गोळी बनवा. अर्धा ते एक इंचाचे गोळी तयार करा. थोडी पीठ घ्या. त्यामध्ये गोळा टाका त्याला गोळ्या थोडे पीठ लागल्या नंतर  तो गोळा लाटा . चार ते पाच इंचाचा बारीक पोळी लाटा त्यामध्ये मधोमध पुरण ठेवा आणि पोळी संपूर्ण बाजूनी झाकून घ्या.
 6. पोळी संपूर्ण चार बाजूनी  झाकून घेतल्यानंतर तो गोळा पुन्हा दाबा गोळा असं का बाकी किंवा चपटे करा की पुरण व्यवस्थित सर्वत्र पसरेल. दाबलेला गोळा पुन्हा पीठ  मध्ये टाका त्याला पीठ लावून घ्या व पुन्हा तो लाटायला घ्या. पोळी लाटताना हळुवार लाटा  नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते.
 7. आता गॅसवर तवा ठेवून त्यावर थोडे तेल किंवा तूप टाका. तवा गरम झाल्यावर  पोळी भाजायला घ्या .पोळी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या . त्या पोरीला भाजताना तेल लावावे व मध्यम आचेवर ती पोळी व्यवस्थित तांबूस रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.
 8. ही तयार झालेली पुरणपोळी चार ते पाच दिवस टिकते .तुम्ही दोन-तीन दिवसांनी सुद्धा खाऊ शकता.

पुरणपोळी बनविण्यासाठी टिप्स

 1. पुरणपोळी मैदा न वापरता सुद्धा तुम्ही केवळ गव्हाच्या पिठाच्या बनवू शकता.
 2.  पुरणपोळी हरभरा डाळीचे च्या ऐवजी तुरीची डाळ सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता.
 3. सुगंध येण्यासाठी जायफळ यामध्ये तुम्ही वापरू शकता.

 

अशाप्रकारे आपले पुरणपोळी रेसिपी तयार झालेले आहे ही puran poli recipe in marathi language मध्ये आवडली तर तुम्ही शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *