Home » Testy Pizza Recipe In Marathi For Everyone

Testy Pizza Recipe In Marathi For Everyone

pizza recipe in marathi language
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण pizza recipe in marathi मध्ये  बघणार आहोत .पिझ्झा हा परदेशी पदार्थ आहे .आता तो भारतात पूर्णपणे रुजला आहे. सहजरीत्या ऑनलाईन येतो. 

पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा याची रेसिपी मराठीमध्ये देणार  आहोत .आता पिझ्झा घरो  घरी बनत  आहेत आणि त्याची मागणी सतत वाढत आहे .

पिझ्झा रेसिपी ही खूप महत्त्वाचे आहे .कारण जर आपण नवीन पदार्थ बनवत असून आणि आपल्याला त्याची रेसिपी पूर्णपणे माहीत नसेल तर ही व्यवस्थित बनत नाही .

त्यामुळे आम्ही तुम्हाला पिझ्झा रेसिपी मराठीमध्ये देत आहोत तर चला veg pizza recipe in marathi च्या साह्याने  पिझ्झा बनवूयात .

 पिझ्झा तयारी साठी लागणारा वेळ 16 मिनिटे शिजण्यासाठी, तयारी करण्यासाठी पंधरा मिनिटे, दोन जणांसाठी आपण पिझ्झा  बनवू शकतो . पिझ्झा  शिजण्यासाठी 200 सेल्सिअस तापमान लागते.

पिझ्झा sous बनवण्यासाठी लागणारी सामग्री

 1. वाळलेला खमीर एक मोठा चमचा
 2.  कांदा अर्धा कप
 3.  टोमॅटो पाच ते सहा मोठे
 4.  लसूण पेस्ट लसूण पाकळ्या
 5.  लाल मिरची flax एक मोठा चमचा
 6.  टोमॅटो चिरून दोन मोठे चमचे
 7.  मिरची पावडर दोन मोठा चमचा
 8.  साखर अर्धा मोठा चमच
 9.  मीठ
 10. oregano  अर्धा मोठा चमचा

पिझ्झा बेस बनवण्यासाठी लागणारी सामग्री

 1.  वाळका खमीर  एक मोठा चमचा
 2.  एक मोठा चमचा तेल
 3.  साखर एक मोठा चमचा
 4.  मीठ
 5.  मैदा दोन कप

तुम्ही ह्या खाली दिलेल्या रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. CHICKEN BIRYANI RECIPE IN MARATHI
 2. VADAPAV RECIPE IN MARATHI
 3. SHANKARPALI RECIPE IN MARATHI

पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य

 1.  पिझ्झा बेस 2
 2.  कांदे स्लाईस ने कापून घ्या अर्धा कप
 3. Mojerola चीज एक कप
 4.  वाळलेला aurgono
 5.  अर्धा कप पिझ्झा सॉस
 6.  शिमला मिरची अर्धा कप स्लाईस ने कापून घ्या
 7. तेल
 8.  वाळलेला लाल मिरचीचे फ्लेक्स
 9.  पिझ्झा तवा मध्ये बनवण्यासाठी लागणारी सामग्री
 10.  तवा
 11.  मोठा चमचा मक्खन 

Pizza Sauce Recipe In Marathi

 1. पिझ्झा सॉस तयार करण्यासाठी टोमॅटो वरती  चाकूने थोडा कट करा आणि पाण्यात गरम पाण्यामध्ये उकडण्यासाठी  ठेवा .दोन ते तीन मिनिटे उकळा टोमॅटोची साल निघेपर्यंत ते गरम करा.
 2.  आता ते गरम पाणी फेकून द्या व टोमॅटो सोलण्यासाठी  थंड करा .टोमॅटो थंड झाल्यावर त्याची साल काढा .त्यामधील बी काढून घ्या आता एका मिक्सर मध्ये त्यांना एकदम बारीक करून घ्यावे.बारीक करून झ्हायलानंतर  एका भांड्यात काढून घ्या.
 3. पॅनमध्ये तेल गरम करा त्यावर लसूण पेस्ट किंवा लसूण टाका व त्यांना परतून घ्या .आता त्यामध्ये कांदा कापून तो सुद्धा परतून घ्या .एक ते दोन मिनिटे दोन्ही व्यवस्थित परतून घ्या.
 4.  आता त्याच पॅनवर टोमॅटो केचअप ,टमाटो  आपण बारीक मिक्‍सरमधून केलेले बारीक पल्प ,मिरची पावडर, मीठ लाल मिरची फ्लेक्स, हे टाकून व्यवस्थित परतून घ्या.
 5.  हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून दोन-तीन मिनिटे परतून घ्या.
 6. आता त्यामध्ये साखर टाकून पुन्हा घालून परतून घ्या .अशा प्रकारे आपला टोमॅटो सॉस तयार झाला व तो एका डब्यामध्ये काढून घ्या.

पिझ्झा बेस बनवण्याची कृती

 1. एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे कोमट पाणी घ्या .त्यामध्ये साखर, वाळलेले खमीर  टाका व ते व्यवस्थित मिसळून घ्या. त्यावर झ्हाकं टाकून द्यावा ठेवा व ते पाच मिनिटांसाठी ठेवा.
 2.  एक मोठे भांडे घ्या त्यामध्ये  वरील पाणी, मैदा ,तेल, मीठ मिसळा व ते व्यवस्थित मिसळून घ्या व  व्यवस्थित मिसळून झ्हाल्यानंतर त्याचे कणिक बनवा.
 3.  मळलेले पिठ किंवा कणिक झाल्यावर ती ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवा .थोड्या वेळाने झाकलेले कणिक  घ्या व त्याच्या 175 मिलिमीटर च्या पोळ्या बनवा अशा तऱ्हेने तीन पोळ्या बनवून त्याच्या मधोमध फुल पाडा.
 4.  बेकिंग ट्रे घ्या व यात्रेवर तिळाच्या पोळ्या ठेवा व 180 सेल्सिअस वरच्या पोळ्या पाच ते सहा मिनिटासाठी ओव्हनमध्ये भाजून घ्या.

अशा प्रकारे आपला पिझ्झा base तयार झाला आहे .

पिझ्झा तयार करण्याची कृती

 1.  तयार झालेला पिझ्झा बेस घ्या व तो एका सुकलेल्या किंवा वाढलेल्या जागी ठेवा .त्या बेसवर 1/4 कप पिझ्झा सॉस जो आपण सुरुवातीला बनवला होता तो व्यवस्थित पणे संपूर्ण बेस वरती पसरवा.
 2.  त्यावर पुन्हा स्लाईस केलेल्या  शिमला मिरची व स्लाईस केलेला कांदा व्यवस्थित पसरून घ्या.
 3.  आता1/4 कप आरगॉन, चालून घेतलेले मिरची फिक्स, monorola  टाका .व्यवस्थित सर्व कडे पसरेल याची  काळजी घ्या.
 4. शेवटी  तेल पसरून तो भेज ओव्हनमध्ये ठेवा 220 वरती 12 मिनिटासाठी पिझ्झा व त्या  वरील चीज  पिगळे, वितळेपर्यंत भाजून घ्या . अशा प्रकारे  आपला पिझ्झा तयार झाला .

जर तुम्हाला हि रेसिपी आवडली  असेल तर ती शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

pizza recipe in marathi language without oven – वरील कृती करा फक्त ओव्हन च्या ऐवजी तवा वापरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *