Home » Pariksha Nastya Tar Marathi Essay In Detail 2021 | परीक्षा नसत्या तर मराठी निबंध

Pariksha Nastya Tar Marathi Essay In Detail 2021 | परीक्षा नसत्या तर मराठी निबंध

Spread the love

Pariksha Nastya Tar Marathi Essay  –

आज आपण परीक्षा नसत्या तर या विषयावर निबंध लिहणार आहोत .शाळेमध्ये या विषयावर निबंध लिहायला सांगतात तर आज आपण marathi essay on pariksha  nastya tar या विषयावर ३०० शब्दात निबंध लिहीत आहोत .

parikshya nastya tar essay in marathi

Marathi essay pariksha nastya tar | परीक्षा नसत्या तर निबंध मराठी 300 शब्दात

 देशात परीक्षांचे पेव फुटले आहे . तिमाही सामाई , वार्षिक आणि इतर चाचण्या परीक्षा अखे वर्ष परीक्षा देण्यात जाते . मुलांवर सुद्धा भयानक ताण येतो . ह्या परीक्षाची तयारी त्या परीक्षाची तयारी नुसती मुलांची घालमेल होऊन जाते . किती मार्क मिळतात माझा नंबर कितवा येतो याचे टेन्शन राहते . 

मुलांना त्याच्यात असलेले गुण विकसित करायची संधी सुद्धा मिळत नाही . त्यामळे मुलांना वाटते कि परीक्षाच नको .

परीक्षाच नसती तर  अभ्यास  केला नसता रोज खेळ लो असतो . पुस्तकांचे ओझे बाळगले नसते . रोज तासन तास अभ्यास केला नसता आई चा ओरडा खाल्ला नसता . त्या बोरिंग क्लास ला गेलोच नसतो . रोज मज्जा फिरणे आणि फक्त खेळणे . 

आपण बातम्या पाहतो कि १० मध्ये नापास झाल्यामुळे विदार्थ्याने आत्महत्या केली . अशा गोष्टींना पायबंद बसेल . मुलांना कोणतेही दडपण राहणार नाही . मुले ताणतणाव मुक्त राहतील .

परीक्षा रद्द केली तर खाजग्गी क्लास लावायची गरज भासणार नाही . पालकांचे क्लास चे पैसे वाचतील. मोठे पुस्तकांचे संच ,प्रश्नपत्रकांचे संच , अपेक्षित , गाईड , व इतर खर्च परीक्षा नाही घेतल्या तर वाचतील . 

 

पण जर खरोखर परीक्षा जर रद्द केली तर मुले  अभ्यास करणार नाहीत .

त्यांचे नुकसानच होईल , मुले परीक्षाच्या भीतीने  अभ्यास तरी करतात पण परीक्षाच नसेल तर मुले  अभ्यास तरी कसा करणार . 

परीक्षाच बंद केली तर मुले कोणत्या विषयात कमी आहेत व त्यांची कोणत्या विषयात गोडी आहे व ते नैपुण्य आहेत हे कळणार .

शाळेत शिक्षक तरी कशाला नीट शिकवणार कारण परीक्षाच नाहीत .अश्या  ने मुलांचे भविष्य अंधकार मय होईल . 

नोकरीवर घेताना ना कोणते निकष लावणार हि समस्या निर्माण होईल . कोणता मुलगा हुशार आहे ते कसे समजणार . ज्यांनी नोकरीसाठी निवेदन दिले आहे त्यांना कसे निवडणार म्हणून परीक्षा गरजेच्या आहेत . 

परीक्षा नसतील तर मुलांची गुणवत्ता तरी कशी समजणार . 

जर परीक्षा घ्यायचे नाही असे ठरवले तर मुलांचे शाळेतील लक्ष कमी होईल , मुलांना अभ्यासयाची भीती राहणार नाही . मुले खेळण्यावर भर देतील .

परीक्षा घेतली नाही तर गुणवंत व चरित्रवान मुले कशी तयार होतील अशाने समाजाचा पाय ढासळेल . 

Conclusion

pariksha nastya tar marathi essay  या विषयावरती आपण निबंध लिहला . हाच निबंध तुम्ही marathi essay pariksha nastya tar  म्हणून सुद्धा वापरू शकता . परीक्ष्या नसती तर हा मुलांचा आवडता निबंध आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *