Home » Testy Pani puri recipe in marathi by manisha

Testy Pani puri recipe in marathi by manisha

pani puri recipe in marathi
Spread the love

मित्रांनो आज आपण पाणी पुरी रेसिपी   कशी बनवायची किंवा pani puri recipe in marathi मध्ये  पाहणार आहोत .

उत्तर भारतात तसेच पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्र मध्ये pani puri  खूप प्रसिद्ध आहे .उत्तर भारतात गोलगप्पा{ gol gappe recipe} पश्चिम बंगाल मध्ये पूच्का तर महाराष्ट्र मध्ये पाणी पुरी या नावाने पाणीपुरी पुरी प्रसिद्ध आहे.

आज आपण recipe of pani puri in marathi पाहूयात .तुम्ही पाणीपुरी घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला वाटते की पाणीपुरी घरी बनवू शकत नाही, परंतु आम्ही जे तुम्हाला रेसिपी देणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवू शकता.

पाणीपुरी  तयार साठी लागणारा वेळ पंचवीस मिनिटे शिजण्यासाठी लागणारा वेळ  तीस मिनिटे व चार जणांसाठी ही पाणीपुरी तयार होते.

तुम्ही आमच्या खालील रेसिपी शकता .

 1. uttapam recipe in marathi
 2. jalebhi recipe in marathi

साहित्य

 1. पुरी करण्यासाठी अर्धा मोठा चमचा मैदा 
 2. अर्धा कप रवा
 3.  मीठ
 4.  १/४ कप सोडा 
 5. तेल 

 पाणी बनवण्यासाठी सामग्री 

 1. तीन कप पुदिना बारीक करून
 2.  कोथिंबीर बारीक करून दोन मोठा चमचा
 3.  चिंच अर्धा कप 
 4. आले बारीक चिरून एक मोठा चमचा 
 5. हिरवी मिरची एक मोठा चमचा तुकडे करून 
 6. जिरा पावडर एक मोठा चमचा
 7.  मीठ स्वादानुसार 
 8. गूळ ४  मोठा चमचा 
 9. चाट मसाला अर्धा चमचा

pani puri ragda recipe in marathi steps | कृती

 1. पाणीपुरी बनवण्यासाठी एकदम मोठी कृती करावी लागत नाही . एक खोलगट मोठे भांडे घ्या. त्यामध्ये सोडा मैदा रवा व मीठ टाका व कडक  असे पीठ मळून तयार करा. पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर कणिक एका कपड्यांमध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा.
 2. रवा भाजून न घेता तसाच घ्यायचा आहे . कणिक लाटण्यासाठी घ्या . कणिकेच्या बारीक पुऱ्या बनवा पुऱ्या बनवण्यासाठी एक लहान गोल  वाटी घ्या व त्याच्या आकाराच्या पुऱ्या बनवा  . पुऱ्या ह्या एकदम न बनविता थोड्या थोड्या बनवा जश्या बनवलं तश्या त्या तळून घ्या.
 3.  एक मोठी कढई ठेवा गॅस मध्यम आचेवर ठेवावं तेल गरम झाल्यावर त्यात लाटलेल्या  पुर्‍या तळून घ्या पुऱ्या तळताना त्या  व्यवस्थित दाबून दोन्ही बाजूनी सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या . पुरी सोनेरी रंग आल्यावर ती काढून घ्या व डब्यांमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा .

पाणी बनवण्याची कृती

 1. पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी चिंच एका गरम पाण्यामध्ये अर्धा तासासाठी भिजत ठेवा .  ३/४ कप पाणी घेऊन त्या मध्ये चिंच भिजत ठेवा . अर्धा तासानंतर  सर्व पाणी काढून घ्या व चोथा फेकून द्या. चिंचेचे पाणी वेगळे ठेवा .
 2. आता वरील दिलेले सर्व पदार्थ म्हणजे कोथिंबीर, पुदिना, आले, जिरा पावडर, हिरवी मिरची एकत्र करुन घ्या व मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक करून घ्या व चांगली त्याची बारीक पेस्ट करा .झालेली पेस्ट काढून घ्या .
 3. त्यामध्ये काळे मीठ, चाट मसाला व तीन कप पाणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्या.जर हि पेस्ट  तिखट वाटत असेल तर तुम्ही थोडा गुळ वापरू शकतात. चटणी गोड व तिखट अशी होती आता ही पेस्ट तीन ते पाच तासांसाठी  थंड होण्यासाठी ठेवा थंड झाल्यावर पुऱ्या सोबत  खायला द्या.

 

pani puri recipe in marathi

मसाला बनवण्याची सामग्री

 1. दीड कप बटाटे शिजवून घ्या व ते बारीक करा .
 2. हरभरा अर्धा कप हरभरा शिजवुन घ्या.
 3. लाल मिरची पावडर अर्धा चमचा
 4. धने पावडर 1/2 चमचा
 5. चाट मसाला अर्धा चमचा
 6. कोथिंबीर दोन

मसाला बनवण्याची कृती

एका मोठ्या भांड्यात हरभरा बारीक केलेल्या बटाटा, लाल मिर्च पावडर , जिरा पावडर, चाट मसाला मीठ कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्या.हरभरा शिजवताना मीठ जर घेतले असेल तर आता घ्यायची गरज नाही .  .हे एकत्र केल्यावर आपला मसाला तयार होईल.हा मसाला पाणी पुरी द्या . 

टिप्स

 1. मसाला बनवताना बटाटा व हरभरा च्या जागी तुम्ही रगडाग पाणी वापरू शकता.
 2. पाणीपुरी बनवताना प्रथम पाणी बनवून घ्या. कारण ते चार ते पाच तासांसाठी  ठेवावे लागते त्यानंतर त्याला व्यवस्थित चांगली चव येते.

अशा प्रकारे आपली पाणी पुरी रेसिपी तयार झाली आहे, तुम्हाला हि pani puri recipe in marathi language मध्ये आवडली असल्यास तुमच्या शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *