pandit jawaharlal nehru mahiti for students

Spread the love

आज आपण आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती |  pandit jawaharlal nehru mahiti घेणार आहोत.  14 नोव्हेंबर बालदिन म्हणजेच जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. जवाहर  लाल नेहरू यांची स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान हे कोणीही कधीही विसरू शकत नाही . जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केलेले कार्य सुद्धा देश विसरणार नाही . 

देश स्वतंत्र झाल्यावर देशापुढे खूप समस्या होत्या . गरिबी, भुकमरी, पैशाची कमतरता, दळणवळण  कमतरता, तसेच अनंत अडचणी देशापुढे होत्या.  त्यावर त्यांनी मात करून देश पुढे नेण्याचा व घडवण्याचा प्रयत्न केला.  जवाहरलाल नेहरू यांचा जन्म एक 14 नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद यास आली एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला . इलाहाबाद  या शहरांमध्ये जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला . 

pandit jawaharlal nehru information in marathi

जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूप राणी होते . जवहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे पेशाने वकील होते .  त्या काळचे नामांकित वकील यामध्ये मोतीलाल नेहरू यांचा समावेश होता . जवाहरलाल नेहरू यांच्या घरातील व्यक्ती या उच्चशिक्षित व श्रीमंत असल्याने जवाहरलाल नेहरू यांना चांगल्या शाळेत तसेच कॉलेजमधून शिक्षण मिळाल.  त्याची प्राथमिक शिक्षण हे हेरो या शाळेतून तसेच महाविद्यालयीन व कॉलेज शिक्षण हे ट्रिनिटी कॉलेज येथे पूर्ण केले.  प्रसिद्ध Cambridge विश्वविद्यालय मधून low  ची डिग्री घेतली.  1912 ही पदवी त्यांनी घेतली . पूर्ण शिक्षण झाल्यावर नेहरू  भारतात आले .  pandit jawaharlal nehru mahiti marathi

शिक्षण घेत असताना जवाहर नेहरू यांच्यावर गांधी यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता.  ते भारतात परत आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले .  1928 आली सायमन कमिशनच्या विरोधात नेहरू  उतरले. त्यांनी स्वतंत्र संग्राम मध्ये नऊ वेळा तुरुंगवास भोगला.  त्यांनी सायमन कमिशन आंदोलन, दांडी यात्रा तसेच अनेक सत्याग्रह आंदोलनांमध्ये भाग घेतला.  त्यांचा स्वातंत्र्यसंग्रामात उत्स्फूर्त सहभाग होता.  जवाहरलाल नेहरू यांची 1916 मध्ये  दिल्ली मधील मुलीबरोबर विवाह झाला . त्यांना दोन अपत्ये झाली त्यामधील मुलगा हा जन्मता  मृत्यू पावला तर दुसरी मुलगी  म्हणजे इंदिरा गांधी ह्या होत . 

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य

जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या आधुनिक त्याचा पाया रचला . त्यांनी देशात अनेक उद्योगधंदे सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केला . 1926 ते  1928 काँग्रेस अधिवेशान  चे अध्यक्ष झाले.  26 जानेवारी 1930 मध्ये  लाहोरमध्ये नेहरू  यांनी भारताचे प्रतीक झेंडा फडकवला.  जवाहरलाल नेहरू 1947 to 1964 या सालापर्यंत देशाचे पंतप्रधान म्हणून राहिले.  जवाहरलाल नेहरू राजनेता होते  परंतु ती एक लेखक सुद्धा होते .  त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक पुस्तके लिहिली . 

भारत की खोज हे पुस्तके त्यांनी लिहिल, तसेच राष्ट्रपिता ,इतिहास के महापुरुष ,राजनीति से दूर अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली . जवाहरलाल नेहरू यांची आत्मकथा त्यांनी लिहिले त्याचे नाव  आहे. नेहरू यांच्या ४ वेळा  हत्येचा प्रयत्न  झाला परंतु त्यात मारेकरीना अपयश आले . जेव्हा देशाचे विभाजन झाले त्यावेळी  पहिल्यांदा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु त्यातून ते वाचले . पुढे आणखी तीन वेळ  हल्ल्या चा  यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. 

बालदिन हा  दिवस नेहरू यांचा  जन्मदिवस वरून  साजरा करण्यात येतो.  जवाहरलाल नेहरू यांचे लहान मुलांच्या बद्दल खूप प्रेम होते . त्यामुळे त्यांचा जन्मदिवस बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . नेहरू यांना गुलाबाचे फुल आवडत.  तसेच ते शेरवानी हा त्यांचा आवडता पेहराव होता. 

pandit jawaharlal nehru in marathi

 नेहरूंनी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण मध्ये  भारताला लांब ठेवण्यासाठी प्रयत्न केले व निरपेक्ष गटामध्ये सामील झाले .  अमेरिका किंवा रशिया यांची बाजू न घेता अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.  सन 1955 साली  त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.  1964 झाली 27 मी रोजी  त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला . जवाहरलाल नेहरू यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणत . त्यांचा जन्मदिवस लहान मुलांचे अधिकार व शिक्षण जागृतीसाठी साजरा करण्यात येतो. 

तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती |  pandit jawaharlal nehru mahiti  कशी वाटली ते सांगा व तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा . 

Read this also –

  1. ahilybai holkar information in marathi
  2. savitribai phule information in marathi
  3. shahu maharaj information in marathi

Leave a Comment