my mother essay in marathi for school students

Spread the love

माझी आई निबंध इन मराठी | my mother essay in marathi या विषयावर निबंध लिहात आहे . आई वडील हे सर्वांना प्रिय असतात.  प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या  आई-वडिलांवर ती वडिलावर प्रेम असते आणि त्यांच्याबद्दल आदर असतो.  आज आपण 300 शब्दात essay in marathi on mother या   विषयावरती निबंध लिहीत आहोत . शाळेत  परीक्षेमध्ये हमखास हा निबंध विचारतात तर चला हा निबंध लिहूयात.

essay on mother in marathi

आई म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे जी आपल्या जन्मापासून सर्व काही पहाते  लहानाचे मोठे करते .  तिच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे.  सर्वजण म्हणतात की आई विना तिन्ही  लोकांचा स्वामी भिकारी, म्हणजे जर तिन्ही लोकांचे तुम्ही स्वामी असाल आणि तुमच्या जवळ आई  नसेल तर तुम्ही भिकारी ठरता. 

तिच्या पासून आपल्याला न  मागता सर्व काही मिळते ती म्हणजे आपली आई.  आपली भूमी,  आपला देश प्रकृती या सर्वांनाच आपण मातीचा दर्जा देतो . म्हणजेच आपली आई किंवा मातृत्व आपण श्रेष्ठ मानतो . आई ही त्यागाची मूर्ती समजले जाते.  माझी आई सुद्धा खूप प्रेमळ आहे आणि माझ्यावर तिचे खूप प्रेम आहे. 

 माझ्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सर्व माझी काळजी ती करते .  सकाळी लवकर उठते अंघोळीसाठी पाणी देते .  ती माझ्यासाठी डबा तयार करते आणि माझं गणवेश तयार करून मला देते व मला वेळेवरती शाळेत पोहोचवते .

जेव्हा आजारी असते तेव्हा सुद्धा ती माझी काळजी  करते . ती कधीही सुट्टी घेत नाही व न दमता काम करते . मी शाळेतून आल्यावर मला खाऊ तयार करून देते त्यानंतर माझा अभ्यास घेते  व संध्याकाळी माझ्यासाठी छान जेवण बनवून देते. 

जेवण झाल्यावर मला छान छान गोष्टी सांगते मला झोपवते ,अशा तऱ्हेने आई माझी काळजी घेते.  आई ही ममता आणि वासल्य ची एक प्रतिमा आहे . आपण देवाचे नाव घेत नाही परंतु आईचे नाव आपण नेहमी घेत असतो .

 आई खूप कष्ट घेते व आपल्या मुलांनाही सर्वकाही देते आणि आपल्या प्रत्येक अपत्य वर प्रेम करते . आई आपल्या आयुष्यात एका शिक्षकाचे सुद्धा काम करते आपल्यावरती सर्व चांगले संस्कार करण्याची ती  काम करते आपल्या चांगल वळण कसे  लागेल  याकडे ते लक्ष देते .

माझी आई निबंध इन मराठी | my mother essay in marathi

जर आपले काही चुकत असेल तर ती शिक्षा करते व मला  एका मित्राप्रमाणे सुद्धा मला वागवते.  कोणतीही अडचण असल्यास मी आईला सांगतो आणि काही चूक झाल्यावर आई मोठ्या मनाने मला माफ करते व पुन्हा तीच चूक होणार नाही याचीही काळजी घे असे  सांगते .

आई  माझ्या साठी अविरत कष्ट करते व माझाकडून  कोणत्याही फळाची अपेक्षा धरत नाही . आपण कितीही मोठे झाले तरीही ती आपल्या साठी काळजी करते आणि तिचा सर्व वेळ ही तिच्या अपत्यासाठी  खर्च करते. 

आपण हिरकणीची कथा ऐकली असेल त्यामध्ये आई आपल्या बाळासाठी गड चढून वर गेली होती . आई आपल्या बाळासाठी खूप कष्ट व काळजी करते  जर आपण आजारी असू तर आपल्या साठी काळजी करते व तिच्याकडे दुर्लक्ष करून आपली खूप काळजी घेते.

आई कोणत्याही रूपात असून ती आपल्या अपत्यांची काळजी घेते म्हणजेच आई जर देवाच्या रूपात असेल तरीसुद्धा ती आपल्या अपत्याची  काळजी घेते . जशी  पार्वती प्रमाणे जेव्हा गणेशाचा शंकरांनी वाढ केला होता तेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना त्यांना जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले होते.  अशा प्रकारे आपल्या अपत्यावर ती प्रेम करते. जर तुम्हाला हा माझी आई निबंध इन मराठी | my mother essay in marathi निबंध आवडल्या असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

तुम्ही आमचे खालील निबंध वाचू शकता .
1 .mi mukyamantri zhalo tar

2. maza bharat desh essay in marathi

3. pariksya nastya tar

 

Leave a Comment