Home » Easy & Testy Mirchi Lonche Recipe In Marathi

Easy & Testy Mirchi Lonche Recipe In Marathi

mirchi loanche recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे किंवा Mirchi Lonche recipe in marathi देत आहोत .

बरेचजण बाजारातून हिरव्या मिरची लोणचे विकत आणतात. पण जर तुम्ही घरी आरामात लवकर पणे करू करू शकता तर बाजारातून कशासाठी आणायची.

जेवणासोबत मिरचीचे लोणचे खायला खूप चांगली लागते. जेवताना  चव येते म्हणून प्रत्येक घरात हे लोणचे तयार करतात .तर चल आपण आज हिरव्या मिरचीचे लोणचे तयार करूयात.

मिरची लोणचे रेसिपी साहित्य

mirchi loanche recipe in marathi language

Loche Recipe In Marathi Step By Step ​

 कृती

 लिंबाचे लोणचे करण्याची मुख्य दोन पद्धती आहेत. प्रथम हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून किंवा हिरवी मिरची लांब कट करून आपण दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत.

मिरचीचे तुकडे न करता लोणचे बनवणे –

 1.  250 ग्रॅम  मिरच्या घ्या . ह्या सर्व धुवून घ्या व त्याची डेट तोडून घ्या.  पाण्याने धुऊन झाल्यानंतर त्या सुखात ठेवा त्यातील पाणी व्यवस्थितपणे गेले  पाहिजे त्यासाठी कपड्याने त्या पुसून  घ्या.

 आता मिरच्या वरून खालपर्यंत चिरा . त्याचे तुकडे होऊ देऊ नका मिरच्या उभ्या चिरा.

 1. एक  तवा किंवा pan घ्या त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर गॅस बंद करा व तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून तेल एका बाजूला  एका भांड्यात काढून घ्या.
 2. आता मेथी,जीरा, मोहरी,बडीशेप  हे सर्व एकत्र करा व एक तवा मध्ये टाका. तो तवा गॅसवर ठेवून हे सर्व पदार्थ जसे  मेथी जीरा मोहरी बडीशेप हे या तव्यावर ते भाजून घ्या व ते थंड होण्यासाठी ठेवा.
 3. आता वरील थंड झालेली पदार्थ  मिक्सर मध्येटाका व बारीक करा आता बारीक झालेल्या मिश्रणामध्ये मीठ, गरम मसाला, हळद पावडर मिक्स करा व सर्व पदार्थ एकत्र करून घ्या व एका भांड्यात काढून घ्या असा आपला मसाला तयार झाला आहे.
 4.  वरील जी तेल आपण सुरुवातीस गरम केले होते ते घ्या व तयार  झालेल्या मसाला मध्ये मिक्स करा त्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मिक्स करा.
 5. आता एका प्लेटमध्ये तयार झालेला मसाला  घ्या व या  प्लेटमध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या मिक्स करा .मिरच्या व मसाला असा मिक्स  करा की मिरच्यांमध्ये पूर्णपणे हा मसाला गेला पाहिजे.
 6. जर मसाला या मिरच्या मध्ये  मिक्स होत नसेल तर तुम्ही सुरुवातीस एकेक मिरची घेऊन त्यामध्ये मसाला भरू शकता. अशा प्रकारे आपली हिरव्या मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे . 
 7. ही तयार झालेली  मिरचीचे लोणचे एका भांड्यात भरा व दोन ते तीन दिवसांसाठी व्यवस्थित ठेवून द्या . दोन-तीन दिवसांनी आपले लोणचे तयार होईल रोजच्या रोज हे लोणचे चमच्याने हलवावे जेणेकरून मसाला त्यामध्ये व्यवस्थित मुरेल.  चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत हे लोणचे  भरले तरी चालेल.

 2.बारीक मिरच्या बारीक करून केलेले लोणचे

 मिरच्यांचे बारीक तुकडे करून लोणचे  करायचे असल्यास सुरुवातीला मिरच्यांचे बारीक तुकडे करा व वरील जी कृती केली आहे ती कृती पुन्हा करा .

यामध्ये फक्त उभे चिरलेल्या मिर्चांच्या एयावजी तुकडे केलेले मिरच्या घ्या .

तुम्ही आमच्या आणखी रेसिपी वाचू  शकता .

 1. chicken biryani recipe in marathi
 2. misal pav recipe in marathi
 3. shankpali recipe in marathi

अशाप्रकारे आपले हिरव्या मिरच्यांचे लोणचे तयार झालेली आहे तुम्हाला ही achar recipe in marathi किंवा Mirchi Lanche recipe in marathi. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *