Home » Best Eassy On Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh 2021 | जर मी पंतप्रधान झालो तर निबंध

Best Eassy On Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh 2021 | जर मी पंतप्रधान झालो तर निबंध

Spread the love

आज आपण मी पंतप्रधान झालो तर | Mi Pantpradhan Zalo Tar Nibandh  हा निबंध लिहणार आहोत , हा निबंध तुम्हाला शाळेत विचारू शकतात त्या वेळेस तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता . हा निबंध ३०० शब्दामध्ये लिहला आहे .

mi pantpradhan zalo tar

Mi Pradhanmantri Zalo Tar | मी पंतप्रधान झालो तर 300 words

जर मी प्रधानमंत्री झालो तर  | mi pantpradhan zalo tar nibandh – आपल्या देशात अनेक महान पंतप्रधान झाले आहेत . जर  संधी मिळाली तर माझ्यासाठी आनंदाची आणि गर्व ची गोष्ट असेल . जर मी प्रधानमंत्री झालो तर देशातील मूळ समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन . शिक्षण आरोग्य , गरिबी , ह्या प्रमुख समस्या भारत सोडवण्याचा प्रयत्न करेन

शिक्षण आरोग्य , गरिबी , ह्या प्रमुख समस्या भारत  आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन . 

आपल्या देशात शिक्षणापासून खूप मुले वंचित आहेत मुख्याथ ग्रामीण व आदिवासी आपल्या देशात शिक्षणापासून खूप मुले वंचित आहेत . देशातील मागास व आदिवासी क्षेत्रात शिक्षण पोहचलेले नाही .

ज्या ठिकाणी शिक्षण पोहचले आहे तिथे माध्यमिक व उच्च शिक्षणाची वानवा आहे . अशा गोष्टी च्या कारणाने देशाचे खूप नुकसान झाले आहे . त्यामुळे मी जर प्रधानमंत्री झालो तर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीन .

आरोग्य

आरोग्य सर्व स्तरापर्यंत पोहचणे गरजेचे आहे , ग्रामीण क्षेत्रात अजूनही चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत . आरोग्य सुविधा नीट नाल्यामुळे बालके व माता मुत्यू दर हा जास्त आहे .

भारतात प्रति व्यक्ती डॉक्टर चा दर हा सुद्धा कमी प्रगत देश पेक्षा कमी आहे त्यामुळे आरोग्य क्षेत्रात मी जास्त काम कारेन . 

देश स्वातंत्राहून ७५ वर्ष झाली तरीसुद्धा देशात गरिबांची संख्या अजून हि कमी झाली नाही , देशात आजही १६ % च्या वर गरीब राहतात मी दारिद्रय  निर्मुलन कार्यक्रम हाती घेईन . चीन ने त्यांच्या देशातील गरीब लोकांचे जीवनमान उंचावले व गरिबांची संख्या कमी केली . 

जर चीन ने हे साध्य केले तर आपण हि करू शकतो . मी अनेक योजना राबविणे गरिबांसाठी रोजगार उपलब्ध करून देईन व त्यांना प्रशिक्षण देऊन एक नैपुण्य  कामगार बनवीन. गरीब साठी धान्य तसेच अन्य सुविधा देईन . 

बेरोजगारी

देशात बेरोजगारी खूप  वाढत चालली आहे ज्यांनी शिक्षण घेतले आहे मी मिळत अश्या ना सुद्धा काम मिळत नाही हि आपल्या साठी लाजिरवाणी गोस्ट आहे त्यामुळे मी उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करिन .

नोकऱ्या मागणारे नाही तर निर्माण करणारे बनवण्यासाठी प्रयत्न कारेन . रोजगार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न कारेन . बाहेरील देशातून उदयॊग आपल्या देशामध्ये येण्यासाठी प्रयत्न कारेन .

आपल्या देशामध्ये संशोधन खूप कमी होते नोबेल सारखे पुरस्कार आपल्या देशातील लोकांना मिळत नाही हि खेदाची बाब आहे .

त्यामुळे संशोधनास प्रोसाहन देणे गरजेचे आहे त्या साठी मी प्रयत्न करेन .

संशोधनातही शिष्यवृत्ती देणे किंवा अन्य उपक्रम चालवीन जेणे करून संशोधन आपल्या देशात वाढेल . 

शेती

देशामध्ये शेती आणि शेतकरी याची समस्या खूप वाढली आहे आणि बिकट झाली आहे  शेतकऱ्यांसाठी  खाते तसेच बी बियाणे साठी अनुदान देऊन त्यानं च्या किमती कमी करण्याचा प्रयत्न करेन .

शेतीमालास हमीभाव देण्याचा प्रयत्न करेन तसेच कर्ज हे व्याजमुक्त असेल अशी व्यवस्था कारेन . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *