Detail Maza Bharat Desh Essay In Marathi In 2021 | भारत माझा देश निबंध

Spread the love

Maza bharat desh essay in marathi | माझा देश निबंध मराठी –  आज आपण  ईषयी नबंध आज आपण लिहणार आहोत . हा सुद्धा निबंध परीक्षांत विचारतात . हा निबंध आपण ३०० शब्दात लिहणार आहोत .

majha bharat desh essay in marathi-

Essay On Maza Desh In Marathi language

माझा भारत देश निबंध – सुजलाम सुफलाम हा माझा देश ,एके काली सोन्या ची खान , वीरांची व संतांची भूमी असा हा माझा देश .

भरत राजाच्या नावावरून या देशाचे नाव भारत पडले पण हिंदू संस्कृती असल्यामुळे या देशास हिंदुस्थान म्हणून सुद्धा ओळखले जाते .

इंग्रजांनी व पोर्तूजानी या देशाला इंडिया असे नाव ठेवले .

माझा ह्या देशात १२०० से भाषा बोलल्या जातात प्रत्येक राज्यामध्ये वेगळी भाषा तसेच वेगळी संस्कृती व वेगळे खानपान आहे . विविधतेने नटलेला हा माझा देश आहे .

वेगवेगळे पोशाख माझा देशात परिधान केले जातात . तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे पोशाख बगायला मिळतील . 

माझा देशात अनेक शूर वीर राजा होईऊन गेले अशोक सम्राट , शिवाजी महाराज , पृथ्वीनाज चौहान , चंद्रगुप्त मौर्य , आहे अनेक शूर राजा माझा देश मध्ये झाले .

तसेच कबीर , स्वामी विवेकानंद , असे थोर संत होऊन गेले . आर्यभट , चाणक्य असे संशोधक झाले . याच देशात ० चा शोध झाला 

पर्यटन स्थळ

माझ्या या भारत देशात अनेक पर्यटक स्थळ  आहेत . काश्मीर ज्याला जगातील स्वर्ग म्हणतात हे याच देशात आहे .

शिमला मनाली , अरुणाचल प्रदेश , राजस्थान चे किल्ले , महाराष्ट्र मधील ताडोबा जंगल , केरळ मधील चहाचे मले , कार्यटकांमधील म्हैसूर , तामिळनाडू मधील उटी हे प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ माझा देशामध्ये आहेत . 

माझा देशामध्ये अनेक संशोधक आले apj अब्दुल कलाम , विक्रम साराभाई , जहागीर भाभा असे अनेक संशोधक झाले .

माझा हा देश हा कृषिप्रधान देश आहे देशातील ६० % जनता हि शेती करते . गहू , तांदूळ ऊस शेती नारळ हि प्रमुख शेती उत्पादने आहेत .

माझा देशाचा सकळ उत्पादनामध्ये ५ व जगातील देशामध्ये नंबर लागतो .

माझा देशामध्ये सर्विस सेक्टर , फार्म सेक्टर मध्ये सुद्धा अतुलनीय कामगिरी केली आहे . 

माझा देश संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे जगातील ४ सैनिक महाशक्ती म्हणून नाव कमावले आहे .

पृथ्वी अग्नी , प्रलय , ब्राह्मोस , अशी मिसाईल भारतने बनवली आहेत .

भारतात १४ लाख पैदल आहे . भारताची वायुसेना सुद्धा जगातील ६ नंबर ची ओटी वायुसेना आहे . 

माझा या देशा मध्ये अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात त्या मध्ये हिंदू , बौद्ध , शीख , इसाई , जैन , पारशी या समाजाचे लोक राहतात . 

असा हा माझा देश आहे आणि माझे माझा देशावर्ती प्रेम आहे

Conclusion

भारत माझा देश निबंध | my country essay in marathi किंवा maza bharat desh essay in marathi . या विषयवार अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारात तुम्ही आता सहजरित्या हा निबंध लावू शकता .

Leave a Comment