All lokmanya tilak information in marathi | लोकमान्य टिळक माहिती मराठी

Spread the love

lokmanya tilak information in marathi  – आपण बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत . बाळ गंगाधर टिळक याना लोक लोकमान्य या नावाने परिचित आहेत .

त्यांचे देशासाठी दिलेले योगदान हे लाख मोलाचे आहे . तर आज लोकमान्य टिळक माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत .

तुम्ही हि माहिती lokmanya tilak speech in marathi म्हणून सुद्धा वापरू शकता तसेच लोकमान्य टिळक निबंध । essay on lokmanya tilak in marathi म्हणून सुद्धा वापरू शकता हा एक लोकमान्य टिळक यांचावर निबंध होऊ शकतो . 

तुम्ही आमचे दुसरे खालील लेख सुद्धा वाचू शकता .

  1. savitribai phule information in marathi
  2. ahilyabai holkar information in marathi 

लोकमान्य टिळक माहिती

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे शब्द आपण वाचले की आपणास बाळ गंगाधर टिळक यांची आठवण होते . बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्यसैनिक होते त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील स्थान व केलेले कार्यही कोणीही विसरणार नाही. 

त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी दिलेल्या योगदानामुळे लोक आदराने त्यांना लोकमान्य ही पदवी त्यांना लोकांनी दिली आहे.  आपल्या देशातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली त्यांच्या मागे अशी त्यांची भावना होते की लोक या निमित्ताने एकत्र येतील व स्वातंत्र्य लढ्यात बळ मिळेल. 

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै १८५६ या साली  रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या ठिकाणी झाला . त्यांचे वडील पेशाने शिक्षक होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर पंत होते. 

 त्यांच्या वडिलांना संस्कृत अतिशय उत्तम येत होती . जेव्हा बाळ गंगाधर टिळक सोळा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली . त्यांनी वकिली पूर्ण केली होती त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा पूर्ण झाले होते .

ते बीए मध्ये गणित विषयात उत्तीर्ण झाले होते . ते गणितामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते . त्यांनी त्यांची ही BA  मधील पदवी डेक्कन महाविद्यालयांमधून घेतली होती . टिळक  सोळा वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले ते एक राष्ट्रवादी शिक्षक, वकील, समाजसुधारक व पत्रकार होते .

लोकमान्य टिळक निबंध

कॉंग्रेसमधील बाळ गंगाधर टिळक हे मोठे नेते होते . त्यांची दोन वर्तमानपत्र होते एक मराठी मधून केसरी आणि दुसरी इंग्लिश मधून त्याचे नाव मराठा दर्पण . केसरी हे वर्तमानपत्र खूप प्रसिद्ध होते ते इंग्रजी यांचे अत्याचार वरील वाचा फोडण्याचे काम करीत होते.  ते इंग्रजांविरुद्ध लिहीत असते त्यामुळे इंग्रजांनी त्यांना अनेकवेळा  तुरुंगामध्ये डांबले होते. 

  स्वातंत्र्यलढ्यात त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये सामील झाले परंतु ते त्यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाले ते आक्रमक स्वभावाचे  व आक्रमक विचाराचे होते . त्यामुळे त्यांना उजव्या विचारसरणीचे असे आहेत असे संबोधले जायचे.  कॉंग्रेसमध्ये जेव्हा मावळ व जहाल गट पडले तेव्हा ते जहाल गटाचे नेतृत्व करू लागले

. या गटांमध्ये लाला लजपतराय,  बिपिनचंद्र यांच्यासोबत ते काम करू लागले इंग्रजांबरोबर संघर्ष करू लागले तेव्हा त्यांच्या या जोडीच लाल-बाल-पाल असे संबोधले गेले . टिळकांनी स्त्री शिक्षणाला विरोध केला परंतु ते लहान वयात होणारे लग्नाच्या विरोधात होते . 

त्यांनीजात निर्मूलन व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.  त्यांची पुस्तके खूप प्रसिद्ध होती.  खालील त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत  त्यापकी हे आहेत . गीतारहस्य किंवा कर्मयोग शास्त्र, वेदांचेआर्यांचे मुळस्थान काही प्रसिद्ध पुस्तके आहेत . लोकमान्य टिळकांनी अनेक कार्य आपल्या जीवनात केली आहे त्यापैकी खालील कार्य 

१. पुण्यामध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल ची स्थापना 

२.  डेक्कन एज्युकेशन ची स्थापना 

३.  फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 

४. केसरी व मराठा या वृत्तपत्राची स्थापना

५.  महाराष्ट्र मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आणि सार्वजनिक  शिवजयंती त्याची स्थापना किंवा सुरुवात

 अशा पुरुषांने  आपला देह 1 ऑगस्ट 1920 यासाली ठेवला .टिळकांनी स्वतंत्रलढ्यासाठी खूप त्याग केला व अनेक वेळा तुरुंगवास भोगला .  अशा या महान स्वातंत्र्य सैनिका ला  माझा सलाम

तुम्हाला हा essay on lokmanya tilak in marathi व lokmanya tilak information in marathi  कशी वाटली ते खालील कंमेंट बॉक्स मध्ये लिहा व तुमच्या मित्रांना हा लेख शेअर करा .

Leave a Comment