lipoma meaning in marathi – all information about lipoma

अनेक जणांना हा प्रश्न पडतो की लिपोमा म्हणजे काय lipoma meaning in marathi तर मराठी मध्ये काय म्हणतात. तो कशामुळे आपल्या शरीरावरही होतो .त्यावर उपाय काय .प्रत्येक जण पेपरमध्ये किंवा हॉस्पिटलच्या बाहेर बोर्ड पाहतात की लिपोमा  रोग बरा होतो किंवा आम्ही त्यावर उपाय करतो यावर हमखास ट्रीटमेंट देतो अशा सर्वांसाठी आज आम्ही लिपोमा  बद्दल संपूर्ण माहिती देत आहोत

lipoma information 

Upoma म्हणजे lipoma meaning in marathi – चरबीची गाठ { चरबीयुक्त पेशीजालाचे अघातुक आवाळू lipoma }असेसुद्धा म्हणतात.  आपल्या शरीरात अनेक भागामध्ये हि गाठ येते . काही जणांच्या शरीरावर हि गाठ लहान असते तर काहींची  मोठी होत जाते तर काही जणांची तशीच राहते त्याची वाढ होत नाही ही गाठ हानीकारक नसते . 

Lipoma meaning in hindi  – charbi ki ganth एक गैर-कैंसरयुक्त ट्यूमर है जो कोशिकाओं से बना होता है .

चरबी एका ठिकाणी साठल्याने गाठ तयार होते त्याला लीपोमा किंवा मराठीमध्ये gath असे म्हणतात . ही गाठ वेदनादायक सुद्धा नसते शहराच्या कोणत्याही भागात तयार होऊ शकते . तिला कोणती अशी ठराविक जागा नाही किती त्यात जागीच येऊ शकते.  ही गाठ डोक्यापासून शरीराच्या  पायाच्या भागापर्यंत कुठे येऊ शकते . 

जगभरात प्रति शंभर व्यक्तींमागे एक ते दोन जणांना या गाठीचा  त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्या अंगावर हि गाठ  येऊ शकते ही गाठ शक्यतो माणसाच्या पाठीवर मानेभोवती छातीवरती किंवा तिच्या शेजारी येऊ शकते . ही गाठ  सुरुवातीस लहान असते  परंतु ती पुढे वाढत वाढत जाते . एहि गाठ एकदम लहान ते काही इंच पर्यंत जाऊ शकते . जर चेहऱ्यावर गाठ आली तर चेहरा विद्रूप दिसू शकतो.  काही जणांच्या अंगावर ती एकापेक्षा जास्त गाठ { चामखीळ }असू शकतात . आजच्या  जीवनशैलीत भरपूर लोकांना ही गाठ येऊ शकते . हि गाठ अनुवंशिकतेमुळे सुद्धा येऊ शकते. 

 तुम्ही डॉक्टर कडे केव्हा जाऊ शकता

ही गाठ दुखत नाही . जर जर गाठ जास्त येऊ लागल्या तर की किंवा चेहऱ्यावर आल्यावर तुम्ही डॉक्टर कडे जाऊ शकता.  जर गाठी शरीराच्या आतील भाग म्हणजे पाठ मानवत असेल आणि ती दुकटा नसेल तर  त्याला  काळजी करण्यासारख काही नाही . पण जर जास्त प्रमाणात मोठी असेल तर तुम्ही डॉक्टर दाखवू शकता खालील कारणांमुळे तुम्ही डॉक्टरला गाठी बद्दल दाखवू शकता .

१  ही गाठ चेहऱ्यावरती असेल तेव्हा चेहरा विद्रूप दिसत असेल आणि ती काढण्यासाठी डॉक्टर कडे जावा 

२  जर गाठ मोठी असेल ती काढण्याची इच्छा असेल तर ती काढण्यासाठी डॉक्टर कडे जाऊ शकता 

३ जर गाठ  दुखत असेल तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे 

४ जर गाठ काढल्यावर  ती वारंवार येत असेल तरी तुम्ही दाखवू शकतात  

५ जर गाठ कठीण  लागत असेल तर डॉक्टरकडे जाऊ शकता  

वरील कारणानुसार तुम्ही जाऊ शकता  डॉक्टर गाठ पाहून सांगतात कि ती angiolipoma  तर नाही ना .किंवा liposarcoma तर नाही ना  

lipoma meaning in marathi
Lipoma text on Sticky Notes. Top view isolated on office desk. Healthcare/Medical concept

गाठ  { lipoma }काढता येऊ शकते का 

जर गाठ मानेवरती आहे आणि ती विद्रुप दिसत आहे  अशा वेळी ही गाठ काढावी लागेल  तेव्हा तुम्ही स्किन स्पेशलिस्ट कडे जाऊन ही गाठ काढू शकता  आता टेक्निकली आहे तिच्या माध्यमातून डॉक्टर ही कट करतात तुम्ही डॉक्टर गेल्यावर डॉक्टर ठरवतात की पेन किलर इंजेक्शन द्यायचे आहे की क्रीम किंवा लोशन लावून काढायचे आहे जर गाठ मोठी असेल तर डॉक्टर लोकल अनॅस्थेतिक इंजेक्शन देतात त्यामुळे त्या जागेला बधीर करतात मग ती गाठ  दूर करतात  

लिपोमा ची reason of lipoma

१ लठ्ठपणा 

२  कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा अनुवांशिक 

३ अतिरिक्त चरबी 

४ काही हालचाल न करणे  

लिपोमाचा अर्थ काय lipoma meaning in marathi

पोमा म्हणजे ट्युमर आणि लिपी म्हणजे चरबी . जर एखाद्या ठिकाणची जखम असेल त्या ठिकाणी सुद्धा लिपोमा होण्याची शक्यता असते  

लिपोमा कुणाला होतो 

लिपोमा सर्वाना व कुणाला हि होऊ शकतो पुरुषच्या तुलनेत महिलांना हा लिपोमा कमी होतो  

read this article

  1. mackerel fish name in marathi
  2. marathi bp
  3. kirana list in marathi

लिपोमा चे निदान 

आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्याही रोगाचे निदान करणे सहज शक्य आहे  तुम्ही शारीरिक चाचण्या करून निदान करू शकता . खालील चाचण्या करून तुम्ही लिपोमा चे निदान सहजपणे करू शकता  

१ xray – x रे च्या साह्याने किंवा सिटी स्कॅन करून सुद्धा तुम्ही लिपोमा चे निदान करू शकता  .  सरकारी दवाखान्या मध्ये खूप कमी किमतीत सिटी स्कॅन करून मिळेल  

लिपोमा होण्यासाठी या गोष्टी टाळा 

जर तुमची गाठ असेल तर खालील गोष्टी करू नयेत तुम्ही त्यावरती उपाय करण्यासाठी  डॉक्टर चा सल्ला घेणे गरजेचे आहे  

१  गाठ जोराने दाबून नाही  २, त्या वरती घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ३.  लहान गट गाठ ओढून कापू नये किंवा दाबून काढण्याचा प्रयत्न करू नये त्या जागी संसर्ग होऊ शकतो . 

घरगुती उपाय 

Lipoma home treatment –

या गाठी वर घरगुती उपाय आहेत पण तुम्ही उपाय न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे . घरगुती उपाय केले तर जखम किंवा इतर हानी होण्याची शक्यता असते . खाली उपाय आम्ही तुम्हाला देत आहोत परंतु तुम्ही ती न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे . 

१. लिंबू पाणी पिल्याने  फायदा होतो काही गाठी  कमी होतात त्यामुळे लिंबूपाणी फायदेशीर ठरतील . 

२. तेलाने मसाज केला तर जामखेड किंवा गाठ कमी होण्यास मदत होते. 

३.  हळद ची पेस्ट लावून तुम्ही गाठ कमी करण्यास मदत होईल 

४. एरंडेल तेल ने मसाज करा गाठ कमी होण्यास मदत होईल 

वारीं कोणतीही गोस्ट स्वतः न करता डॉक्टर चा सल्ला घ्या . सल्या शिवाय घरगुती गोस्ट करू नये . 

 कोणत्या गोष्टी टाळाव्यात

 चहा व कॉफीचे सेवन कमी करावे चहामध्ये कॉफी मध्ये कॅफिन  चे प्रमाण असते हे प्रमाण गाठ वाढवण्यास मदत करते.  तेलकट पदार्थ जंक फूड टाळावे तसेच मसालेदार पदार्थ खाऊ नये. 

Leave a Comment