Home » Fast And Easy kobichi bhaji Recipe In Marathi

Fast And Easy kobichi bhaji Recipe In Marathi

kobichi bhaji recipe in marathi
Spread the love

नमस्कार आज आपण कोबीची भाजी | kobichi bhaji Recipe In Marathi कशी करायची हे पाहणार आहोत . कोबीची भाजी ही सगळ्यांच्या घरी बनवतात .

पण आता मी तुम्हाला कोबी ची अशी रेसिपी देणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही चांगले व चविष्ट kobichi bhaji  बनवू शकता.तुम्ही मुलांना डब्या मध्ये हि कोबी ची भाजी देऊ शकता . 

कोबीची भाजी कोबी पासून बनवतात .एकदम सोपी रेसिपी आहे व कमी वेळात कोबीची भाजी बनती .तर चला कोबीची भाजी बनवूया . तिच्यासोबत बटाटे ,  गाजर, वाटाणे ,शिमला मिर्च सुद्धा घालून भाजी बनवतात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला व भाजी बनवा.

Kobi recipe in marathi साहित्य

 1.  कोबी
 2.   गाजर तीन बारीक घ्या
 3.  हिरवे वाटाणे एक
 4.  शिमला मिर्च एक किंवा दोन शिमला मिरची घ्या बारीक कापून
 5.  हळद अर्धा चमचा
 6.  टोमॅटो एक मध्यम आकाराचा चार भाग करून घ्या
 7.  मीठ चवी नुसार
 8.  हिरवी मिरची दोन ते तीन घ्या बारीक तुकडे करून
 9.  कोथिंबीर
 10.  मोहरी एक  लहान चमचा
kobichi bhaji recipe in marathi

cabbage recipes in marathi step by steps

 कृती

 1.    एक कडही घ्या ती गॅसवर ठेवा त्यामध्ये तेल टाका.तेही मोरीचेस किंवा असावे असे नाही सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल सुद्धा चालेल.
 2. तेल मध्यम आचेवर तेल गरम करा व गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाका मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये हिंग हळद तेजपत्ता ही टाकावं तळून घ्या त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे करून टाका व सर्व व्यवस्थित परतून घ्या
 3.  आता याकडे थोडेसे पाणी घालावे व गॅस एकदम कमी आचेवर ती घ्या
 4.  कोबी गाजर हिरवे वाटाणे ,जर हिरवे वाटाणे नसतील तर तुम्ही फ्रोजन वाटाणे सुद्धा या ठिकाणी वापरू शकता ,सिमला मिरची व या सर्व भाज्या बारीक करून व्यवस्थित टाका व हलवून घ्या.
 5. त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ टाका पुन्हा हलवून घ्या आता टोमॅटोच्या बारीक फोडी करून त्यामध्ये टाका आता सर्व मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा हलवा व दहा मिनिटांसाठी शिजवायला ठेवा.व शिजवून झाल्यानंतर त्यावर ती कोथिंबीर टाका
 6. अशा तर्‍हेने आपली कोबीची भाजी तयार झालेले आहे तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता.

टिप्स

 1.  तुम्ही कोबीची भाजी मध्ये गाजर हिरवे वाटाणे न वापरता फक्त कोबी ची भाजी बटाटा सुद्धा वापरू शकता
 2. कोबीच्या मध्ये काडी आळी असू शकते त्यामुळे भाजी करण्याआधी ती १० मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवा . 

जर तुम्हाला kobichi bhaji recipe in marathi किंवा kobichi bhaji in marathi आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *