Home » Testy jalebi in marathi recipe by manisha

Testy jalebi in marathi recipe by manisha

jalebi in marathi recipe
Spread the love

जिलेबी म्हणलं की सर्वांचे तोंडाला पाणी सुटते . जिलेबी आज आपण कशी बनवायची किंवा  jalebi in marathi recipe मध्ये देत आहोत .  त्यासाठी कोणते साहित्य लागते हे पाहणार आहोत .जिलेबी सर्वांची आवडती डिश आहे. जिलेबी लग्न समारंभ तसेच पार्टी यावेळी मोठ्या प्रमाणात बनवतात किंवा बाहेरून मागवतात .

जर ही जिलेबी आपण घरच्या घरी करता आली तर आपले पैसे वाचतील शिवाय आपण कधीही पाहिजे तेव्हा जिलेबी करू शकतो. तर चला आज आपण jilebi recipe in marathi मध्ये पाहुयात.

जिलेबी बनविणेच्या दोन पद्धत आहेत .एक  झटपट आणि दुसरी पद्धत आहे ती थोडी वेळखाऊ आहे .दुसरी पद्धत ही जुनी पद्धत आहे. त्यामध्ये मैदा आणि दही वापरतात आणि त्याची पेस्ट करून जिलेबी बनतात .मैदा व दही वापरून तयार केलेली जिलेबी स्वादिष्ट बनते. 

जिलेबी तयार करण्यासाठी तयारी करण्याचा कालावधी हा 24 तास तसेच बनवण्याचा 25 म्हणते असतो. तुम्ही 25 मिनिटांमध्ये जिलेबी तयार करू शकतात . आम्ही जे तुम्हाला jalebi recipe in marathi व  साहित्य सांगणार आहोत त्याच्या मदतीने तुम्ही चार जणांसाठी आरामशीरपणे जिलेबी बनवू शकता.

Jalebi recipe in marathi साहित्य

 1. मक्याचे पिट {कॉर्न  फ्लॉवर }
 2.  एक मोठा चमचा दही
 3.  अर्धा कप मैदा
 4.  अर्धा कप पाणी
 5. 1/4 कप बेकिंग पावडर
 6. 1/4  लहान चमचा हळद थोडीशी रंग येण्यासाठी घ्यावी 
 7. लिंबूचा रस एक मोठा चमचा 
 8.  इलायची पावडर लहान अर्धा चमचा 
 9. साखर अर्धा कप
 10.  केशर पाच ते सहा घ्या

तुम्ही आमच्या दुसऱ्या रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. vada pav recipe in marathi
 2. chakali recipe in marathi
 3. shankarpali recipe in marathi
jalebi in marathi recipe

जिलेबी बनवण्याची कृती

            कृती

 1. एक लहान भांडे घ्या त्यामध्ये मैदा घ्या .मैदा घेताना तो  चाळून घेणे आवश्यक आहे .त्यामध्ये बेकिंग सोडा व कॉर्न  फ्लॉवरची पीठ, तसेच हळद व दही हे सर्व टाका. हे सर्व व्यवस्थित मळून च्या .आता त्यामध्ये पाणी टाका आवश्यकतेनुसार पाणी टाका.
 2.  मिश्रण जास्त पातळ व जास्त घट्ट होता कामा नये याची काळजी घ्या. पाणी या मिश्रणामध्ये टाका व ते हलवून मिक्स करून घ्या .ह्या मिश्रांच्या गुठळ्या होतात त्यामुळे हे व्यवस्थित फेटून घ्या . आता हे मिश्रण 24 तासांसाठी झाकून ठेवा. 
 3. हे मिश्रण  24 तासांसाठी झाकून ठेवल्यामुळे त्याला वेगळीच चव येते. 24 तास झाल्यानंतर एक चमचा घेऊन ते मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या . फेटून घेताना हे मिश्रण जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या . 
 4. एक फडके घ्या किंवा एक प्लास्टिक  घ्या . त्या बॉटल ला  लहान होल पाडा. जेणेकरून मिश्रण पडताना मिश्रण  एकसंध पडेल. आता एक खोलगट भांडे किंवा मोठी कढई घ्या त्यामध्ये पाणी साखर, केशर टाका व त्यामध्ये इलायची पावडर सुद्धा टाकून घ्या व सर्व पदार्थ हवा आता गॅस वरती मध्यम आचेवर ती हे भांडे ठेवा व पाक तयार करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये लिंबाचा रस टाका व गॅस बंद करा व गॅस बंद करायच्या आधी तयार झालेला पाक थंड करण्यासाठी ठेवा. 
 5. एका कढईमध्ये तेल घ्या कढई  अशी घ्या  की ती थोडीशी पसरट असावी. याकडे मध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिलेबीची गोल गोल  करत सोडा. हे मिश्रण सोडण्यापूर्वी पहा किती तेल गरम झाले आहे की नाही 
 6. . आता फडक्या मध्ये किंवा प्लास्टिक बॉटल मध्ये हे मिश्रण ओतून गोल गोल करत जिलेबी बनवा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईपर्यंत जिलबी तळा. जिलेबीही तळत असताना एक दुसऱ्या भांड्यात पाक गरम करत ठेवा व तळलेल्या जिलेबी  या पाक च्या  भांड्यांमध्ये सोडा अशा प्रकारे आपली जिलेबी तयार होईल.

 टिप्स

 लिंबाचा रस टाकल्याने  मिश्रण जास्त घट्ट होत नाही ते व्यवस्थित राहते

 आम्ही दिलेली  आवडली  असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये कमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *