In Detail Andhashraddha Essay in Marathi in 2023 |अंधश्रद्धा एक शाप निबंध

आज आपण अंधश्रद्धा एक शाप | Andhashraddha essay in marathi हा निबंध लिहणार आहोत . हा निबंध शाळेमध्ये किंवा परीक्षेमध्ये अनेक वेळा विचारतात तर आज आपण हा ३०० शब्दांचा निबंध लिहणार आहोत .

Andhashraddha Information in Marathi | अंधश्रद्धा एक शाप निबंध मराठी

 जग आज खूप पुढे गेलं. अत्यंत आधुनिक झालं . असं असाल तरी भारतात मात्र आजही अंधश्रद्धा बाळगली जाते . देशात किंवा राज्यात तरी या विषयी कडक कायदे केले आहेत तरी मात्र अंधश्रद्धा अजूनही संपली नाही . तो एक शापच म्हणावं लागेल . 

लोकांच्या अंधश्रद्धा चा फायदा अनेक भोंदू बुवा घेतायत ते नरबळी किंवा तस्यांम प्रकारचे हत्या करीत आहेत या मुले अनेक महिला व बालके मृत्युमुखी पडले आहेत .

बुवा बाबा हि मंडळी माणसाच्या अडाणीपणाचा फायदा घेतायत हि मंडळी तुम्हाला करणी झालेले , तुम्हाला भूतबाधा झालीये , तुमच्या घरी सोने सापडेल , व अशी अनेक करणे सांगून आर्थिक फसवणूक करतात . त्याच्याकडून पैसे उकळतात . 

अनेक शिकलेली माणसे , राजकारणी , ब्यावसायिक सुद्धा याला बळी पडतातत .

देशामध्ये आज अनेक प्रकरणे आहेत त्या मध्ये महिलांची शारीरिक अत्याचार ह्या बाबा कडून केला गेला आहे . असे आले तरी माणसे अंधश्रद्धा  बाळगतात व त्याला बळी पडतात . 

आपण सुद्धा रोजच्या जीवनात बाळगतो जसे आज अमावस्या आहे कोणतेही शुभ कार्य नको , घरवरती भात व पाणी पूर्वजांना ठेवणे , मांजर आडवे आले कि अपशकुन झाला असे समजने , दारात मिरची व लिंबू बांधणे.

अश्या प्रकारे आपण अंधश्रद्धा  बाळगतो . कोणतेही कार्य असो मुहूर्त बघणे हि सुद्धा अंधश्रद्धा  आहे . 

अंधश्रद्धा  माणसाच्या जीवनात खोलवर रुजली आहे आपण देवळात बघतो कि देवाला नैवेद्य दाखवणे , मेंढी बकरे कापणे , अंगात येणे अशे प्रकार आपण आपल्या देवळात बघतो .

हि सुद्धा अंधश्रद्धा  आहे त्या अंधश्रद्धा  मुळे मांढरदेवी येथे देवळात अपघात झाला होता व बरीच माणसे जीवानिशी गेली होती . 

अंधश्रद्धा किती घातक आहे याचे उधाहरण म्हणजे देवी ची साथ . देवी ची साथ हि देवाचा प्रकोप मनाला जायचा पण विज्ञान ने उलघडा झाला कि एक साथ आहे . जर आपण अंधश्रद्धा  बाळगली तर मनुष्याचा विनाश सुद्धा होऊ शकतो . 

अंधश्रद्धा कुठून येते तर अज्ञान मुळे अंधश्रद्धा माणसाच्या मनात येते . अल्पना मनातील भीती ,अज्ञान , नैराश्य हि प्रमुख कारणे आहेत अंधश्रद्धा पसरण्याची . अंधश्रद्धा मोडून काढायची असल्यास माणसाच्या मनातील भीती दूर केली गेली पाहिजे .

अंधश्रद्धा च्या विरुद्ध कडक कायदे केले गेले पाहिजेत . ज्या जुन्या समजुती आहेत त्या बद्दल जनजागृती केली गेली पाहिजे . 

या निबंधाला आपण अनेक शीर्षक देऊ शकता जसे

१. अंधश्रद्धा विषयी माहिती

२. अंधश्रद्धा निर्मूलन निबंध मराठी 

३. अंधश्रद्धा एक सामाजिक शाप मराठी .

४. अंधश्रद्धा एक शाप

५. andhashraddha essay in Marathi

६. andhashraddha speech in Marathi

७. andhashraddha information in Marathi

८. andhashraddha nirmulan essay in Marathi

९.andhashraddha in marathi

Leave a Comment