100 Happy Birthday Wishes For Husband In Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Spread the love

जगामधील  प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला birthday wishes for husband in marathi  । वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.  शुभेच्छा अशी असावी तिला वाटते की वाचताच क्षणी नवऱ्याला ती छान वाटावी . प्रत्येक बायकोची आपल्या नवर्‍यावर खूप प्रेम करत असते तिला वाटते की नवरोबा च्या वाढदिवसाला छान शुभेच्छा द्याव्यात .  

तो दिवस त्याला विशेष वाटावा . वाढदिवस दिवशी बायको नवऱ्याला शुभेच्छा व गिफ्ट देते.  हे गिफ्ट व शुभेच्छा शोधून देते शुभेच्छा देताना त्या त्याला अनुरूप असायला हव्या .  म्हणजेच त्याच्या स्वभावाला सुसंगत असाव्यात. 

happy birthday husband marathi

अशा शुभेच्छा सर्वाना  हवे असतात . आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देत आहोत .

happy birthday wishe for husband in  marathi , happy birhday in marathi , तुम्ही ह्या शुभेच्छा happy birthday status in marathi किंवा happy birthday for navara  व्हाट्स अप मध्ये ठेवू शकता.  आम्ही दिलेल्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील

birthday wishes for husband in marathi

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 “जगातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा नवरा आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी ला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” माझ्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरणारा, तसेच माझे आयुष्य आनंदी व सुखकर बनवणारे, व्यक्तीस माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा “

” माझी काळजी घेणारे व माझ्यासाठी महागडी भेटवस्तू देणाऱ्या माझ्या प्रेमळ प्रेमळ नवर्‍यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  “

” हे बंद नात्याने गुंफलेली प्रेमाने फुलली, अशाच रीतीने संसार सुखाने नांदू दे  आपला, नावरदेवाना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” ज्या व्यक्तीला  मी कधीही ओळखत नव्हते मी, जी व्यक्ती मला ओळखत नव्हती ,तरीही तिने मला प्रेमाने स्विकारलं मला समजून घेतले ,अशा प्रेमळ समजदार व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

birthday wishes in marathi for husband
birthday wishes in marathi for husband

birthday msg for husband in marathi

” तुम्ही कष्टने आपला संसार चालवला, जरी आली दुःख तरी हसू चेहऱ्यावर ठेवले, अशा प्रेमळ नवऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  “

” तुम्ही फक्त वडील, उत्कृष्ट पती, चांगला मित्र नाही तर सर्वोत्तम माणूस सुद्धा आहे.  अशा माझ्या पती देवी ला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ” 

” तुम्ही माझे  सर्वस्व आहात, या शुभ दिनी तुम्हाला यश, सुख, चांगले  आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी शुभेच्छा प्रार्थना तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा” 

”  कधी रडवले तर कधी हसवले  कधी समजावले   तर कधी रागवले ,कधी हट्ट पुरा केला तर कधी हट्ट नाही केला कधी इच्छा पूर्ण केल्या तर कधी नाही केल्या परंतु मला सुखाने समाधानाने नांदवली अशा चांगल्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” जिथे तुम्ही तिथे मी आहे, तुम्ही आहे म्हणून आयुष्य आहे माझ्या प्रिय पती देवा ला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा “

” तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले की तुम्ही ते आहेत जे माझे आयुष्य सुखात ,समाधानात, आनंदात, प्रेमाने भरणार आहात . अशा कर्तृत्ववान नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ” 

birthday msg for husband in marathi

” माझे सर्वस्व, माझे सखा, माझा आयुष्य, माझे प्राण  या व्यक्तीस वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ‘

” आयुष्याच्या या वळणावर तुमच्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या तमाम आकांक्षा इच्छा पूर्ण होऊ दे , माझी इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे ,तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

“आपले नाते हे फुलावे ,दिवसेन दिवस  हे प्रेमाचे वाढावे , तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही माझ्या  शुभेच्छा पावसात चिंब भिजावे . तुम्हाला माझ्याकडून  प्रेमळ  वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा”

” सन्मान प्रेम आनंद मिळावा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व अपेक्षा पूर्ण व्हावा माझ्या प्रिय पतीदेव तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” आयुष्यात असे अनेक क्षण येतात ते कधीही विसरू शकत नाहीत या मधील आजचा हा दिवस आहे तो कायम माझ्या लक्षात राहील . तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  “

husband birthday wishes in marathi
husband birthday wishes in marathi

” जे नवरा बायको ला लहान गोष्टीवर भांडतात ,ते एकमेकांवर खूप प्रेम करतात, माझ्या लाडक्या नवरोबास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ” 

” तुम्ही एवढे यशस्वी व्हावे कि बाकी जग तुमची प्रश्नसा करेल , एवढी प्रगती करावी कि आम्हाला तुमचा अभिमान वाटेल ,देव तुम्हाला खूप सारी शक्ती देवो तुम्हाला या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” 

” आजचा दिवस अनमोल ठरावा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या , हा आनंदाचा दिवस जावा आमची इच्छा . तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” आयुष्यात असे अनेक क्षण येतील ते दुःखाचे सुखाचे असावे, तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख नसावे , सर्व क्षण  सुखाने जावी, तुम्हाला या दिवशी खूप साऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

birthday wishes for husband in marathi1
birthday wishes for husband in marathi

birthday wishes for husband in marathi

” माझ्या जीवनात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं .  की तुमच्या शिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” जगात मला हवा असा व्यक्ती जो परफेक्ट हुशार समजूतदार आहे त्याची मला गरज नाही कारण तो मला मिळाला आहे . वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा”

” तुज्या  सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या, तू जर एक गोष्ट मागशील तर तर तुला  तर देवाने तुला सर्व काही द्यावे .  वाढदिवसाच्या मनापासुन खुप सार्‍या शुभेच्छा”

” लग्नानंतर आयुष्य कंटाळवाणे होते हे ऐकलं होतं पण तू मला भेटल्यावर तो  एक गैरसमज होता असा मला कळाले. तुम्हाला या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा “

” आजपर्यंतची काही मिळालं ते देवाला प्रार्थना करून मिळालं , पण न मागताच मला जे मिळालं त्याहून  एक मोठी गोष्ट दिली ती म्हणजे तुम्ही .माझ्या प्रेमळ नवऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ” 

” ज्याच्या मूळ आयुष्य सुखकरव  आनंदि  झाले, ज्यांनी  मला  खुप साथ दिली, त्यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा असाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी देवाकडे ही प्रार्थना वाढवीसच्या मनापासून शुभेच्छा”

birthday wishes for husband in marathi
birthday wishes for husband in marathi

sweet birthday wishes in marathi for husband

” माझ्या आयुष्यामधील आणि ह्या वर्षांमधील आनंदाचा व चांगला दिवस तो आजचा दिवस आहे, पण माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला माणूस कोण असेल तर तो तुम्ही आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा”

” मी मला खूप भाग्यवान समजते कारण तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

” तुझ्यावर किती प्रेम आहे हे समजत नाही, अन  सांगायलाही जमत नाही.  तुझ्याशिवाय मन करमत नाही.  तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून हार्दिक शुभेच्छा”

” तुमच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाही ,कारण तुमच्या शिवाय माझ्यावर एवढे प्रेम कोणीच करू शकत नाही . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” 

happy birthday husband marathi

birthday wishes for husband in marathi

” मला सतत नवनवीन गिफ्ट देणाऱ्या नवऱ्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

“या सुंदर दिवशी तुला नाव क्षितिज मिळावं ,तुझ्य छान व्यक्तिमत्व असच क्षणाक्षणाला खुलावं, या प्रियव्यक्तीस  वाढदिवसाच्या शुभेच्छा”

” ओ मिस्टर तुम्हाला शुभेच्छा द्यायला जरी लेट झाला असतील पण त्या तुम्हाला थेट बसतील. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा”

” आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या सोबत राहील व तुम्हाला साथ देईल वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा”

“माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे पण हे शब्द मध्ये सांगायला  खूप अवघड आहे.  तुम्हाला वाढदिवसाच्या खुप सार्‍या प्रेमळ शुभेच्छा “

birthday quotes for husband in marathi
birthday quotes for husband in marathi

” या जगामध्ये बायकाभाग्यवान असतील पण मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुमच्या सारखा सोज्वळ, प्रेमळ ,आधार देणारा मिस्टर नवरोबा मिळाला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

” माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक आनंदी क्षणाला तुम्हीच  जबाबदार आहात आणि अशा या जबाबदार व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” जगामधील  सर्वोत्तम पतीला, आयुष्यामधील सर्वोत्तम मित्राला, माझ्या प्रेमळ नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक मनापासून खुप सार्‍या शुभेच्छा “

” माझ्या नवीन नवीन गोष्टी साठी प्रोत्साहन देणाऱ्या, मला नेहमी मदत करणाऱ्या , माझा आदर करणाऱ्या  मला पाठिंबा देणाऱ्या मिस्टर नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

happy birthday husbandh in marathi
happy birthday husbandh in marathi

husband birthday wishes in marathi

” आज आहे वाढदिवस तुमचा गिफ्ट द्यायचं काय हा माझ्या मनात विचार आला मग ठरवलं न रुसण्याचं गिफ्ट द्यावं पण रुसल्याने प्रेमातील गोडवा वाढतो  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय डिअर “

” माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करत राहील ,कारण जेव्हा तुम्ही तुमला भेटला  तेव्हाच मला प्रेमाचा अर्थ कळला वाढदिवसाच्या मनापासून प्रेम खूप सार्‍या  शुभेच्छा “

” त्याच त्याच व्यक्तीच्या म्हणजेच नवऱ्याच्या प्रेमात पडणे यालाच प्रेम असे म्हणतात वाढदिवसाच्या प्रेमळ मनापासून  शुभेच्छा  डिअर “

” आयुष्यात माझ्या सोनेरी आनंदाचे क्षण घेऊनी आला तुम्ही, माझ्यावर सुखाचा आनंदाचा वर्षाव केला तुम्ही, आभारी आहे मी तुमची वाढदिवसाच्या खूप सार्‍या मनापासून शुभेच्छा “

birthday msg for husband in marathi

” माझ्या आयुष्यात तुम्ही एवढे जवळ आहात की तुमच्या शिवाय एका क्षणाचा विचार करणे ही होत नाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा डिअर “

” जगासाठी तुम्ही साधारण असाल तर माझ्यासाठी तुम्ही खूप खास आहात माझी तुम्ही आयुष्यात आहात अशा माझ्या सर्वस्वाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

” वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्याकडून घ्या रोज मला नवीन गिफ्ट द्या तुमच्या सर्व पगार मला द्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पतीदेव  “

” महासागरापासून  पासून ते नभा  पर्यंत, निस्वार्थ प्रेमापासून ते विश्वासा पर्यंत ,नवरोबा  तू जीवन भर  माझ्यासोबत राहा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा “

birthday wishes in marathi for husband

” रेशीमगाठी केवळ काही अक्षरे नाहीत,  सात पावलांची जोडले जाणारे जन्मो जन्मीचे ऋणानुबंध आहेत, माझ्या अन तुझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा प्रसंग आहेत , काहीशी नाती जतन करण्यासाठी तर काहीशी नाती हृद्य  मधे साठवण्यासाठी असतात ,आनंद सोहळा तुझ्या वाढदिवसाच्या तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा “

तुम्हाला जर ह्या birthday wishes for husband in marathi आम्ही दिलेले  नवर्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडले असतील तर तुम्ही हा वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा.

Read this also – 

bhavpurn shardhanjali in marathi

Leave a Comment