Home » Easy goda masala recipe in marathi in 2021 |गोडा मसाला रेसिपी

Easy goda masala recipe in marathi in 2021 |गोडा मसाला रेसिपी

Spread the love

 नमस्कार मित्रानो आज आपण गोड मसाला { goda masala recipe in marathi }किंवा काळा मसाला | kala masala recipe in marathi कसा तयार  करायचा हे पाहणार आहोत . काळा मसाला किंवा गोडा मसाला महाराष्ट्र मध्ये खूप प्रसिद्ध आहे .

महाराष्ट्र मधील प्रत्येक पदार्थ मध्ये हा मसाला वापरतात . सर्वाना आवडणारा व जेवणाची चव वाढवणारा म्हणून हा मसाला प्रसिद्ध आहे . 

गोडा मसाला तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही  फक्त अर्धा तास लागतो . साहित्य तयार करण्यासाठी पंधरा मिनिटे व मसाला तयार करण्यासाठी पंधरा मिनिटे.  आज आम्ही तुम्हाला गोडा मसाला रेसिपी इन मराठी किंवा गोडा मसाला रेसिपी शिकवणार आहोत .

जर तुम्हाला चिकन ब्रियानी कशी करायची किंवा वाचायची असल्यास त्या लिंक वर जावा chicken biryani recipe in marathi

goda masala recipe in marathi

kala masala ingredients in marathi | साहित्य

 1.  कोरडा मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
 2.  वाळलेले खोबरे 3  मोठा चमचा
 3.  तीळ एक मोठा  चमचा
 4.  खसखस एक मोठा चमचा
 5.  धनिया एक कप
 6.  जीरा दोन मोठा चमचा
 7.  चक्री फुल सात घ्या
 8.  शहा  जीरामोठा चमचा
 9.  तेल एक मोठा चमचा
 10.  मेथी अर्धा मोठा चमचा
 11.  हिंग मोठा चमचा अर्धा
 12.  दालचिनी एक तुकडा
 13.  लवंग एक मोठा चमचा
 14.  काळी मिरची एक मोठा  चमचा
 15.  लाल मिर्च पाच ते सहा घ्या
 16.  इलायची पावडर एक मोठा चमचा
 17.  मीठ आवश्यकतेनुसार
 18.  जावित्री दोन तुकडे
 19.  दगडफूल दोन मोठे  चमचे
 20.   काळी ईलायची तीन
 21.  कढीपत्ता दहा पाने
 22.  तेज पत्ते आठ ते सात घ्या
 23.  जायफळ पावडर करून घ्या मोठा  चमचाअर्धा

कृती | maharashtrian goda masala recipe in marathi step by step

 • 1.  एक सपाट कढई किंवा तवा घ्या .त्यामध्ये ओळखा नारळाचा किस करून तो भाजून घ्या फक्त एक मिनिट येतो  भाजा.  नारळा मधील  तेल सुटण्याच्या आधी तो भाजून घ्या .नंतर तो एका भांड्यात काढून घ्या.
 • 2.  आता त्यास तव्यामध्ये धनिया टाका व ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या. धन्निया  तीन मिनिटे पर्यंत भाजून घ्या व त्यानंतर नारळाचा कीस ज्या भांड्यात ठेवले आहे त्यामध्ये ये धनिया टाका.
 • 3. पांढरी तिळ  घ्या तेसुद्धा या सभेमध्ये व्यवस्थित भाजून घ्या. तीळ हे एक मिनिटे भाजावे व पुन्हा त्याच भांड्यामध्ये काढून घ्या.
 •  त्यामध्ये आता पुन्हा खसखस टाकावे एक मिनिटापर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या व पुन्हा त्या भांड्यामध्ये काढून घ्या.
 •  आता जीरा,  शहा जीरा, चक्रफुल ,हे वेगवेगळे टाकून एक मिनिटापर्यंत भाजून घ्या . सर्व पदार्थ एका भांड्यात काढून ठेवा.
 •  त्यात त्यामध्ये तेल टाकावं .तेल गरम करा त्यामध्ये तेल गरम झाल्यावर ती कढीपत्ता टाका व मध्यम आचेवर परतून घ्या .आता त्या तव्यामध्ये मेथी टाकून घ्या व ती  रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. आता त्या तव्यामध्ये हिंग  लवंग  टाका. दोन्ही व्यवस्थित परतून घ्या.
 •  दालचिनी, काळी मिरी, जावित्री चे फुल ,दगडफूल, काळी मिरची ,तेजपत्ता , हळद , काळी इलायची  हे सर्व तेलात व्यवस्थित परतून घ्या व परतून झाल्यानंतर एका भांड्यात काढा .
 •  तुम्ही सुरुवातीला सुद्धा इलायची पावडर टाकू शकता किंवा सर्व पदार्थ परतून झाल्यावर त्याचा वापर करू शकता .इलायची पावडर नी चांगला सुहास येतो.
 •  वरील सर्व मिश्रण थंड होण्याकरता एका भांड्यात काढून ठेवा.
 •  हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये मीठ टाका . वरील जे पहिले मिश्रण तयार केले होते ,जे पदार्थ गरम करून एका भांड्यात काढून ठेवले होते तेसुद्धा घ्या व या मिश्रणात मिसळा.
 • मिक्सर घ्या त्यामध्ये दोन्ही मिश्रण एकत्र करून पूर्णपणे बारीक करून घ्या.

 

 अशाप्रकारे आपला व गोडा मसाला किंवा काळा मसाला तयार झालेला आहे .तुम्हाला हा गोडा मसाला तयार करण्याची रेसिपी आवडली असेल ,तर ती तुमच्या तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *