ganesh chaturthi in marathi language for school student .

आज आपण ganesh chaturti nibandh किंवाganesh chaturthi in marathi language मध्ये पाहणार आहोत . हा गणपती उत्सव निबंध मराठी मध्ये तुम्हाला शाळेत किंवा स्पर्धा परीक्षेत विचारतात. ह्या गणेश चतुर्थी निबंध मराठी च्या साह्याने तुम्ही नवीन निबंध लिहू शकता . 

ganesh chaturthi essay in marathi

गणेश जयंती किंवा गणेशोत्सव म्हटलं की आपल्या सर्वांना आनंद होतो . हा सर्वांचा आवडता सण आहे . लहान थोरांपासून सर्वजण गणेशाची वाट पाहतात . गणेश उत्सवाची सुरुवात ही गणेश ऊसवाच्या  एक महिना आधी सुरुवात होते.  

एक महिन्यापासून सर्वजण गणेशाची वर्गणी मागतात . गणेशाची मूर्ती ठरवले जाते,  गणपतीची सजावट कोणती करायची आहे,  देखावा कोणता करायचा आहे आरास कशी करायची आहे याचे नियोजन होते . अशा प्रकारे गणेश उत्सवाची सुरुवात होते . 

घरच्या गणपतीची सुद्धा मूर्ती काही दिवस आधीच ठरवले जाते . घरच्या गणपतीचे सुद्धा आरास सजावट ठरवली जाते व साहित्य आणले जाते . गणपतीची आरास कोणती चांगली व मूर्ती कोणाची आकर्षक आहे याची स्पर्धा होती .

 गणपतीच्या मंडळाची मूर्ती कोणाची मोठे आहे यावर  सुद्धा स्पर्धा चाललेली असते . गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना होते त्या आधीच आरास सजावट केली जाते . लाईटच्या माळा फुलांचा हार वेगवेगळे देखावे केलं जाते . 

 देखावे बसवली जातात . गणेश चतुर्थी ला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे आगमन होते . घरोघरी गणपती बसवले जातात.  बाजारपेठा सजलेले असतात . गर्दीने बाजारपेठा फुलून गेलेले असतात.  सर्व गणपती बसवण्यासाठी लगबग असते सर्वत्र उत्सव व आनंद असतो . आम्ही आमच्या घरी गणपती ढोल ताशांच्या गजरात घेऊन येतो व मंत्र उच्चाराने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो . 

गणपतीच्या मंडळामध्ये  मध्ये सुद्धा आम्ही सर्वजण वाजत गाजत मूर्ती घेऊन येतो व त्याची स्थापना करतो.  गणपतीची स्थापना झाल्यावर गणपतीची आरती म्हणले जाते व नेवेद्य  तयार केला जातो . हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

 जे परदेशामध्ये  राहतात ते सुद्धा हा सण साजरा करतात . अमेरिकेमध्ये भारतातून गणपतीच्या मूर्ती मागवले जातात व त्याची स्थापना केली जाते . नेपाळ ,मलेशिया, इंडोनेशिया या ठिकाणी तर गणपतीला खूप मोठे महत्त्व आहे व विशेष स्थान आहे.  या ठिकाणीसुद्धा गणेश चतुर्थी मोठ्या उत्सव वाने आणि साजरी केली जाते . 

तुम्ही खालील निबंध सुद्धा वाचू शकता .

  1. plastic bandi in marathi essay
  2. my best friend essay in marathi
  3. maze baba essay in marathi

ganesh chaturthi in marathi language

गणपती उत्सव निबंध मराठी

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली  आता हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.  प्रत्येक गावात शहरात गणेश मंडळे स्थापन केली जातात.  गणेशोत्सव हा दहा दिवसांचा असतो पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्वजण घरी आणि मंडळात गणपतीची आरती एकत्र करतात . 

त्यासाठी घरातील सर्वजण एकत्र होतात व आरती केली जाते . गणपतीच्या सणाच्या चार दिवसांनी  गौरीचा सण सुद्धा येतो.  गौरीची सुद्धा पूजा केली जाते व गणपती बसल्यानंतर गौरी बसवण्यासाठी सुद्धा गौरीची आरास व  सजावट केली जाते. 

मोदक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात . गणपतीची स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला होते . विसर्जन गणेश चतुर्थी च्या अकराव्या दिवशी होते . काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात तर काही ठिकाणी सातव्या दिवशी सुद्धा विसर्जन केले जाते .

 गणेश विसर्जन करताना सर्व जण दुःखी मनाने गणेशाचे विसर्जन करतात.  सर्व मंडळाची घरचा गणपती नदीत किंवा कृत्रिम डोहामध्ये  विसर्जन केले जाते.  गणेश विसर्जन सुद्धा वाजत गाजत करतात व सर्वजण मनोमन इच्छा करतात की पुढल्या वर्षी गणपती लवकर यावा.

हि ganesh chaturti nibandh किंवा ganesh chaturthi in marathi language  पोस्ट तुम्हाला आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स कंमेंट करा . 

Leave a Comment