essay on importance of time in marathi language for students

Spread the love

वेळेचे महत्व

 मित्रांनो आज आपण essay on importance of time in marathi  वेळेचे महत्व मराठी निबंध या विषयावर निबंध लिहीत आहोत.  त्या विषयावर शाळेमध्ये निबंध विचारला जातो तर चला निबंध लिहून द्या.वेळ हि महत्वाची आहे . परीक्षेमध्ये  निबंध तुम्हाला विचारतील तर तुम्ही ह्या निबंध च्या मदतीने नवीन निबंध लिहू शकता . 

तुम्हला हा निबंध दुसऱ्या प्रश्नाच्या रूपाने विचाररू शकतात जसे – importance of time in hindi language,importance of time essay,speech on importance of time,value of time essay,

importance of time in marathi

वेळेला खूप महत्त्व आहे प्राचीन काळापासून अनेक ज्येष्ठ लोक सांगत आहेत की वेळेला खूप महत्त्व आहे आणि ग्रंथात तसेच आपल्या धर्मग्रंथात सुद्धा वेळेला महत्त्व दिले आहे . श्रीकृष्ण यांनीसुद्धा वेळेचे महत्त्व सांगितलेले आहे आपल्या जीवनातून जाईल ती पुन्हा कधीही माघारी किंवा कितीही किंमत मोजली तर माघारी येत नाही . त्यामुळे वेळेचा सदुपयोग आणि बचत केली पाहिजे. वेळ  अशी गोष्ट आहे जी कधीही माघारी येणार नाही आणि पैसे देऊन विकत घेता येत नाही . 

वेळे सारखे  मौल्यवान असे काहीच नाही . वेळेचा फक्त आपण वापर करू शकतो.  वेळेला थांबवता सुद्धा येत नाही किंवा त्याला खरेदी किंवा त्याला विकता सुद्धा येत नाही . जे भूतकाळात आपल्या सोबत घडली आहे त्यापासून शहाणपण घेऊन आपण आपले भविष्य घडविले पाहिजे.  जे लोक वेळी फक्त टाईमपास करुन  वेळ वाया घालवतील त्यांचे भविष्य है अंधकारमय होते . 

 जे लोक अशा प्रकारे आपले अमुल्य वेळ वाया घालवतात त्यांना त्यांचा पश्चाताप भविष्यामध्ये होतो . आपला वेळ वाया घालवला याचा त्यांना पश्चाताप होतो . आपण आपला वेळा व आपल्या प्रगती साठी वापरला पाहिजे.  पुस्तके वाचून किंवा ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आपण आपल्या वेळेचा उपयोग केला पाहिजे . 

जी मुले आपल्या शैक्षणिक जीवनात वेळ वाया घालवतात त्यांचे करिअर किंवा भविष्य असे घडत नाही.  त्यामुळे मुलांनी आपल्या वेळेचा वापर अभ्यास करण्यासाठी तसेच नवनवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरावा . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा जेवणासाठी वेळ वाया जाऊ नये म्हणून ग्रंथालयात  पाव खाऊन आपला वेळ अभ्यासासाठी वापरायचे .

essay on importance of time in marathi language

जी मुले आयुष्यामध्ये यशस्वी होतात त्यांनी आपला मोकळा वेळ सुद्धा चांगल्या कामासाठी व्यतीत केला  आणि आपली प्रगती साधली असे दिसून येईल .  हिंदी मध्ये एक म्हण आहे समय और ज्वार भाटा किसी के लिये नहीं रुकती याचा  अर्थ असा की वेळ कोणासाठी थांबत नाही . 

वेळ सारखी स्वस्त असे काहीच नाही आणि वेळ सारख्या मौल्यवान असे काहीच नाही . वेळेला जगात ताकदवर समजले जाते . वेळ हि खूप  ताकदवान असते त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात अगदी देव सुद्धा.  वेळेला बलशाली म्हणतात एक क्षण सुद्धा खूप महत्त्वाचा असतो जो आपल्या मृत्यूशय्येवर असतो आणि डॉक्टर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत असतात त्यांना एक क्षण महत्वाचा वाटतो .

आपल्या आयुष्यातली अनेक  महत्वाची वेळ  येतात त्यासाठी आपण सातत्याने मेहनत घेतली पाहिजे, जर आपण आपला वेळ वाया घालवला  तर आपणास यश मिळणार नाही.  वेळेला कोणतेही अंत्य नाही तसे वेळे ला  सुरुवात नाही . तो त्याच्या गतीने चालतो ,वेळेला थांबवता येत नाही आणि वेळ गतिमान करता येत नाही.  वेळेला कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही .

बरेचशे  लोक निराश होतात आणि आपले धर्य  संपून आपला वेळ वाया घालवतात आणि अपयशी होतात . त्यामुळे वेळेचे महत्व नेहमीच ओळखले पाहिजे. तुम्हाला हा essay on importance of time in marathi language निबंध कसा वाटलं ते कंमेंट बॉक्स मध्ये सांगा व तुमच्या मित्रांना तो शेअर करा.

Leave a Comment