Digital 7 12 download from mahabhumi portal and property card, 8a utara, e farfar

Spread the love

आज आपण digitalsatbara-mahabhumi-gov-in , digital 7 12 डिजिटल सातबारा ,ई फेरफार , 8अ ,आठ अ चा उतारा , property card व इतर प्रकारचे सरकारी दस्तावेत कशी काढायची हे पाहणार आहोत.  लोक सातबारा satbara काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जातात व आपला वेळ व पैसा वाया घालवतात.  

कारण तलाठी कार्यालयामध्ये खूप गर्दी असते व उतारे सातबारे मिळवण्यासाठी लागणारा वेळ हा खूप लागतो.  त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन सातबारा देण्याची ठरवले आहे व त्यासाठी एक पोर्टल तयार केले आहे mahabhulekh 7/12 या पोर्टल वरती तुम्ही जाऊन डिजिटल सातबारा मालमत्ता पत्रक व प्रॉपर्टी कार्ड काढू शकता ते खूप कमी वेळात व कमी खर्चात तर चला आपण कशाप्रकारे डिजिटल सातबारा महाभुमी या पोर्टलवर जाऊन सातबारा digital 7 12 online काढायचा व ई farfar हे कसे काढायचे हे पाहूयात. 

डिजिटल सातबारा | Digital 7 12, Digitalsatbara.Mahabhumi portal login

जर तुम्हाला digital 7 12 , सातबारा 8a ,आठ चा उतारा काढत असल्यास खाली स्टेप्स  नुसार जावा तुम्हाला लगेचच उतारा मिळेल तर चला या स्टेप नुसार जाऊयात. 

१. डिजिटल सातबारा महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट जीओव्ही डॉट इन [ https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ }या वेबसाईटवर जावा . ही वेबसाईट गुगल वर सर्च करा किंवा आम्ही याची लिंक देतो त्यावरती तुम्ही जावा . या वेबसाईटचे होमपेज वरती जावा या होम पेज  व सर्व माहिती भरा जसे तुमचे नाव पत्ता लोग युजर आयडी व पासवर्ड हे दोन्ही टाका. 

digital 7 12
digital 7 12

२.  User id युजर आयडी व पासवर्ड हे तुमच्या मनाचे टाका व लक्षात राहील असेच लिहा व ते लिहून घ्या म्हणजे पुढील उपयोगासाठी तुमच्याकडे सहजपणे मिळतील.

तुमव्हे नाव तुमचे गाव जिल्हा मोबाईल नंबर, घर नंबर , गट नंबर हे सर्व टाका त्यानंतर user id and password टाका . हे झल्यानंतर कॅप्चा व कोडे असेल तो काटा व सुम्बईत करा तुमचं नवीन रजिस्ट्रेशन होईल .

online satbara

३. तुम्ही पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर  रिचार्ज करावा लागेल तसे तुम्ही मोबाईल रिचार्ज करता तसे तुम्हाला रिचार्ज करावा लागेल रिचार्ज केल्यानंतर तुम्ही सहजपणे digital 7 12 डिजिटल सातबारा आठ अ व फेरफार काढू शकता . 

४. रिचार्ज फोन पे गुगल पे किंवा इतर वापर करून करू शकता किंवा एटीएम चा वापर करून सुद्धा करू शकता. 

Portal website nameDigitalsatbara mahabhumi
Owner of portal Govt of maharashtra
Portal linkhttps://bhulekh.mahabhumi.gov.in/
Digital 7 12 link https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/
digital 7 12
digital 7/12
digital 7/12

डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड कसे डाउनलोड करायचे | dital signed property card download 

आम्ही काही पायऱ्या  देत आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल प्रॉपर्टी कार्ड{ property card }  डाउनलोड करू शकता. 

१. तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in डिजिटल सातबारा डॉट महाभुमी पोर्टल वर जावे लागेल व तिथे login करावे लागेल वरील जो यूजर आयडी व पासवर्ड बनवला होता त्याचा वापर करून तुम्हाला यामध्ये लॉगिन करावे लागेल. 

२.  यामध्ये लॉगिन केल्यावर एक विंडो ओपन होते त्यामध्ये तुमचा रिजन जिल्हा तुमचा तालुका गाव गट नंबर हे सर्व भरावे लागेल ही तुमची माहिती भरल्यावर तुमचा प्रॉपर्टी कार्ड ओपन होईल 

 ३. पण हे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड होणार नाही तुम्हाला या करता पैसे द्यावे लागतील याच मध्ये पेमेंटची सुद्धा सुविधा हे तुम्ही एटीएम कार्ड किंवा यूपीएससीचा वापर करून पैसे भरू शकता. 

४.  तुम्हाला शासनात ग्रामीण भागासाठी 90 रुपये व शहरी भागासाठी 135 रुपये एवढे पैसे भरावे गेल भविष्यात हि रक्कम कमी किंवा जास्त होऊ शकते हे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड झाले आहे की नाही हे पाहा . 

५. याचा तुम्ही उपयोग करू शकता सर्वत्र करू शकता हे प्रॉपर्टी कार्ड सर्वत्र वैद्य आहे कारण यावर सहीने सत्यप्रत केलेली आहे जरी property card online download होत नसेल तर तुम्ही पेमेंट केलेल्या हिस्टरी मध्ये जात  ते पुन्हा डाऊनलोड करा अशा प्रकारे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता. 

property card download mahabhumi satbara

डिजिटल सातबारा डाऊनलोड कसा करायचा | how to download digital signed satbara 

आज आपण डिजिटल सातबारा { digital 7/12 } कसा सिग्नेचर सहित डाऊनलोड करायचा ते पाहूयात . अनेक जण तलाठी ऑफिस मध्ये जात असतात परंतु तेथे त्याला सातबारासाठी खूप वेळ लागतो अशा लोकांसाठी सरकारने digital 7 12 वेबसाईटच्या किंवा पोर्टलच्या माध्यमातून दिलेला आहे तो सहजपणे मिळतो व कमी खर्चात तुम्हाला तो मिळून जाईल तर चला पाहूया digital satbara डिजिटल सातबारा कसा काढायचा. 

१. Digitalsatbara.mahabhumi.gov.in डिजिटल सातबारा डॉट महाभुमी या वेबसाईटवर जावा किंवा गुगल वर  7 12 digital डिजिटल सातबारा हे टाईप करा व त्याच वेळेला रिझल्ट मध्ये तुम्हाला सरकारचे अधिकृत पोर्टल मिळेल .

२.  डिजिटल सातबारा डॉट महाभुमी या वेबसाईटवर जावा तिथे युजर आयडी व पासवर्ड जे तुम्ही सुरुवातीला वापरले आहे त्याचा वापर करून लॉगिन करा व डिजिटल सातबारा यावर क्लिक करा . 

३. त्यानंतर तुमची माहिती भरा तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, गट नंबर सर्वे नंबर हे भरा त्यानंतर न पेमेंट करा. 

४.  पंधरा रुपये एवढे पैसे डिजिटल पैसे भरल्यानंतर  तुम्हाला सातबारा डाऊनलोड करता येईल.  या डाऊनलोड सातबाराचा वापर करत तुम्ही कुठेही करू शकता कारण हा सरकारमान्य digital 7 12 सातबारा आहे हा सातबारा तुम्हाला बँक व इतर कोणत्याही ठिकाणी स्वीकारला जाईल. 

डिजिटल स्वाक्षरी फेरफार उतारा कसा काढायचा | how to download digital signed e farfar 

e फेरफार उतारा डाऊनलोड करण्यात सहज व सोपे आहे तुम्ही महाभुमी या सरकारच्या पोर्टलवर जाऊन सहजपणे कमी वेळात व कमी पैशातही फेरफार डिजिटल उतारा डाऊनलोड करू शकता आम्ही दिलेले पायऱ्या नुसार जावा . तुम्ही डिजिटल डाउनलोड करू शकता . 

१. तुम्ही आधी दिलेल्या Digital satbara.Mahabhumi वेबसाईट किंवा पोर्टर  वरती जावा तेथे तुम्ही युजर आयडीवर पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा. 

२.  आधीची पासवर्ड व लॉगिन आयडी तयार केले आहे त्यांनी लॉगिन  करावं वेबसाईट वरती लॉगिन करा जर तुम्हाला वेबसाईट मिळत नसेल तर आम्ही दिलेली वेबसाईट शोधून सुद्धा जाऊन तुम्ही लॉगिन करू शकता . 

३. तिथे फेरफार वरती क्लिक करा पुढे दिलेल्या विंडो वरती जाऊन तुमची माहिती भरा तुमचा जिल्हा तालुका व इतर गोष्टींची माहिती भरा त्यानंतर काही पेमेंट ऑप्शन येईल त्यामध्ये जाऊन तुम्ही पैशाची पेयमेन्ट  फोन पे गुगल पे याचा वापर करून तुम्ही पैसे भरू शकता.

e farfar download mahabhumi online

डिजिटल स्वाक्षरी असलेला 8a उतारा डाऊनलोड कसा करायचा | download 8a utara

आज आपण आठचा उतारा डाऊनलोड कसा करायचा हे पाहूयात वरील जे फोटो आम्ही दिलेला आहे त्याचाच वापर करून सातबारा प्रॉपर्टी जसे काढले तसेच या वेबसाईटचा किंवा पोर्टलचा उपयोग करून चा उतारा सुद्धा काढता येतो.  खाली दिलेल्या पर्यायानुसार जावा व तुम्ही सहजपणे आठ वाजता उतारा काढू शकता . 

१. गुगलवर जाऊन digital 7 12 or Digital satbara.Mahabhumi हे टाईप करा जो प्रथम यासाठी त्यावरती तुम्ही तयार केलेले युजर आयडी व पासवर्ड टाकावे लागेल. 

२. लॉगिन केल्यावरती होमपेज दिसेल त्या होम पेज वरती आठचा उतारा हा एक ऑप्शन असतो त्यामध्ये जाऊन क्लिक करा व पुढील विंडो ओपन होईल ३. त्यावरती तुमचा जिल्हा तालुका व तुमची सर्व माहिती भरा ज्या ठिकाणचा ८अ  उतारा  काढायचे त्याचा सर्वे नंबर गट नंबर तुमचे नाव निवडा. 

३.  त्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल तिथे तुम्ही पेमेंट ऑनलाईन भरा व त्यानंतर पेमेंट भरल्यानंतर तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन होईल ते डाऊनलोड ऑप्शन वरती बटन दाबल्यानंतर हा ८अ  उतारा सहजपणे डाउनलोड होईल.

8a utara
1 . how to download pune 7/12 online or pune 7/12 online download ?

 Go to mahabhumi digital satbara portal and login into this portal. You can easily download online 7/12 of pune.

f&q

1 . how to download pune 7/12 online or pune 7/12 online download ?

 Go to mahabhumi digital satbara portal and login into this portal. You can easily download online 7/12 of pune. 

2. Is Digital 7 12 valid for all departments ? 

Yes it is valid. Because digital 7/12 has been signed.

3. E farfar online, property card, digital 7/12 online, 8a utara all document related sites are the same ?

Yes, all documents you can download from one site . this site is for maharashtra people. 

Read this meaning for you knowledge 

Leave a Comment