Home » Best dahi vada recipe in marathi by manisha

Best dahi vada recipe in marathi by manisha

dahi vada recipe in marathi
Spread the love

नमस्कार मित्रांनो आज आपण दही भल्ले किंवा दही वडा रेसिपी मराठी | dahi vada recipe in marathi पाहणार आहोत. दही वडा म्हणजे दही भल्ले. दही वडा हे  उत्तर भारतात खूप खूप प्रसिद्ध आहे.

दहीवडा उत्तर भारतीय स्टाइल मध्ये  केला तो अतिशय उत्तम व त्याची चव खूपच चांगली लागते .दहीवडा म्हणजे उडीद डाळ पासून तयार केलेला वडा तो  मुलायम असतो व दही सोबत खाल्ला जातो. दहीवडा बनवताना उडीद डाळ वापरतात व त्याची वडे बनवतात.

दहीवडे बनवण्यासाठी लागणारा वेळ सहा तास वीस मिनिटे लागतो व दहिवडी शिजवण्याच्या वेळ 30 मिनिटे व आम्ही जी dahi vada in marathi रेसिपी दिली आणि त्याच्या द्वारे तुम्ही चार जणांच्या साठी दहीवडे बनवू शकता.

साहित्य

 1. आले पेस्ट अर्धा मोठा चमचा 
 2. उडीद डाळ एक big spoon 
 3.  तेल जेवढे लागेल तेवढे घ्या 
 4. मीठ स्वादानुसार
 5.   पाणी चार कप 
 6. दही साडेतीन कप
 7.  लाल तिखट पावडर एक मोठा चमचा 
 8. जीरा पावडर दोन मोठा चमचा
 9.  काळी मिरची पावडर एक चमचा
 10. साखर तीन मोठे spoon 
 11. कोथिंबीर अर्धा कप
dahi vada recipe in marathi

dahi bhalla recipe in marathi step by stpes

 1.  एक मोठे भांडे घ्या ,त्यामध्ये उडीद डाळ टाका व ती पाण्याने धुऊन घ्या डाळ धुवून  झाल्यावर त्या मधील पाणी काढून नवीन पाणी त्यामध्ये टाका व उडीद डाळ रात्रभर भिजण्यासाठी ठेवा.डाळ रात्रभर भिजल्यानंतर मंडळींचा कारण पूर्वीच्या पेक्षा दुप्पट होतो पेक्षा दुप्पट होतो त्या भांड्यात राहिलेली पाणी ओतून घ्या .
 2. आता एक मिक्सर घ्या त्यामध्येही भिजलेली डाळ टाका व थोडे आवश्यकतेनुसार पाणी टाकून ती डाळ बारीक करून घ्या .उडीद डाळ अशी बारीक करा की ती घट्ट  होईल त्यामुळे पाणी टाकताना काळजीपूर्वक पाणी टाका.
 3. बारीक केलेली डाळ  एका भांड्यात काढून घ्या व त्यामध्ये मीठ व आले लसणाची पेस्ट टाका व मिरचीची पेस्ट टाका.
 4. आता ही  डाळ व बाकीचे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या व हाताने फेटून घ्या जेवढे फेटून घ्याल तेवढे  त्याचे वडे चांगले होतील. कमीत कमी चार ते पाच मिनिटे हे मिश्रण फेटून घ्या झाल्यावर त्याचा रंग फिकट होईल व मिश्रण घट्ट होईल.
 5. एक कढई घ्या . ती  गॅसवर ठेवून मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये तेल टाका तेल गरम करा तेल जास्त गरम न करता मध्यम गरम  करा .आता मिश्रणाचे बारीक लिंबाच्या आकाराचे वडे बनवून घ्या व एका वेळी जास्तीत जास्त वडे  सोडून न देता चार ते पाच वडे  सोडा. वडे तळताना ती सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या.
 6.  एका भांड्यात गार पाणी घ्या व त्यामध्ये हे तळलेले वडे टाका सर्व वडे पाण्यात सात ते आठ मिनिटांसाठी भिजत ठेवा पुढे पाण्यात गेल्यावर वडे एकदम नरम होतात.
 7. आता ही वडे  पाण्यामधून काढा ,वडे पाण्यामधून काढताना हाताने दाबून घ्या म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल आणि निघून गेल्यावर वडे मऊ  होतील व आकाराने मोठी होतील .अशा तऱ्हेने आपले वडे  तयार होतील.
 8.  

दही बनवण्याची कृती -

 1.  दही बनवण्याची कृती –   एका भांड्यात दही घ्या. त्यामध्ये साखर व मीठ घाला व  दही हलवून  घ्या. एका मोठी प्लेटमध्ये पाच ते सहा वडे घ्या त्यावर ती हे दह्याचे मिश्रण टाका .
 2. हे मिश्रण वडे वरती व्यवस्तीत पसरून घ्या . त्यावर ती जीरा पावडर काळी मिरची, पावडर लाल तिखट, कोथिंबीर बारीक करून टाका व खाण्यासाठी द्या . अशा तर्‍हेने आपली दही वडे किंवा दही बल्ले तयार झालेली आहेत.

टिप्स

 •  काही व्यक्तींना साखर आवडत नाही. यामध्ये साखरेचा वापर केला नाही तरी चालेल.
 •  उडीद डाळीचे ऐवजी मुगडाळ सुद्धा चालेल. तुम्ही वडे बनवण्यासाठी याचा वापर करू शकता.
 •  वडे तळताना गॅस मध्यम ठेवावा जर गॅस मोठा असेल तर वडे वरून शिजतात  परंतु आतून तसेच कच्चे  राहतात.
 • तळलेले वडे  लगेच पाण्या मध्ये टाका . त्यामुळे वडे व्यवस्थित नरम होतात.

आमच्या दुसऱ्या रेसिपी व पोस्ट वाचू शकता .

 1. samosa recipe in marathi
 2. anda biryani recipe in marathi
 3. pizza recipe in marathi

 अशा तर्‍हेने आपली दही वड्याची रेसिपी झालेली आहे. तुम्हालाही जर dahi vada recipe in marathi आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *