Information about custard apple in marathi |सीताफळ ची माहिती

आज आपण सीताफळ { custard apple in marathi } या फळाविषयी माहिती पाहणार आहोत . हे फळ संपूर्ण जगामध्ये खातात तसेच त्याची लागवड सुद्धा जगात केली जाते .

तुम्हाला सीताफळ विषयी माहिती शाळेमध्ये विचारली जाते हि माहिती तुम्हाला फायदेशीर आहे . तुम्हाला custard meaning in marathi म्हणजे काय हे सुद्धा विचारतात . 

sitafal information in marathi

खाण्यास गोड व रसाळ असे हे फळ आहे.  अमेरिका, दक्षिण आफ्रिका व आशिया खंडातीलहे सीताफळ सापडते.  हे गोड फळ आहे . गोलाकार व 100 ते 250 ग्रॅम वजन असलेले हे फळ आहे.

  दिसायला हिरव्या रंगाची मध्ये व  त्याचा व्यास दहा ते पाच ते दहा सेंटिमीटर व सहा ते दहा सेंटिमीटर लांब असतात .

हे आरोग्यास फायदेशीर आहे.  त्याला मराठी त सिताफळ,  हिंदीत सिताफळ व इंग्लिश मध्ये Custard apple ,पाकिस्तान मध्ये शरीफा या नावाने ओळखले जाते.  हे उष्णकटिबंधीय वातावरण  मध्ये सहसा सापडते . याचे वैज्ञानिक नाव  Annona reticulata हे आहे .

 त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात . पिंक मॅमॉथ  आणि आफ्रिका प्राईड   हे दोन प्रकार आहेत .

पिंकमन सिताफळ मोठ्या आकाराचे असते या जातीचे फळ तीन किलो पर्यंत असू शकते . आफ्रिकन प्राईस स हे 800 ग्रॅमपर्यंत होते.  सीताफळ  हे मुख्यतःआफ्रिका  या खंडातून  आलेले आहे अशी मान्यता आहे . 

झाडाविषयी माहिती | custard apple information in marathi

हे झाड उंच वाढते . याला आंब्या प्रमाणे फळे लागतात . झाडाची उंची दोन ते पाच फुटांपर्यंत असते आणि हे झाड 30 वर्षांपर्यंत जगते .

याची पाने हि  हिरवी व लांब असतात.  या झाडाची पाने  हे कीटक विरोधी आहे त्यांना जास्त किडीचा प्रादुर्भाव होत नाही. सिताफळाच्या पानाचे फायदे सुद्धा आहेत हि पाने खाल्याने अनेक रोग दूर जातात . 

या झाडाच्या मुख्य दोन जाती आहेत पिंक मॅमॉथ आणि आफ्रिका प्राइड परंतु त्याच्या दुसऱ्या जातीचे आहेत त्यापैकी खालील प्रमाणे 

१. arka sahan २. british guinea ३. वॉशिंग्टन ४. sharanpur  local 

हे झाड कोणत्याही  मातीत उगवते . चांगली माती व चांगली खत वापरले तर या झाडाची निगा घेतली तर हे झाड व्यवस्थित वाढ होते . 

custard apple in marathi

सिताफळाचे फायदे | sitafal ke fayde

१. या फळांमध्ये पोषकद्रव अनेक असते त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर आहे.  

२. या फळांमध्ये विटामिन ए ही मोठ्या प्रमाणात आढळते . त्यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते.  

३. जे लोक शरीर दुर्बल आहे त्यांच्यासाठीही फळ वरदान हे फळ खाल्याने शरीर निरोगी राहते ,शरीराची शक्‍ती वाढते . 

४. डायरिया साठी हे फळ  चांगले आहे . हे फळ पूर्णपणे सुकवून त्याची पावडर करून खाल्ले तर डायरिया  रोग बरा होतो . 

५. सीताफळ हे वजन वाढवणे फायदेशीर ठरते.  हे फळ खाल्ल्याने वजन वाढते . 

६. या फळात व्हिटॅमिन बी असते त्याचा हृदयसाठी फायदा होतो. व्हिटॅमिन बी ने हृदय रोग या साठी फायदा होतो . 

७. सीताफळ हे फळ ग्लुकोज चा शरीरामधील स्तर मध्ये सुधारणा करते . 

८.  सिताफळ मध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, असते . त्यामुळे सीताफळ  खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होते . 

९. हे फळ कॅलेस्ट्रॉल  कमी करण्यास मदत करते . 

१०. पचन क्रिया सुधारण्यासाठी व पोटाचे विकार सूर होण्यासाठी हे फळ मदत करते . 

आम्ही सीताफळाचे फायदे हे इंटरनेट वरून घेतली आहे तुम्ही तुमच्या डॉक्टर चा सल्ला घेऊन त्याचे सेवन करा . 

जर तुम्हाला आमचे सीताफळ वरील माहिती |custard apple in marathi आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

read this also – 

  1. taras in marathi
  2. cow information in marathi 

Leave a Comment