Home » Easy And Fast Chocolate Cake Recipe in Marathi By Manisha

Easy And Fast Chocolate Cake Recipe in Marathi By Manisha

Spread the love

आज आपण chocolate cake recipe in marathi मध्ये पाहणार आहोत . आज का कोणत्याही पार्टीला किंवा वाढदिवसाला घरी खायला केक मागवतात .केक ही आता गरजेची गोष्ट असल्यासारखी झाली आहे .केक मध्ये चॉकलेट केक तर सर्वांचा आवडता केक असतो .

बरेच लोक केक घरी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना बाजारांमधील केक सारख  केक जमत नाही. त्याला केक रेसिपी मराठी मध्ये देणार आहोत. 

त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकाल . चॉकलेट केक बाजारात खूप महाग मिळतात, जरी आपण घरच्या घरी चॉकलेट केक केली तर ते आपल्याला स्वस्तात पडतील. आज आपण चॉकलेट cake recipe in marathi  मध्ये देत  आहोत .

केक च्या तयारीसाठी 15 मिनिटे असतो .तसेच केक बनवण्या साठी  35 म्हणजे म्हणजे एकूण 50 मिनिटांमध्ये तुमचा चॉकलेट केक तयार होईल.

साहित्य

 1. ३/4 चमचा कॉफी पावडर
 2. कोको  पावडर दोन मोठे चमचे 
 3. मैदा ३/4 कप 
 4. बेकिंग सोडा अर्धा लहान चमचा
 5.  अर्धा कप साखर 
 6. अर्धा tablespoon  लिंबाचा रस
 7.  दीड लहान चमचा व्हॅनिला 
 8. १/4 लहान चमचा मख्खन म्हणजेच लोणी 
 9. 1 मोठा चमचा दूध
 10.  अर्धा चमचा  50 ग्रॅम चॉकलेट
 11.  तेल  तीन मोठे चमचे
chocolate cake recipe in marathi

कृती

 1. पहिल्यांदा आपण ब्लॅक कॉफी बनवून घेऊन.  त्यासाठी दीड कप पाणी गरम करा, त्यामध्ये ३/4 चमचा कॉफी पावडर मिसळून घ्या. त्याच भांड्यात आता लिंबाचा रस, तेल,वॅनिला  टाकून मिक्स करा. आता दुसऱ्या भांड्यामध्ये बेकिंग सोडा, मैदा पीठ ,मीठ टाका व ते मिक्स करून घ्या. चाळणीने चाळून घ्या. आता त्याच मध्ये  सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा .
 2. पहिल्या भांड्यामध्ये जे मिश्रण केले होते ते मिश्रण दुसऱ्या भांड्यातील मिश्रणामध्ये टाका व  व्यवस्थित मिश्रण एकत्र करा .मिश्रण  जास्त हलवू  नका मिश्रण जास्त घट न होता पातळ  राहीले पाहिजे. 
 3. आता गोल भांडे घ्यावे त्याला आतून व्यवस्थित तेल लावा, जेणेकरून केक भांड्याला  चिकटणार नाही व आपण मिश्रण  तयार केले होते ते या पातेल्यामध्ये ओता. 
 4.  आपल्या घरातील ओव्हन केक ची कृती करणे अधिक गरम करून घ्या आणि वरील मिश्रण भांड्यासह ३०  मिनिटासाठी बेक होण्यासाठी ठेवा .तीस मिनिटे झाल्यावर ते काढून घ्या. केक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये चमचा घाला .
 5.  जर समजा व्यवस्थित बाहेर आला तर तो केक  चांगला झाला आहे असे समजता येईल. जर केक व्यवथित बेक झाला नाही तर  त्याला किमान एक आणखीन पाच मिनिटांसाठी बेक करा . 
 6. बेक झालेला केक  भांड्यातून काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.  आता जो आपण केक बनवला आहे त्याला सजवण्यासाठी आपण पोस्टिंग बनवूयात . 
 7. त्यासाठी चॉकलेट चिप्स चा वापर करूया एक भांडे घ्या त्यामध्ये दूध व बटर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी घ्या किंवा आता दुसर्‍या भांड्यात चॉकलेट घ्या . पहिल्या भांड्यातील दूध बटर उकळी येउ द्यात दुधाचे चांगली उकळी आल्यानंतर ते दूध दुसऱ्या भांड्यातील चॉकलेट वरती पसरा एक चमचा घ्या .
 8. ही चॉकलेट व दूध चांगले फेटून घ्या जोपर्यंत चांगले चमकत नाही तोपर्यंत हे मिश्रण फेटून घ्या.  एकदा चमक आली कि फेटणे थांबवावे. हे मिश्रण  केक वरती ओता . अशा प्रकारे आपला केक तयार झाला आहे आणखी सजवण्यासाठी त्यावरती बादाम, काजू हे तुकडे करून केक वरती पसरा.

 

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ही  chocolate cake recipe in marathi पोस्ट आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *