Home » Best Chicken Handi Recipe In Marathi Home Made

Best Chicken Handi Recipe In Marathi Home Made

chicken handi recipe in marathi-
Spread the love

चिकन हंडी रेसिपी किंवा चिकन कोरम रेसिपी,चिकन मसाला मराठी  आज आम्ही तुम्हच्यासोबत शेअर करणार आहोत . चिकन हंडी हि लोकप्रिय डिश आहे . chicken handi recipe in marathi  यास चिकन कोरम असे सुद्धा म्हणतात .

चिकन कोरमा हि काश्मीर मधील डिश आहे .पण आता पूर्ण देशामध्ये हि डिश सर्वत्र मिळते . दिल्ल्ली मध्ये तर चिकन हंडी हि खूप प्रसिद्ध  आहे .

चिकन हंडी हि मातीच्या भांड्या मध्ये करतात . मातीचा भांड्यामुळे यास वेगळी चव लागते . चिकन हंडी तयार करण्यासाठी ५० मिनिटांचा वेळ लागतो . तर चला चिकन हंडी बनवूयात .

तुम्ही आमच्या खालील रेसिपी सुद्धा वाचू शकता .

 1. chicken biryani recipe in marathi .
 2. solkadhi recipe marathi.
 3. shankarpali recipe in marathi . 

Chicken masala in marathi साहित्य

 1. चिकन  अर्धा किलो 
 2. आले व लसणाची पेस्ट 
 3. दही २००ग्राम
 4. ४ माध्यम आकाराचे कांदे  बारीक चिरून च्या 
 5. गरम मसाला एक लहान  चमचा
 6. लहान चमचा लाल मिर्च पावडर
 7. २ ते ३ इलायची 
 8. लहान अर्धा चमचा हळद  पावडर 
 9. चार लवंग
 10. एक लहान चमचा जिरा
 11. मीठ गरजेनुसार
 12. अर्धा मोठा कप तेल 
 13. मातीचे भांडे
 14. चिकन मसाला एक चमचा
 15. कोथम्बीर एक मोठा चमचा
chicken handi recipe in marathi

Chicken recipes marathi step by step

कृती

१. आपण हि कृती एका मातीच्या भांड्यात करणार आहोत त्यामुळे मातीचे भांडे हे चान्गल्या प्रतीचे पाहिजे . जर मातीचे भांडे हे जर चांगले  नसेल तर ते भांडे तडकण्याची शक्यता असते .

२. सर्वात आधी चिकन चे तुडके मोठे असतील तर ते तुकडे बारीक करून घ्या . व व्यवस्तिथ धुवून घ्या . 

३. गॅस वर माध्यम आचेवरती भांडे ठेवा जर मातीचे भांडे नसेल तर कुकर घ्या . भांड्या मध्ये तेल टाका ,तेल गरम झाल्यावर कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाका व सोनेरी रंग येपर्यंत परतून घ्या . 

४. आता भांड्यामधे लवंग , इलायची , काली मिर्च , व चिकन चे तुकडे या मध्ये घाला . सर्व आता मिक्स करत हलवा . 

५. तीन ते चार मिनिटांनी सर्व हलवून परतून घ्या त्यानंतर आले लसणाची पेस्ट , कांदा टाका व पुन्हा हलवा . ४ ते ५ मिनिटांनी त्यामध्ये हळद , लाल मिर्च तिखट , चिकन मसाला , गरम मसाला चवीपुरते मीठ , टाका व सर्व पुन्हा मिसळवूं घ्या . व तीन मिनिटं पर्यंत शिजवा . 

६. तीन मिनिटे झाल्यावर त्यामध्ये दही टाका व पुन्हा सर्व हलवून मिक्स करा .यामध्ये थोडे पाणी टाका . तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढे पाणी टाका .

जास्त पाणी टाकू नये कारण चिकन हंडी थोडी घट्ट असते . आता यावर झाकण ठेवून द्या . ७ ते ८ मिनिटांसाठी चिकन शिजण्यासाठी ठेवा .त्यांनतर झाकण कडून पहा कि चिकन शिजलं आहे कि नाहींजर चिकन शिजलं नसेल तर पुन्हा ५ मिनिटे शिजवा व त्याववर कोथिंबीर टाका .

७. अशा प्रकारे आपलं चिकन हंडी तयार झाली आहे . 

टिप्स 

१. जर चिकन हंडी जास्त घट्ट होत असेल जर तुम्ही पाणी वापरू शकता. 

२. महिने भांडे नसल्यास तुम्ही कुकर सुद्धा वापरू शकता. 

३.कच्च  चिकन चा वास येत असल्यास हळद पांढरे व्हिनेगर , गावच्या पीठाने चिकन चे पीस धुवून घ्या .

४. चिकन हंडी तुम्ही तंदूर रोटी किंवा तंदूर नं बराबर खाऊ शकता . 

जर तुम्हाला हि chicken handi recipe in marathi पोस्ट आवडली असेल तर तुम्ही हि सर्वाना शेअर करा व खालील कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *